एकूण 5 परिणाम
November 24, 2020
जालना : जालना नगरपालिकेचा तीन महिन्यांपूर्वीच स्वच्छता सर्व्हेक्षण स्पर्धेत देशात 22 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला होता. मात्र, अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीनंतर जालना शहरात नगरपालिकेकडून होणाऱ्या कचरा संकलनाचा पुन्हा फज्जा उडाला आहे. अनेक प्रभागांमध्ये...
November 13, 2020
झरी (जिल्हा परभणी) ः लोअर दुधना प्रकल्प या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. परंतू अद्यापही लोअर दुधनाच्या पाण्याचे नियोजन केले नसल्यामुळे रब्बीमध्ये गव्हाचे पीक घ्यायची की नाही अशी संभ्रमावस्था शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे. यावर्षी प्रकल्पांमध्ये शंभर टक्के...
November 08, 2020
औरंगाबाद : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६८ हजार ६९४ हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे रब्बीची पेरणीही लांबली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २५. ४ टक्‍के पेरणी झाल्याचे...
October 22, 2020
औरंगाबाद : धनगर आरक्षणासाठी मानवी साखळी आंदोलनाला फलोत्पादन व रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या सुतगिरणी चौकातील निवासस्थानापासून गुरुवारी (ता.२२) सुरूवात झाली आहे. औरंगाबाद ते जालनापर्यंत हे मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. फलोत्पादन व रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या...
October 01, 2020
जालना : मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्याने वाढत आहे. मात्र, जिल्हा कोविड रूग्णालयातील डॉक्टरांकडून कोरोनाबाधितांवर होत असलेल्या योग्य उपचारामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाण वाढ झाली आहे. परिणामी आज जिल्ह्यातील कोरोना रिकव्हरीचा रेट हा...