एकूण 67 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
जळगाव ः जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या हजेरीबाबत बंद पडलेली "व्हॉटस्‌ऍप' प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीपेक्षा एक पाऊल पुढे म्हणून अद्ययावत अशा सर्व प्रणालींनी उपलब्ध असलेले "ऍप' तयार करण्यात येणार आहे. ही प्रणाली शिक्षकांसमवेत ग्रामसेवक, विस्तार अधिकाऱ्यांसह जिल्हा...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 'भाभी जी घर पर...
जानेवारी 17, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली....
जानेवारी 08, 2019
मुंबई: सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारे इंटरनेट आणि कॉलिंग दर कमी करून देशातील इतर टेलिफोन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडल्यानंतर जिओ ने आपला मोर्चा अँड्रॉइड आधारित मोबाईल अँप्लिकेशन्स कडे वळविला आहे. जिओसिनेमा आणि जिओ टीव्हीच्या माध्यमातून ग्राहकांना...
जानेवारी 01, 2019
बीजिंग- तरुण पिढीला मोबाइलचे व्यसन लागल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे. त्यातच चीनमधील एका तरुणानं आयफोनसाठी चक्क स्वतःची किडनी विकल्याचे समोर आले आहे. या तरुणानं किडनी विकून आयफोन खरेदी केला खरा. परंतु, आता या तरुणाला त्याची चूक समजली असून तो गेल्या सात वर्षांपासून अंथरुणाला खिळून...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- नेटवर्क नसताना फोन कॉल करताना आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. अगदी कित्येक किलोमीटरची पायपीट ते उंच ठिकाणावरून चढून बसण्यापासून ते चालू गाडीतून डोके बाहेर काढण्यापर्यंत कितीतरी पर्याय वापरले जातात. पण, नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकलात तर? होय हे शक्य आहे. आणि ही किमया साधणार आहे रिलायन्स...
डिसेंबर 20, 2018
नागपूर : वेगवेगळ्या लोकांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या सहा जनहित याचिकांवर प्रतिवादींना नोटीस बजावण्यापूर्वी न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच विश्‍वासार्हता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जनहित याचिकांशी काही मूठभर लोकांचे हित...
डिसेंबर 18, 2018
जळगाव ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला जलयुक्त शिवार अभियानात यंदा 3 हजार 334 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र ही कामे करण्यास डिसेंबर 2018 ही डेडलाइन शासनाने ठरवून दिली आहे. पुढे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने ही कामे डिसेंबरच्या अखेर पूर्ण...
डिसेंबर 09, 2018
जळगाव ः निवडणुकांमध्ये आपण कोणालाही मतदान केले तरी ते एकाच पक्षाच्या उमेदवारांना जाते असा आरोप नेहमी होतो. यामुळे मुख्य निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम मशिन सोबतच "व्हीव्हीपॅट' मशिनही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. "व्हीव्हीपॅट'मशिनमुळे मतदारांना आपण कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला...
डिसेंबर 06, 2018
बंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या "जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे.  फ्रेंच गयानातील कोऊरोऊ तळावरून एरीन-5 प्रक्षेपकाच्या साह्याने उपग्रहाचे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन वाजून सात...
नोव्हेंबर 17, 2018
समुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा, महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प नुकताच सुरू केला. त्याच्या या प्रयत्नांविषयी... सात वर्षांपूर्वी म्हणजे २०११मध्ये सोळा वर्षांचा असलेला बोयान स्लाट,...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा आणि पिरामल उद्योग समूहाचे प्रमुख अजय पिरामल यांचा पुत्र आनंद यांचे 12 डिसेंबर रोजी मुंबईत शुभमंगल होणार आहे. अंबानी यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडेल. लग्नाची पूर्वतयारीसाठी दोन्ही कुटुंबे सध्या उदयपूर येथे मोजक्या...
ऑक्टोबर 28, 2018
"इल्युमिनेशन सॅटेलाईट' म्हणजे "प्रकाशचंद्र' सोडण्याची चीनची योजना आहे. चीन हा एक प्रकारचा कृत्रिम "चंद्र' आकाशात सोडेल आणि नंतर चेंगदू शहराभोवती फिरत त्यानं प्रकाशाची उधळण करावी, अशी कल्पना आहे. विजेची मोठी बचत होईल, असा दावा करून चीननं हा अतिशय वेगळा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. नक्की...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली - नव्या तंत्रज्ञानाचा शिरकाव आणि दिवसागणिक वाढणाऱ्या गळेकापू स्पर्धेने दूरसंपर्क सेवा पुरवठादारांना (टेलिकॉम) काटकसरीचा मार्ग पत्करावा लागला आहे. बाजारात तग धरू राहण्यासाठी विलीनीकरण आणि कर्मचारी कपातीसारख्या निर्णय नजिकच्या काळात कंपन्यांना घ्यावे लागणार असून, दूरसंपर्क क्षेत्रातील...
ऑक्टोबर 20, 2018
लातूर : जिओ कंपनीचा टॉवर उभारा. त्या मोबदल्यात आम्ही लगेचच तुम्हाला पंधरा लाख रुपयांचा धनादेश देऊ. याशिवाय, पुढच्या पंधरा वर्षांसाठी दरमहा 35 हजार रुपये दिले जातील. असे भरघोस पैशांचे अमिष दाखवून एका तरुणाची एक लाख दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. जिओ कंपनीचे बनावट...
ऑक्टोबर 02, 2018
पायरीवरून पाय निसटला आणि पाऊल पूर्ण वाकले. शस्त्रक्रियेनंतर पाऊल नीट झाले. मामेबहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते. लग्नघरी सर्व नातेवाईक भेटले. गप्पा-विनोद चालू होते. गुरुजींनी मुलीच्या मामाला मुलीला घेऊन येण्यास सांगितल्यावर एकच धांदल उडाली. लग्नमंडप खाली असल्याने जिन्यावरून खाली यायचे...
सप्टेंबर 18, 2018
नागपूर - पहिली, आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी या वर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाचा (एमएससीईआरटी) ‘व्हर्च्युअल’ प्रशिक्षणाच्या फंड्यानंतर ‘डायरेक्‍ट टू होम-टेलिव्हीजन’वरून (डीटीएच) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध ‘व्हिडिओ क्‍लीप्स’ही तयार...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : "शाळा सरकारकडे मदत मागण्यासाठी कटोरा घेऊन येतात.'' असे वक्तव्य करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शहरातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.  "शाळा भीक मागत नाही, हक्काचे अनुदान...
सप्टेंबर 11, 2018
सोलापूर- मिळकतीची अचूक माहिती मिळण्यासाठी महापालिकेने 'जिओ टॅग' ही यंत्रणा उभारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे जागांचा व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक टळणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या सर्व मिळकतींची नोंद या यंत्रणेच्या माध्यमातून केली जात आहे.  महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया लि. ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी अस्तित्वात येणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नंबर वन क्रमांकावर असलेल्या एअरटेलचे स्थान यामुळे...