एकूण 1745 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
पुणे : लोणीकंद पोलिस स्टेशनच्या पाठीमागील तलावात दोन मृतदेह आढळले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. लोणीकंद पोलिसात काल नवरा बायको बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. लोणीकंद जवळील सुरभी हॉटेल समोरील तलावात अनोळखी तरुण तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लोणीकंद पोलिसांना...
सप्टेंबर 18, 2019
पुणे : शिवसेना-भाजप युतीची जागा वाटप होण्याआधीच पुण्यात सेनेच्या नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा प्रचार नारळ फोडला. कसबा गणपतीसमोर आरती करून शिवसेना नगरसेवकांनी आपला दावा सांगितल्याने पुण्यात एकच चर्चा रंगली. "त्यांचं ठरायच्या आधीच यांनी ठरवलं" कसबा मतदारसंघातुन शिवसेनेचे विशाल धनवडे...
सप्टेंबर 18, 2019
अलिबाग : अलिबाग तालुक्‍यातील वाडगाव येथील हनुमान तालीम संघ व ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आवास येथील कालभैरव तालीम संघ विजयी ठरला आहे. विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कुस्ती स्पर्धेचा उद्‌घाटन...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई - तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली. आरक्षणाने समाजाची प्रगती होते, हे खरे नाही. आजवर ज्या समाजाने जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेतला, त्या समाजाची...
सप्टेंबर 18, 2019
कामठी (जि. नागपूर) : फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या विवाहित तरुणाने अविवाहित असल्याची बतावणी करून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवीत सतत सात दिवस अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. कामठी पोलिसांनी 20 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपी इस्तगाव, वरुड निवासी अंकित मनोज पखाले (वय 24) आहे...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : शिवाजीनगर मतदार संघात भाजप किंवा सेनेला जागा सुटणार यावर निर्णय अवलंबून आहे मात्र वेळ प्रसंगी सर्वांची मते विचारात घेऊन पक्ष की अपक्ष हे ठरेल, पण निवडणूक लढणार असल्याचे निवृत्त पोलिस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांनी सकाळशी बोलताना सांगितले आहे. भानुप्रताप बर्गे पुण्यात सहाय्यक पोलिस अधिक्षक ...
सप्टेंबर 17, 2019
जळगाव : स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असून, उद्या (ता. 17) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत चिठ्ठी टाकून या आठ सदस्यांना निवृत्त केले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे आता लक्ष लागून आहे.  स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवृत्तीसाठी उद्या (ता 17) सकाळी अकराला...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन युवती कार्यकर्त्यानी सध्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडवली आंहे. या तीन युवतींविषयी जाणून घेऊया. HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या तापफ्यावर शाही फेकून आंदोलन करत...
सप्टेंबर 17, 2019
खालापूरः तालुक्‍यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठेकेदार पाऊस थांबण्याची वाट पाहत थांबला असला तरी खालापुरातील खाकी वर्दी मात्र संभाव्य जीवघेणे अपघात टाळण्यासाठी रविवारी रात्री रस्त्यावर उतरली. या वेळी हातात दंडाची पावती नाही तर घमेले, फावडे होते. खोपोली-पेण राज्यमार्ग आणि मुंबई-...
सप्टेंबर 17, 2019
चिपळूण - कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्यातील सहभागी शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. पहिल्या टप्प्यात घोटाळ्यात फसवणूक झालेल्या 38 शेतकऱ्यांनी इस्लामपूर (जि. सांगली) येथील रयत ऍग्रो इंडिया कंपनी विरोधात 73 लाख 86 हजार 300 रुपयांची फसवणूक झाल्याची संयुक्त तक्रार पोलिस उपअधीक्षकांकडे दिली...
सप्टेंबर 16, 2019
भिगवण (पुणे) : अवघ्या नऊ मिनिटांत त्याने रिचवला 45 कप चहा... ते पण अडीच लिटर आणि गरमागरम! पुण्यातील भिगवणमध्ये मित्रांमध्ये 1 हजार रुपयांची पैज लागली. 20 मिनिटांत गरम चहा पिण्याची! पण या पठ्याने 9 मिनिटांत चक्क 45 कप चहा संपवला. 'चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतोच' असे म्हटले जाते. पण एखादी...
सप्टेंबर 15, 2019
सातारा : भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीच्या राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली असून उदयनराजे पुन्हा निवडणूक लढणार की राज्यसभेवर जाणार या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःच दिलं आहे. ते पुन्हा...
सप्टेंबर 15, 2019
सातारा : भाजप प्रवेश झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांचे शनिवारी रात्री साताऱ्यात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलत असताना उदयनराजेंनी राष्ट्रवादी पक्षात झालेली घुसमट बोलून दाखवली. या वेळी बोलत असताना ते म्हणाले, माझ्या मनाला जे वाटलं बुद्धीला जे पटलं ते मी केलं. मला टार्गेट...
सप्टेंबर 14, 2019
कामास सुरवात; 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा पुढाकार, कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा प्रयत्न  नाशिक ः गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्री जयरामभाई हायस्कूलमध्ये 1983 ते 2009 यादरम्यान शिकलेले माजी विद्यार्थी एकत्र येत शाळेप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या वर्गखोल्यांना नवे रूप देत अनोखी गुरुदक्षिणा...
सप्टेंबर 14, 2019
नाशिकः राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी (ता. 14) आरोग्य आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आशा गटप्रवर्तकांनी मूक धरणे धरले.  राज्यात 90 हजारांहून अधिक आशा आणि गटप्रवर्तक महिला आहेत. 3...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : सत्ताधारी भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी आता तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. त्याचपार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 16 संघटनांची एकत्र महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे.  लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपला...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरात भाजपकडून महाजनादेश यात्रा काढण्यात येत आहे. त्यानंतर या यात्रेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांना दारूच्या बाटल्यांचा हार घालून त्यांचे स्वागत करण्याचा तयारीत असलेल्या भूमाता रणरागिणी...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना माझ्याकडून शुभेच्छा. त्यांना गेल्या 15 वर्षांत राष्ट्रवादीमध्ये झालेला त्रास कधी त्यांनी सांगितला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज, सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. पण, निर्णय होत नव्हता. आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप...
सप्टेंबर 14, 2019
सांगली - सांगलीत कॉलेजच्या सॅकमध्ये लॅपटॉप आणि कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या रोहित ऊर्फ दाद्या सुदाम कदम (वय २०, संतोषीमाता मंदिरजवळ, गल्ली नं.१ न्यू विजयनगर, अहिल्यानगर) याला एलसीबी च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, गावठी कट्टा असा ८६ हजारांचा मुद्देमाल...