एकूण 139 परिणाम
एप्रिल 19, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राफेल प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर गाण्याच्या माध्यमातून टीका केली आहे. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: गाणं गात पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. 'सावन का महिना...
एप्रिल 16, 2019
जळगाव ः गेल्या पाच वर्षांपूर्वी अर्थात 2014 मधील निवडणुकीत नरेंद्र मोदींनी आशा निर्माण केली होती. परंतु त्यावेळी बोललेल्या कोणत्याही मुद्यावर आज ते बोलायला तयार नाहीत. आताच्या निवडणुकीत मात्र बेरोजगारी, महागाई, सुरक्षितता यावर न बोलता पाकिस्तानला धडा शिकविणार हेच बोलत आहेत. सत्ता मिळविण्यासाठी...
एप्रिल 15, 2019
उस्मानाबाद : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी खालच्या पातळीवर टीका करू नये. आम्ही कधीही बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरले नाहीत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार ठेवून वर्तन करा, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला...
एप्रिल 07, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार साहेबांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड...
एप्रिल 05, 2019
ठाणे - काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील होर्डिंग धोकादायक स्थितीत असून, ते एका बाजूला कलले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता आहे. उच्च न्यायालयाच्या कोणत्याही निर्देशांचे पालन न केल्यामुळे हे होर्डिंग्ज बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झालेले आहे; मात्र ठाण्यातील चार खासदारांपैकी एका खासदाराने...
एप्रिल 03, 2019
मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा हा निर्णय जाहीर करण्यात आला.  तत्काळ प्रभावाने सरचिटणीस पदाची सुत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.  जितेंद्र आव्हाड...
एप्रिल 01, 2019
मुंबई - भुंकणारी शंभर कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. आव्हाड यांनी ट्‌विटरवरून पाटील यांच्यावर हल्ला चढवला. काल शनिवारी पंढरपूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत...
मार्च 28, 2019
मुंबई- मंत्री गिरीश बापट आणि मंत्री चंद्रकांत पाटील या दोन युद्ध आणि अंतराळ तंत्रज्ञांनी काल भारताने चीन किंवा पाकिस्तानचे यान पाडले असा दावा केल्यामुळे या दोघांचा महाराष्ट्र भूषण देऊन शिवाजी पार्कवर सत्कार करायला हवा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड...
मार्च 26, 2019
जळगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, विरोधक गिरीश महाजनांना घाबरतात; परंतु आम्ही घाबरत नाही, उलट ठाकरेच त्यांना घाबरतात, उमेदवार चोरी करण्यात महाजन यांचा हातखंडा आहे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला जळगावात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.  जळगाव येथे...
मार्च 25, 2019
जळगाव ः लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर करणाऱ्याची रिघ सुरू आहे. यात जळगावमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे व सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक आण्णा भापसे यांनी आज...
मार्च 23, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला #Pakistan #...
मार्च 19, 2019
मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मनात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विषयी पराकोटीचा द्वेष आहे. व्यक्तीद्वेष किती पराकोटीचा असावा याचे प्रत्यक्ष दर्शन शरद पवारांबद्दल जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलतात तेव्हा तेव्हा दिसून येतो. असा आरोप राष्ट्रवादी...
मार्च 18, 2019
मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राफेल घोटळ्यातील पहिले बळी ठरले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पर्रिकरांच्या पार्थिवाला काही वेळापुर्वीच अग्नी देण्यात आला असताना आव्हाडांनी केलेल्या या आरोपामुळे राजकिय क्षेत्रात...
मार्च 13, 2019
कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले. कल्याण...
मार्च 06, 2019
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आठवणी जाग्या झाल्या... 'दिल्ली की गलियों में जब अंधेरा होता है.. आधी रात के बाद..' हे गाणंही त्यांनी गायलं.  गाणं गाऊन आव्हाड विचारतातही की, 'जे स्वतःला चौकीदार म्हणतात, त्यांचाच हातातून फाईली जातात!' नेहमीप्रमाणे आपल्या हटके...
मार्च 06, 2019
मुंबई- वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबरच्या 22 जागा हव्या आहेत, असे पक्षाचे नेते माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज मुंबईत सांगितले. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांबरोबरची बैठक सकारात्मक झाल्याचे नमूद केले. या 22...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
मार्च 04, 2019
नाशिक -  राजकारणात एकमेकांना असलेला विरोध फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो. एकदा निवडणूक झाली, की विधायक कामांसाठी विरोध बाजूला सारून काम करायचे असते. या प्रगल्भ राजकारणाचा अनुभव आज नाशिककरांना पाहायला मिळाला. राज्याच्या राजकारणात शरद पवार यांना कायम विरोधाची भूमिका घेणारे (स्व.) गोपीनाथ मुंडे...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई : पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचा अभिमान आहे. लष्कराने आपली शौर्यगाथा कायम ठेवत बालाकोटमधील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून टाकली. भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम. मी आता एवढेच म्हणेन बालाकोट तो झाँकी है, अब इम्रान खान बाकी है, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ...
फेब्रुवारी 26, 2019
जयसिंगपूर - हातकणंगलेसह बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भक्कमपणे पक्ष बांधणी केली आहे. बुलढाणा आणि वर्धा मतदारसंघावर ‘स्वाभिमानी’चा प्रभाव असल्याने तीन मतदारसंघ मिळावेत, अशी आमची भूमिका आहे. याला प्रतिसाद मिळाला नाही तर आमचा मार्ग मोकळा आहे. त्यानंतर सुमारे २० मतदारसंघांत...