एकूण 110 परिणाम
जानेवारी 24, 2020
मुंबई : राज्यात सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खुशखबर दिली आहे. राज्यातील म्हाडाच्या सर्व प्रकल्पांमध्ये पोलिसांसाठी घरे आरक्षित ठेवणार असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...
जानेवारी 14, 2020
 मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही? आपण सर्वांनाचा शिवाजी महाराजांप्रमाणे कार्य करण्यासाठी सांगत असतो. कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं, असे राज्याचे गृनिर्माण मंत्री जितेंद्र ...
जानेवारी 05, 2020
मुंबई : अख्ख लहानपण मुंबईच्या दहा बाय दहाच्या खोलीत घालवलेला एका चाळीमध्ये वाढलेला व्यक्ती आज महाराष्ट्राच्या गृहनिर्माण मंत्रीपदी विराजमान झाला आहे.  ताडदेवमधील श्रीपत भवन या चाळीतील खोली क्रमांक 6 मध्ये वाढलेले जितेंद्र आव्हाड आज राज्याच्या गृहनिर्माणमंत्री पदापर्यंत...
जानेवारी 04, 2020
मुंबई : बहुप्रतीक्षित खातेवाटप शनिवारी (ता.4) अंतिम झाले असून काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांच्याकडील मंत्रिपदाच्या खाते वाटपाची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली आहे. कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम घोषणेची आता प्रतीक्षा आहे...
डिसेंबर 30, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसमधले फायरब्रँड नेते. पक्षातला ओबीसी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. कळवा-मुंब्रा मतदार संघातून ते निवडून येतात. 2002 मध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यानानातर ते सलग कळवा मुंब्रा मतदार संघातून निवडून येतायत.  मोठी...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : अनेक दिवसांपासून रखडलेला महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. अशातच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद येणार का ? याविषयी अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशातच आता अजित पवारच महाराष्ट्राचे...
डिसेंबर 30, 2019
आज महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होतोय. यामध्ये ठाण्याचे आमदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड हे देखील शपथ घेणार आहेत.  जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा मतदार संघातून निवडून येतात.   राष्ट्रवादी...
डिसेंबर 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला येत्या सोमवारचा (30 डिसेंबर) मुहूर्त मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे यामध्ये १२-१३ मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. यामध्ये पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह...
डिसेंबर 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (सोमवार) विस्तार होणार असून, त्यापूर्वीच शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नावे व्हायरल होण्यास सुरवात झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा तर शरद पवार यांच्याविषयी मी तुमचा जन्मभर ऋणी राहील असे लिहिलेला बॅनर व्हायरल झाला आहे....
डिसेंबर 28, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत जबरदस्त यश मिळविलेल्या आणि शिवसेना-काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आणखी मजबूत करण्यात पाऊले उचलली असून, माथाडी कामगार नेते व माजी आमदार शशिकांत शिंदे यांचे प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव जवळपास निश्चित केले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-...
डिसेंबर 23, 2019
पुणे : राज्यतील महाविकास आघाडीच्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची नावे निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख, हसन मुश्रीम, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांची...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : कायमच आपल्या आवतीभोवती मिडीयाला ठेवणारे नेते म्हणजे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार होय. ते गेल्या महिनाभरापासून सारखेच चर्चेत आहेत. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी विधानभवनात केलेल्या चुकीमुळे. ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा दरम्यान, ठाकरे सरकारने शनिवारी बहुमत...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 169 मते पडली तर, भाजपनं सभात्याग केल्यामुळं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात केवळ शून्य मतं पडली. बहुमत चाचणी होत असताना अनेक आमदार मत नोंदवताना आपल्या क्रमांक विसरले. काहींना शेजारच्या...
नोव्हेंबर 29, 2019
आयुष्यात काहीही झालं तरी तुमचं कर्म, कोणत्याही परिस्थितीत तुमचा पाठलाग सोडत नाही. याचा प्रत्यय प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात येत असेलच पण, आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री विनोद तावडे यांच्याबाबतीत हे प्रकर्षाने जाणवत आहे. दोन्ही नेते पाच वर्षे...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतेमंडळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : महाराष्ट्रात चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे काही नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना हे मुंबईतल्या रेनेसाँ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. याच हॉटेलमध्ये भारतीय जनता पक्षाने कर्नाटकचे काँग्रेस-जेडीएस सरकारमधील बंडखोर आमदारांना ठेवले होते. त्यानंर या आमदारांच्या जिवावर कर्नाटक...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : शरद पवार साहेबांना कार्यकर्ते खुप महत्वाचे आहेत. ते आजही आपल्या मुलाप्रामाणे आपल्या कार्यकर्त्यांना जीव लावतात. हे मी स्वतः अनुभवले आहे. माझं साहेबांशी असलेलं नातं हे बाप व पोराचं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांविषयी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांचे डोळे पाणावले....
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे दोन्ही...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : भाजपला साथ नाही ही राष्ट्रवादीची भूमिका नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना आवर घालावा. आपल्याला पवारसाहेबांच्या साथ द्यायची आहेत. आपण पवारांसोबत ताकदीने राहायचे आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आम्ही आमदारांच्या उपस्थितीच्या सह्या घेतल्या होत्या. त्याआधारे पक्षाचे समर्थन असल्याची  राज्यपालांनी शपथ घेतली असेल. असे मला वाटते. त्या 54 लोकांच्या सह्या होत्या. त्यामुळे राज्यपालांची ही फसवणूक झाली आहे, असे म्हणावे लागेल.  आमचं ठरलंय! भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद पवार...