एकूण 99 परिणाम
सप्टेंबर 09, 2019
सोलापूर : शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचे एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिडे यांनी भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेवर प्रतिक्रिया दिली आहे. सोलापुरात इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद आव्हाड...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून भावनिक आवाहन केले आहे. काँग्रेसला तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. तुम्ही नेतृत्त्व करा, सोडून जाऊ नका. अजूनही वेळ गेली नाही,  गेली 75 दिवस मी...
ऑगस्ट 10, 2019
पुणे : राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता संभाजी भिडे हे सध्या कुठं आहेत, अशा स्वरुपाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.  सांगली, कोल्हापुरातील बहुतांश भागात...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : भाजप सरकार हे आरक्षण विरोधी सरकार असून या सरकारने पद्धतशीरपणे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा डाव रचला असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 1990 साली मंडल आयोगाने शिफारस केलेले आरक्षण शरद पवार यांनी लागू केले. यामुळे इथल्या ओबीसी जातीमधील अनेक लोकं...
जुलै 25, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत आज (गुरुवार) प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सत्ता देणारा नथुराम आता...
एप्रिल 01, 2019
मुंबई - भुंकणारी शंभर कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. आव्हाड यांनी ट्‌विटरवरून पाटील यांच्यावर हल्ला चढवला. काल शनिवारी पंढरपूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत...
मार्च 23, 2019
मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.  तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला #Pakistan #...
मार्च 19, 2019
मुंबई : वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या मनात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या विषयी पराकोटीचा द्वेष आहे. व्यक्तीद्वेष किती पराकोटीचा असावा याचे प्रत्यक्ष दर्शन शरद पवारांबद्दल जेव्हा जेव्हा प्रकाश आंबेडकर बोलतात तेव्हा तेव्हा दिसून येतो. असा आरोप राष्ट्रवादी...
मार्च 18, 2019
मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राफेल घोटळ्यातील पहिले बळी ठरले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पर्रिकरांच्या पार्थिवाला काही वेळापुर्वीच अग्नी देण्यात आला असताना आव्हाडांनी केलेल्या या आरोपामुळे राजकिय क्षेत्रात...
मार्च 06, 2019
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आठवणी जाग्या झाल्या... 'दिल्ली की गलियों में जब अंधेरा होता है.. आधी रात के बाद..' हे गाणंही त्यांनी गायलं.  गाणं गाऊन आव्हाड विचारतातही की, 'जे स्वतःला चौकीदार म्हणतात, त्यांचाच हातातून फाईली जातात!' नेहमीप्रमाणे आपल्या हटके...
मार्च 06, 2019
मुंबई- वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबरच्या 22 जागा हव्या आहेत, असे पक्षाचे नेते माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आज मुंबईत सांगितले. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांबरोबरची बैठक सकारात्मक झाल्याचे नमूद केले. या 22...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई : पाकिस्तानमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचा अभिमान आहे. लष्कराने आपली शौर्यगाथा कायम ठेवत बालाकोटमधील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करून टाकली. भारतीय हवाई दलाच्या शौर्याला सलाम. मी आता एवढेच म्हणेन बालाकोट तो झाँकी है, अब इम्रान खान बाकी है, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई : खिशात नाही दमडी आणि गाव जेवणाची पिटतोड दवंडी. निवडणुका जिंकण्यासाठी परत हे कर्ज काढणार, उद्या सर्वसामान्य व्याजाच्या ओझ्याखाली भरडला जाणार आणि मोदी शेठ आपल्याला येडं समजणार, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. खिशात नाही दमडी...
जानेवारी 28, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराला विरोध दर्शविला आहे.  जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे, की "महाराष्ट्र पेटवणार... परत एकदा शिवसन्मान परिषदा घेणार. बं...
जानेवारी 26, 2019
मुंबई : शिवशाहीर बा. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र पेटवणार असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र पेटवणार ..... परत एकदा .... शिव सन्मान परिषदा घेणार ब.मो.पुरंदरेंना सन्मानित करून...
डिसेंबर 13, 2018
पवारांना शुभेच्छा देण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांची गर्दी मुंबई - वयाच्या अठ्ठ्याहत्तरीत चेहऱ्यावर कोणताही थकवा नाही, प्रत्येकाला हसतमुखाने व व्यक्‍तिगत ओळख दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सलग चार तास उभे राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. वाढदिवसानिमित्त आज...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून, वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची तर पाळीव प्राणी गाय, बैल, म्हैस यासारख्या पशूंची वन्यजीव प्राण्यांनी शिकार केली तर प्रत्येकी 60 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल,...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांची मुलगी कधीच राजकारणात येणार नाही. दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी 'माहितीच्या अधिकाराखाली माहीती मिळवा की, आपल्या तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या एका...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई- संभाजी महाराज हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता असा वादग्रस्त उल्लेख राज्य सरकारच्या 'सर्व शिक्षा अभियानाच्या' समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात सापडल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. या पुस्तकात छापलेल्या या मजकूराविषयी संभाजी ब्रिगेडने आक्षेपही घेतला होता. यानंतर आता राज्य...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि कट्टर शिवसेनाविरोधक अशी प्रतिमा असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी आज "मातोश्री'वर जात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे-आव्हाड यांच्या भेटीने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिवसेनेने महाआघाडीत...