एकूण 497 परिणाम
मार्च 18, 2019
मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राफेल घोटळ्यातील पहिले बळी ठरले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पर्रिकरांच्या पार्थिवाला काही वेळापुर्वीच अग्नी देण्यात आला असताना आव्हाडांनी केलेल्या या आरोपामुळे राजकिय क्षेत्रात चर्चा सुरु...
मार्च 14, 2019
कोथरूड - राहुलनगर परिसरातील पंडित जितेंद्र अभिषेकी उद्यानाच्या जागेचा प्रश्‍न सात- आठ वर्षांपासून न्यायप्रविष्ट असल्याने उद्यानाच्या कामासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. भूसंपादनाबाबत मूळ जागामालक न्यायालयात गेल्याने अनेक वर्षांपासून या उद्यानाला कुलूप लागले आहे....
मार्च 13, 2019
कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले. कल्याण...
मार्च 13, 2019
आंधळगाव - तालुक्यातील रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामासाठी आंधळगावातील शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीला योग्य मोबदला न दिल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या महामार्गाचे काम आज बंद ठेवले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 या रस्त्याचे...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आम आदमी पक्षाशी आघाडीस नकार दिल्यावर राजधानीतील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीतील सत्ताधारी आपचे नऊ आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला आहे. या नऊ आमदारांनी काँग्रेस प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचेही...
मार्च 06, 2019
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आठवणी जाग्या झाल्या... 'दिल्ली की गलियों में जब अंधेरा होता है.. आधी रात के बाद..' हे गाणंही त्यांनी गायलं.  गाणं गाऊन आव्हाड विचारतातही की, 'जे स्वतःला चौकीदार म्हणतात, त्यांचाच हातातून फाईली जातात!' नेहमीप्रमाणे आपल्या हटके अंदाजात आव्हाड हे राफेल...
मार्च 06, 2019
जळगाव ः महापालिकेच्या 2018-19 चे सुधारित अंदाजपत्रक व 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक, असे एक हजार 270 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर झाले होते. या अंदाजपत्रकात 139 कोटी 75 लाखांची वाढ करण्यात आली असून, सुधारित एक हजार 458 कोटींचे अंदाजपत्रक आज विशेष महासभेत स्थायी समितींनी सभापतींनी मांडले. या...
मार्च 04, 2019
पुणे - ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’चे कोथरूड, कर्वेनगर, औंध केंद्र पातळीवरील निकाल जाहीर झाले आहेत.  स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे - सर्वसाधारण विभाग  अ गट - प्रथम- शुभंकर राहुल जोशी (परांजपे विद्यामंदिर, कोथरूड),  द्वितीय-वेदिका रौंदळ (विखे पाटील, मेमोरिअल स्कूल),  तृतीय- ऋतुजा राजेंद्र शेळके (म....
मार्च 03, 2019
जळगाव ः बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र जिंकायचा असल्याने शिवसेना व भाजपने युती केली. त्यासाठी आम्हाला गिरीश महाजन द्या, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, की आता आमची शिवसेनेशी युती झाली आहे. त्यामुळे मला शिवसेनेच्या प्रचाराला जावेच...
मार्च 03, 2019
जळगाव ः शिवाजीनगर उड्डाणपुलाला पर्यायी तहसील कार्यालयाजवळील मार्गासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रेल्वेचे "डीआरएम' यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी रेल्वेचे अधिकारी जळगावात येऊन पाहणी करतील. त्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लावला जाईल, असे आश्‍वासन दिले.  महापालिकेत आज सायंकाळी...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शरद पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आमची बोलणीही चालू असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले....
फेब्रुवारी 25, 2019
अक्कलकोट - मी निष्काम माध्यम असून स्वामींची इच्छा असल्यानेच मला श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार मिळाल आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी सुरु केलेली पालखी परिक्रमा ही देखील स्वामींच्या भक्तांची सेवा असल्याचे गौरवोद्गार पं. अजितकुमार कडकडे यांनी काढले. श्री...
फेब्रुवारी 18, 2019
जुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली.19 फेब्रुवारी पर्यंत हा द्राक्ष महोत्सव सुरू राहणार असल्याचे...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, पाकीस्तानला धडा शिकवा; 40च्या बदल्यात 40000 पाहिजेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
सांगली - जम्मू काश्‍मिरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्यात "सीआरपीएफ' चे जवान शहीद झाले आहेत. शिवसेनेने या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. कॉलेज कॉर्नर येथे पाकिस्तानी झेंड्याचे दहन करत "पाकिस्तान मुर्दाबाद' च्या घोषणा देण्यात आला. दहशतवादी हाफीज सय्यद आणि पाकिस्तानचा जोरदार निषेध व्यक्त केला. ...
फेब्रुवारी 08, 2019
जुन्नर (पुणे): अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज (शुक्रवार) माघी गणेश जयंतीनिमित्ताने भाविकांनी पहाटे पासून गर्दी केली होती. देवस्थानच्यावतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. आज पहाटे 4 वाजता विश्वस्त प्रभाकर गडदे यांच्या हस्ते...
फेब्रुवारी 08, 2019
पाली (रायगड): अष्टविनायक देवस्थानापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान पालीत आहे. श्री बल्लाळ विनायकाच्या माघ मासोत्सवानिमित्त पालीत आज (शुक्रवार) हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपासूनच भाविकांनी बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी पाच वाजता मंदिर उघडल्या नंतर भाविकांनी...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई : भाजपने भारताचे प्राणी संग्रहालय करून टाकले आहे. भाषणामध्ये कायम वाघ, उंट, सिंह, मांजर असे काही प्राणी आणत असतात. या देशात माणसं राहतात त्यांना माणूस म्हणून पंतप्रधान हवा आहे, त्यांना वाघ, सिंह यासारख्या हिंस्त्र प्राण्यापेक्षा इमानदारी राखणाऱ्या कुत्र्यासारखा पंतप्रधान हवा आहे, असे...
फेब्रुवारी 01, 2019
धायरी :  वडगाव बुदृक येथील सदाशिव दांगट पाटील नगर जवळील साईसदन इमारती  समोरील रस्त्यावर मनपाच्या कचरा गाडीला दुचाकीची धडक बसल्याने अंकित जितेंद्र शहा (मूळ राहणार - इचलकरंजी, सध्या राहणार : मानाजी नगर नऱ्हे या 23 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी नऊच्या सुमारास नवले ब्रिज पासून...
जानेवारी 28, 2019
बी लाइव्ह प्रस्तूत 'लकी' चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा सोहळा नुकताच झाला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, बॉलीवूड अभिनेते जितेंद्र कपूर आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी यांची उपस्थिती. ट्रेलर लाँच सोहळ्याला 'लकी' चित्रपटाचा मनोरंजक ट्रेलर दाखवण्यासोबतच चित्रपटाचे नुकतेच लाँच झालेले ‘कोपचा’ ...