एकूण 24120 परिणाम
मे 20, 2019
मालवण - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने मच्छीमार एल्गार मेळावा उद्या (ता. २१) सायंकाळी साडे पाच वाजता दांडी येथील झालझुल मैदान येथे होत आहे. मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्‍न, सीआरझेडचा विषय, कर्ज प्रकरणांचा विषय, डिझेल सबसिडी, मत्स्यदुष्काळ नुकसान भरपाई, एलईडी मासेमारी, परप्रांतीय ट्रॉलर्सची...
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कार्पोशी गावालगतच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 20) सकाळी नऊच्या दरम्यान तासभर चकमक उडाली. यात दोन्ही बाजूचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. रविवारी (ता. 19) नक्षलवाद्यांकडून गडचिरोली जिल्हा...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 20, 2019
एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या रविवार जिल्हा बंदच्या प्रभावामुळे हजारो मजूरांनी तेंदुपाने संकलन करने टाळल्याने नागरिक लाखो रूपयाच्या हंगामी रोजगाररापासून वंचित झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना नगदी व भरघोष उत्पन्न देणारा तसेच करोड़ो रूपयाची उलाढाल...
मे 20, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘हॅटट्रिक’सोबतच त्यांच्या मताधिक्‍याची चिंता लागली आहे, तर दुसरीकडे भाजप- शिवसेनेला मात्र, नरेंद्र पाटलांच्या अनपेक्षित विजयाची उत्सुकता आहे. जनतेने कोणाच्या पारड्यात जास्त वजन...
मे 20, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न केलेल्या...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 20, 2019
लोकसभेच्या आतापर्यंत सोळा निवडणुका झाल्या. सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदानाची प्रक्रिया कालच संपली. आता फक्त मतमोजणी व निकालाची प्रतीक्षा आहे. या ताज्या निवडणुकीने अनेक परंपरागत असे निवडणूक संकेत व निकष मोडीत काढले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. मुख्यतः सत्ताधीशांपुढे गुडघे टेकण्याच्या निवडणूक...
मे 20, 2019
नगर - शेतकऱ्यांच्या दुष्काळी अनुदानवाटपासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीस दांडी मारल्याने 12 बॅंक अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नेहा जोशी (आंध्र बॅंक), मंगेश कदम (इंडियन बॅंक), चरणदीप (ओरिएंटल बॅंक), माने (पंजाब नॅशनल बॅंक), जी. के. देशपांडे (युनियन बॅंक),...
मे 19, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : जिल्हात नक्षल्यांनी पुकारलेल्या बंदचा नागरिकांनी विरोध दर्शवत एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अनेक ठिकाणची रस्त्यावरील आडवी टाकलेली लाकडे काढून रस्ते मोकळी करून वाहतूक सुरळीत करण्यात आली, तसेच नक्षली बॅनर जाळून नक्षल्यांचा धिक्कार करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी...
मे 19, 2019
रत्नागिरी- निवळी, बावनदी परिसरातील ग्रामस्थांना पाणी मिळवून देण्यासाठी आमदार उदय सामंत यांनी आक्रमक होत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. शासनाच्या नियमानुसार पाहिलं पिण्यासाठी पाणी, नंतर कंपनीला या न्यायाचं उलघन करू नका. अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक होईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण...
मे 19, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली,कोरची, भामरागड तालुक्यात वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडविल्याने सकाळपासून वाहतूक बंद आहे. तसेच दुपारपर्यंत ...
मे 19, 2019
औरंगाबाद - देशात बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप असलेल्या सिमी संघटनेवर केंद्राने घातलेल्या बंदीसंबंधी साक्षी-पुरावे तपासण्याचे काम दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्यासमोर सुरू आहे. सिमीवरील बंदी योग्य आहे की नाही, यासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरणाच्या माध्यमातून...
मे 19, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा कडक शब्दात इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला....
मे 19, 2019
नागपूर -  राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा मानस बाळगला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत अशा 387 शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवणारी पर्यवेक्षीय यंत्रणेची निम्मे पदे रिक्त असून, रामभरोसे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शाळांची...
मे 19, 2019
एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली अशा चारही मार्गाची वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडवील्याने सकाळपासून बंद आहे. तसेच दुपारपर्यंत बाजार पेठही...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाणी टंचाईने सर्वांनाच त्रस्त केले आहे. मात्र उपलब्ध पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळातही शेतीला पाणी पुरविता येते. घरगुती पाण्याचा पुनर्वापर करून पाण्याची नासाडी टाळून पाण्याची बचत करण्याचे प्रयोग काही उपक्रमशील शेतकरी करीत आहेत. चोपडा तालुक्‍यातील...
मे 19, 2019
जळगाव : शहरात महानगरपालिकेच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2 हजार 287 गाळ्यांची मुदत 2012 संपलेली आहे. परंतु सात वर्ष झाले असून गाळे प्रश्‍न सुटला नसल्याने तसेच न्यायालयाचे आदेश असताना कारवाई अंमलबजावणीत दिरंगाई होत आहे. शहरातील तीन व्यापारी "कॅट' राज्य संघटनेच्या कार्यकारिणीत निवड झाली...
मे 19, 2019
जळगाव ः जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता बसल्यानंतर पहिल्या वर्षापासून काम वाटपाचे नियोजन लांबविले जात आहे. यावर्षी देखील हीच स्थिती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या सुरू असलेली लोकसभेची आचारसंहिता संपणार आहे. यानंतर नियोजन करण्यास दोन महिन्यांचा कालावधीच मिळणार आहे. यात...
मे 19, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. नांदेडचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार... नांदेड लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व...