एकूण 383 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या तिघांना जिल्हा न्यायालयाने 4 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास यंत्रणेकडून तपासाबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल, असे विशेष सरकारी वकील...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई ः आरोपीला मिळालेल्या जामिनाची कागदपत्रे गहाळ होतातच कशी, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी तुरुंग प्रशासनाला केला. याबाबत नाशिक तुरुंगाच्या अधीक्षकांनी खुलासा करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. कादगपत्रे गहाळ झाल्यामुळे या आरोपीला आठ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. नाशिकमधील दीपक...
सप्टेंबर 19, 2019
बुलढाणा ः तलावासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना मोबदला रक्कम न दिल्याने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीची कारवाई करण्यात आली. देउळगावमही गाव तलावासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीचे शेतकऱ्यांना मोबदला रक्कम न दिल्याने आज (ता.19) बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातिल जिल्ह्याधिकारी...
सप्टेंबर 18, 2019
वाडी (जि. नागपूर) : अमरावती महामार्गालगत वाडी नाक्‍याजवळील हजरत सय्यद बाबा मस्तान शाह दर्गा आज मंगळवारी पोलिस बंदोबस्तात मनपाने हटविला. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीच्या जागेवर हा दर्गा आहे. या दर्ग्याची देखरेख करणारे खादिम सलीम, कलाम बेग, खादिम गोलू बाबा असून त्यांनी हा दर्गा 300 वर्षे...
सप्टेंबर 17, 2019
अमरावती : शहरातील यशोदानगरात वर्चस्व स्थापन करण्याच्या उद्देशाने झालेल्या युवकाच्या खूनप्रकरणी अटकेतील तीनही संशयितांना जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 20) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता.16) दिले. शनिवारी (ता. 14) रात्री भूषण अनिल बांबूर्डे (वय 20 रा. संजयगांधीनगर नं. 2...
सप्टेंबर 16, 2019
अमरावती : समन्वयित कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त पशुसंवर्धन अधिकाऱ्यासह एक विद्यमान अधिकारी अशा दोघांनाही जिल्हा न्यायालयाने सोमवारी (ता. 16) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात झाली, असे पोलिस निरीक्षक...
सप्टेंबर 15, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दीसह गणेश मिस्किन या तिघांना उद्या (ता. 16) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिळालेल्या 10 दिवसात केलेल्या तपासाचा अहवाल तपास यंत्रणेकडून न्यायालयात सादर केला जाईल.  ज्येष्ठ नेते पानसरे यांची...
सप्टेंबर 15, 2019
जळगाव ः महापालिका मालकीच्या सेंट्रल फुले मार्केट व फुले मार्केटमधील 913 गाळेधारकांना काही दिवसांपूर्वी 81 "क' ची नोटीस बजावली होती. त्यात पैसे भरण्यासाठी महापालिकेने पंधरा दिवसांची मुदत दिली होती. या नोटिशीची मुदत आता संपणार असल्याने गाळे कारवाईपूर्वी फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील सुमारे 35...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : अधिकाऱ्यांकडून न्यायालयीन प्रकरणात योग्य माहिती न दिली जात असल्याने महापालिकेला न्यायालयांमध्ये तोंडघशी पडावे लागत आहे. यावरून विधी समिती सभापती ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांच्या उद्दामपणाची दखल घेत त्यांनी न्यायालयीन प्रकरणात वकिलांना माहिती पुरविण्याचे निर्देश...
सप्टेंबर 12, 2019
पिंपरी - कोणतेही कारण न देता कामावरून कमी केलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात दावे दाखल केले आहेत. या दाव्यांचा निकाल लवकर लावण्यासाठी जलद गती न्यायालये (फास्ट ट्रॅक कोर्ट) स्थापन करावीत, अशा आशयाची ऑनलाइन याचिका आयटी कर्मचाऱ्यांनी दाखल केली आहे. शुक्रवारी (ता. १३) मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 05, 2019
सोलापूर : शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या आज (गुरुवार) सोलापूर न्यायालयात हजर झाल्या. त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत अंतरीम जामीन मिळाला आहे. त्यांना न्यायालयात हजर होण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते.  या प्रकरणात माजी आमदार प्रकाश यलगुलवार,...
सप्टेंबर 04, 2019
पुणे - तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जिल्हा न्यायालयात आलेल्यांवर पोलिसांनी कारवाई केली. दिवसभरात सुमारे आठशे जणांची तपासणी करून त्यातील तीनशे ते चारशे जणांकडून तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. पुन्हा हे पदार्थ घेऊन न येण्याची सक्त ताकीद देऊन त्यांना सोडून देण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक...
सप्टेंबर 02, 2019
धुळे ः जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती डॉ. सृष्टी निळकंठ यांनी शनिवारी 563 पानांचा निकाल दिला. यात संदर्भ 37 कागदांसह त्यांनी प्रत्येक आरोपीला 600 पानांचे निकालपत्र दिले. त्यांनी एकूण 49 आरोपींना मिळून असा एकूण 29 हजार 400 पानांचा निकाल...
सप्टेंबर 01, 2019
जळगाव ः पोलिस अधीक्षक कार्यालयात 10 मार्च 2012 रोजी दिवसभर सामसूम होती. अप्पर अधीक्षक इशू सिंधूंच्या केबीनकडे कोणासही जाण्यास परवानगी नव्हती. सायंकाळी पावणेसात वाजता सिंधूंनी तत्कालीन गुन्हे शाखेचे निरीक्षक डी. डी. गवारे यांना बोलावून घेतले. दोघांची सव्वा तास बंदद्वार चर्चा सुरू असतानाच गुप्त...
सप्टेंबर 01, 2019
धुळे ः अनेक आर्थिक प्रलोभने, दबावाला बळी न पडता गरिबांसाठी न्यायाच्या संघर्षाने लढा देणारे विशेष सरकारी वकील (कै.) ऍड. निर्मलकुमार सूर्यवंशी उपाख्य "एनडी नाना' यांच्यामुळे जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी ऐतिहासिक निकाल लागला. त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. प्रवीण चव्हाण यांची मोलाची साथ लाभली....
ऑगस्ट 31, 2019
जळगाव : तत्कालीन जळगाव पालिकेच्या राज्यभरात गाजलेल्या घरकुल प्रकरणी आज धुळ्याच्या विशेष न्यायालयाने खटल्यातील सर्व 48 आरोपींना दोषी ठरवले. माजी मंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकर, शिवसेनेचे चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष, महापौर, नगरसेवकांचा यात समावेश आहे....
ऑगस्ट 27, 2019
नाशिक : पंचवटीतील पांजरापोळ ट्रस्टने विजेचा व्यावसायिक स्वरुपासाठी केलेल्या विजेच्या वापरासंदर्भात वीज मंडळाने साडेतीन लाख रुपयांचे विजेचे बिल आकारले होते. त्यासंदर्भात जिल्हा न्यायालयात खटला सुरू असताना, त्यासंदर्भातील पांजरापोळ ट्रस्टचे अपिल न्यायालयाने फेटाळून लावत तब्बल 22 वर्षांनी...
ऑगस्ट 26, 2019
नाशिक : बहुचर्चित सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाशिकचे कार्यकारी अभियंता सतिश चिखलीकर, शाखा अभियंता जगदीश वाघ यांनी बांधकाम ठेकेदाराकडून घेतलेल्या 22 लाख रुपयांच्या लाचप्रकरणात जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी आणि पंच यांच्या जवाबातील तफावत यासह, गुन्ह्याचे...
ऑगस्ट 25, 2019
नाशिक : बहुचर्चित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिकचे कार्यकारी अभियंता सतीष मधुकर चिखलीकर, शाखा अभियंता जगदीश वाघ यांनी ठेकेदाराकडून घेतलेल्या लाच प्रकरणाचा उद्या (ता.26) नाशिक जिल्हा न्यायालयात निकाल लागण्याची शक्‍यता आहे. ठेकेदाराकडून 22 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना लाचलुचपत...
ऑगस्ट 22, 2019
नाशिक, ता. 22 : सिडकोतील विविध विकासकामांच्या उद्‌घाटनप्रकरणी तत्कालिन नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला तीन महिन्यांच्या कारावास व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली. किरण मोहिते असे आरोपीचे नाव असून 2011 मध्ये सदरची घटना घडली होती.  सिडकोतील वॉर्ड क्रमांक...