एकूण 4610 परिणाम
मार्च 26, 2019
देहू - जिल्हा परिषदेच्या देहू लोहगाव गटात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या शैला खंडागळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या उमेदवाराला झाला. या निवडणुकीत...
मार्च 25, 2019
वाडा - काँग्रेसकडून भिवंडी लोकसभेसाठी सुरेश टावरे यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मात्र या उमेदवारीला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील यांनी जाहिर विरोध केला. टावरे यांच्या उमेदवारीचा पक्षाने पुर्नविचार करावा अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली असून, तसे न...
मार्च 25, 2019
म्हाकवे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक शिक्षक विभागाने हाती घेतला आहे. पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. जिल्हा परिषद...
मार्च 25, 2019
जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांची टीका बीड - जिल्हा परिषद सदस्य फोडणे म्हणजे, जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व संपविण्याच्या कटाचा भाग आहे. काहींना बीड जिल्हा स्वतःची जहागिरी वाटत आहे. म्हणूनच स्वाभिमानी नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप,...
मार्च 25, 2019
जळगाव ः जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शासनाकडून जिल्ह्याला मोठा निधी मिळाला होता. या निधीबरोबरच गेल्या वर्षी शासनाकडून सिंचनासाठीची आवश्‍यक कामे करण्यासाठी तेरा कोटी रुपये विशेष निधी मिळाला होता. परंतु, प्रशासकीय उदासीनतेमुळे हा निधी खर्च न झाल्याने तो शासनाकडे परत वर्ग करण्याची नामुष्की जिल्हा...
मार्च 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांची अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे रविवारी (ता. २४) दिसून आले. निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी दुपारी एक ते तीन या कालावधीत...
मार्च 23, 2019
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची 2009 मध्ये पुनर्रचना झाली. यात पूर्वीचा एरंडोल मतदारसंघ वगळण्यात आला आहे. जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुका पूर्ण जळगाव ग्रामीण मतदारसंघात येतो. नव्याने स्थापन झालेल्या मतदारसंघाचे पहिले नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. 2014 मध्ये पुन्हा शिवसेनेचे...
मार्च 22, 2019
हिंगोली : आई, तुला मतदानाला जायचंय जाशील न वं, बाबा तुला मतदानाला जायचंय जाशील न वं अशी साद घालत डिग्रस कऱ्हाळे (ता. हिंगोली) येथील जिल्हा परिषदेतील विद्यार्थी आई, वडिलांकडे मतदानाचा हट्ट धरणार आहेत. शंभर टक्के मतदानासाठी यातून प्रयत्न केला जात आहे.  हिंगोली विधानसभा मतदार संघात...
मार्च 21, 2019
कुडाळ - स्वाभिमान पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष असल्याने आमचा मित्रपक्ष नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसह सर्व निवडणुकांमध्ये जागांबाबत आपल्याशी चर्चा करावी. पुतना मावशीचे काँग्रेसचे प्रेम आता आम्हाला नको, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा...
मार्च 19, 2019
अकलूज : अपमान सहन करायचा नाही. घुसमट सहन करायची नाही. आता भाजपचे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे, असा निर्धार मोहिते-पाटील समर्थक येथे व्यक्त करीत आहेत. बदलत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा याबाबत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीत हा निर्धार व्यक्त केला जात आहे. मोहिते...
मार्च 19, 2019
मुंबई : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे-पाटीलही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेस...
मार्च 19, 2019
वैभववाडी - स्वाभिमानच्या तुलनेत कमकुवत संघटन आणि भाजपचे तळ्यात-मळ्यात यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला तालुक्‍यात प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी सभा घेऊन प्रचाराची राळ उठविली असताना शिवसेनेच्या गोठात मात्र अजुनही शांतताच आहे.  वैभववाडी तालुका हा...
मार्च 19, 2019
जळगाव - महेलखेडी (ता. यावल) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी दहा- दहा रुपये जमा करून मासांहार जेवण दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत रवींद्र सूर्यभान पाटील यांनी शिक्षण समिती सभेत मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी चौकशी करून मुख्याध्यापकावर योग्य ती...
मार्च 19, 2019
रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे. भाजपची मते निर्णायक आहेत....
मार्च 18, 2019
जळगाव: भाजपची शिवसेनेकडून कामाची अपेक्षा आहे, मात्र दुसरीकडे आमच्याच पदाधिकाऱ्यांवर ते आरोप करीत असतील तर ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. मात्र, युती झाली असल्याने पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार लोकसभेत काम करणार आहोत, असे परखड मत शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी "सकाळ संवाद'...
मार्च 18, 2019
रत्नागिरी - युतीचा तिढा सोडविण्यासाठी लोकसभेसाठी शिवसेना आग्रही आहे; परंतु रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपमधील धुसफूस या ना त्या निमित्ताने पुढे येत आहे. कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेविरोधात ग्रामविकास आघाडीला पाठबळ दिले. त्यावरून दोन्हीकडील नेत्यांनी शाब्दिक चिमटे...
मार्च 18, 2019
घराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या सरपंचपदापासून माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. २६ व्या वर्षी सरपंचपद, २८ व्या वर्षी पंचायत समिती सदस्य, ४० व्या वर्षी जिल्हा परिषद...
मार्च 18, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांना आगामी आर्थिक वर्षाचा (२०१९-२०) अर्थसंकल्प मंजूर करता येणार नसल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना...
मार्च 17, 2019
देवगड - येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोमवारी (ता. १८) नेरळ (नवी मुंबई) येथे मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणार आहेत. मुख्यमंत्री देतील तो निर्णय मान्य करून युतीबाबतचा पुढील निर्णय घोषित करू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा...
मार्च 17, 2019
ना राजकीय वरदहस्त, ना पिढीजात संस्थांचा वारसा, तरीही राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्‍यात माजी आमदार संजय घाटगे यांनी घाटगे गटाचा पाया भक्‍कम केला आहे. निवडणूक कोणतीही असो आणि प्रतिस्पर्धी कोणीही असो, मैदान मारल्याशिवाय माघार नाही, अशीच घाटगे गटाची वाटचाल राहिली आहे....