एकूण 10781 परिणाम
January 19, 2021
नांदेड ः नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासोबतच आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार सुरु केली असून, जिल्ह्यातील नऊ हजार ५०० शिक्षकांची कोरोना चाचणीचेही नियोजन...
January 19, 2021
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही, ना पोलिस खात्याकडे, ना गृह खात्याकडे, नाही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाली. त्यामुळे जो पर्यंत कोणाची तक्रार येत नाही, तो पर्यंत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार...
January 19, 2021
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून सर्वच पक्षांनी ग्रामपंचायतींवर दावे केले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 487 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे, तर शिवसेनेने मुसंडी मारत जिल्ह्यातील 170 ग्रामपंचायतींत सत्ता मिळविली असून, कॉंग्रेसला मात्र, 50 ग्रामपंचायतींत यश मिळाल्याचे सांगितले जात आहे....
January 19, 2021
मुंबई - कितीही मोठे स्टार का असेनात तुमच्या सहका-याशी तुमचे मतभेद असल्यास त्यावरुन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याची काही उदारहणे बॉलीवूडमध्ये आहेत. असे काही कलाकार ज्यांच्यात कधीही समझोता झाला नाही. एकमेकांमधील अबोला तसाच राहिला. तो वाद सगळ्यांना परिचयाचा होता. त्यावरुन कितीदा चर्चाही झाली....
January 19, 2021
पिंपळनेर : येथील रहिवासी व जिल्हा परिषद शाळा सावरपाडा येथे कार्यरत प्राथमिक शिक्षक रविंद्र जाधव यांनी निर्माण केलेल्या 'थाळसर-बांगसर'या लघुपटाला राष्ट्रीय मानवाधिकार नवी दिल्ली चा राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून खान्देशच्या पश्चिम पट्ट्यातील लोप पावत चाललेल्या थाळसार बांगसर...
January 19, 2021
मालेगाव (नाशिक) : तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी (ता. १९) शांततेत झाली. तालुक्यात कृषिमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. त्याच वेळी रावळगाव, खाकुर्डी, ढवळेश्‍वर, टेहेरे या मोठ्या ग्रामपंचायतींत युवानेते अद्वय हिरे गटाने वर्चस्व राखले. या वेळी निवडणुकीत ८० टक्के...
January 19, 2021
राज्यात २००६ मध्ये नवापूर भागात कोंबड्यांवर बर्ड फ्लू आला होता. त्यावेळी त्याचे यशस्वी नियंत्रण आपण केले आहे. आत्ताही पशुसंवर्धन विभाग, प्रशासन आणि शेतकरी-व्यावसायिक योग्य ती खबरदारी घेत आहेत. त्यामुळे बर्ड फ्लूवर आपण यशस्वीरित्या मात करु, अशी खात्री आहे. मार्च-एप्रिल २०२० पासून देशात  कोरोनाच्या...
January 19, 2021
हिंगोली : जिल्ह्यातील सोमवारी (ता. १८) ४२२ ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले आहेत. यात प्रस्थापिताना धक्का देतकाही गावातील गावकऱ्यांनी नवख्याना तर काही ठिकाणी जुन्यानाच गावचे कारभारी करत हाती सत्ता दिली आहे. जिल्ह्यात ४९५ पैकी ७३ ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याने ४२२  ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. या...
January 19, 2021
पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : जिल्हा लोकल बोर्डाची येथील इमारत ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्व परवानगी न घेता पाडली असून, तिचे जुने साहित्य सरपंच व काही सदस्यांनी लंपास केले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सेवा सोसायटीचे अध्यक्ष संजीव साळुंखे यांनी जिल्हा परिषदेच्या...
January 19, 2021
नाशिक : दररोज तीनशे लाभार्थ्यांना कोव्हिशील्ड लस देण्याचे उद्दिष्ट साध्य न झाल्याने आता पुन्हा नव्याने मोहीम राबविली जाणार असून, जुने व नवीन बिटको रुग्णालय आणि पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरण होणार आहे. शनिवार (ता. १६)पासून ही मोहीम सुरू झाली. पहिल्याच दिवशी तीनशे लसीकरणाचे उद्दिष्ट निश्‍...
January 19, 2021
नांदेड : बिलोली येथील मुकबधिर दिव्यांग पिडितावर झालेला अत्याचार हा मानवतेला काळिमा फासणारा आहे. या पिडितेच्या कुटुंबाला न्याय देण्याबरोबरच दोषींविरुद्ध ॲट्रासिटी कलमांतर्गत कठोर कारवाई करु अशी नि: संदिग्ध ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. बिलोलीला रवाना...
January 19, 2021
सातारा : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले असून, त्याचा समाजमनावर विपरित परिणाम होत आहे. संबंधित महिलेने केलेल्या आरोपांमुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने...
January 19, 2021
नाशिक : विकासकामे करायची असतील, तर पैसा लागेल. मात्र, महापालिकेकडे निधी नसल्याने विकासकामांसाठी तीनशे कोटींचे कर्ज काढले जात असल्याचे समर्थन सत्ताधारी भाजपकडून केले जात आहे, तर महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचे विवेचन करण्यासाठी ‘आधी श्‍वेतपत्रिका काढा, त्यानंतरच कर्ज घेऊन महापालिका गहाण ठेवण्याचे...
January 19, 2021
नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. त्यानंतर दावे आणि प्रतिदाव्यांना सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यात १२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आणि सर्व पक्षांचे दावे विचारात घेतले तर एकूण ग्रामपंचायती १७० पेक्षाही जास्त. या सर्व भानगडीत राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे...
January 19, 2021
खेडलेझुंगे (नाशिक) : गोदावरी नदीपात्रातील गाळात अडकल्याने दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार नांदूरमध्यमेश्‍वर शिवारात सोमवारी (ता. १८) सकाळी समोर आला आहे. या दोन्ही बिबट्यांना तारूखेडले येथील फॉरेस्ट नर्सरीत दहन करण्यात आले आहे. फुफुसामध्ये पाणी गेल्याने सोडला जीव   नांदूरमध्यमेश्‍वर येथील...
January 19, 2021
संगमनेर (अहमदनगर) : राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल पाहता, जवळपास 80 टक्के जागा महाविकास आघाडीने जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानावे लागेल. याचा अर्थ, आमच्या वर्षभरातील कामावर लोक समाधानी आहेत, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. हे ही वाचा : जेसीबीतून...
January 19, 2021
सातारा : मरिआईचीवाडी (ता. खंडाळा) येथील कापरे वस्ती व शिंदे वस्ती येथे काही दिवसांपुर्वी अचानक कोंबड्या व लोणंदमध्ये काही कावळे मृत झाले हाेते. पशुवैद्यकीय विभागाने मृत कोंबड्या व कावळ्यांचे स्वॅब पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले हाेते. त्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानूसार...
January 19, 2021
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी (ता. १८) राज्यातील महाविकास आघाडीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत अग्रभागी राहिली असून, काँग्रेसने देखील सत्तेत वाटा मिळविला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना ‘होमपीच’ शिवडी (ता. निफाड) येथील...
January 19, 2021
मूर्तिजापूर (जि.अकोला)  : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतसाठी ता.१५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. सोमवारी मतमोजणी शांततेत पार पडली. यावेळी तालुक्यातील मतदारांनी प्रस्तापितांना नाकारत नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून आले. नवा गडी नवा राज या प्रमाणे तालुक्यातील सर्व प्रमुख ग्रामपंचायतींमध्ये बदल...
January 19, 2021
धुळे  ः राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील प्रमुख तीन घटक पक्षांच्या येथील धुळे तालुक्यातील स्थानिक नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालानंतर विजयाबाबत परस्परविरोधी दावे केले. यात त्यांनी आपापल्या ताब्यातील ग्रामपंचायतीच्या विजयी सदस्यांसमवेत विजयोत्सव साजरा केला. यात...