एकूण 58 परिणाम
मार्च 18, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी केली. त्यामुळे धुळे मतदारसंघात कॉंग्रेसचे बळ वाढले. खांद्याला खांदा लावून या पक्षाचे नेते कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करतील. असे असले तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे धुळे जिल्ह्यात रचनात्मक कार्याच्या उभारणीसह विविध कार्यकारिणी बळकट करणे,...
जानेवारी 09, 2019
मुंबई - प्रमुख कामगार संघटनांनी केंद्र सरकारविरोधात पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पहिल्याच दिवशी (ता. ८) राज्यातील बॅंकिंग व्यवहार प्रभावित झाले. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन आणि बॅंक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या दोन संघटनांचे प्राबल्य असलेल्या सिंडिकेट, कॅनरा,...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकास स्वत:च करावा, यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून कमी व्याजदराने अर्थसाह्य करण्यात येईल. तसेच, गृहनिर्माण संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी आगामी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी...
सप्टेंबर 02, 2018
काहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...
ऑगस्ट 25, 2018
मुंबई - जिल्हा सहकारी बॅंकांच्या पैशांवर साखर सम्राटांनी डल्ला मारल्याने पाच जिल्हा सहकारी बॅंकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी पाच सहकारी जिल्हा बॅंकांना 1400 कोटी...
ऑगस्ट 08, 2018
नागपूर - शिक्षकांसह जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे पगार पूर्वीप्रमाणे आपल्या बॅंकेमार्फत व्हावे यासाठी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत सरकारस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहे. यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांकडून शाळा व जिल्हा परिषद...
ऑगस्ट 06, 2018
महापालिका निवडणुका या प्रामुख्याने स्थानिक प्रश्‍नांवर लढविल्या जात असल्याने त्यांच्या निकालावरून राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणाबद्दल काही निष्कर्ष काढणे योग्य नसते. तरीही सांगली व जळगाव महापालिका निवडणुकीतील निकालांचा धक्का राज्यभर जाणवला तो त्यातल्या अनपेक्षिततेमुळे आणि सध्याच्या अस्वस्थ...
ऑगस्ट 02, 2018
वर्धा : राज्यातील आर्थिक कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचे राज्य सहकारी बॅंकेत विलीनीकरण करण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत संपून सहा महिन्यांचा काळ लोटला तरी अद्याप अशा जिल्हा बॅंकांचे विलीनीकरण रखडले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ...
जुलै 24, 2018
सातारा - खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी कर्ज मिळावे, यासाठी राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी बॅंकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून, बहुतांश जिल्ह्यात उद्दिष्टाची पन्नाशीही गाठली नाही. मात्र, सातारा जिल्हा तब्बल 82 टक्‍के पीक कर्ज वाटप करून राज्यात भारी ठरला...
जुलै 11, 2018
नागपूर : कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जोरदार हल्लाबोल केला. सहकारी साखर कारखाने व जिल्हा सहकारी बॅंका यांच्यातल्या संगनमताने हजारो कोटी रूपयांची कर्जे साखर कारखान्यांना वाटप करण्यात आली. ती कर्जे...
जून 26, 2018
कर्जमाफीचा गोंधळ, पीककर्जाचे घटते प्रमाण, जिल्हा बॅंकांच्या अडचणी, राष्ट्रीयीकृत बॅंकांची अरेरावी हे प्रश्‍न आता लपून राहिलेले नाहीत. त्यात सरकारने वेळीच लक्ष न घातल्याने शेतकऱ्यांची वेदना बेदखल झाली आहे. प्रत्यक्ष लोककल्याणापेक्षा प्रतिमानिर्मिती आणि निर्णयक्षमतेपेक्षा प्रचारकी थाटाला...
जून 05, 2018
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतर्फे खरीप हंगामासाठी 27 हजार 489 शेतकऱ्यांना 270 कोटी 5 लाख 70 हजार 289 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्‍यात सर्वाधिक 53 कोटीचे कर्जवाटप करण्यात आले आहे.  जिल्हा बॅंकेचे साधारणत: साडेतीन लाख सभासद आहेत. मात्र त्यातील...
मे 22, 2018
जळगाव : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे जातीनिहाय वर्गीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. पीक कर्ज देतानाही जातीची नोंदच अर्जात नमूद नाही. मात्र, नाबार्डने (राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बॅंक) यावेळी प्रथमच पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची जातीनिहाय माहिती जिल्हा सहकारी...
एप्रिल 12, 2018
मुंबई : चार वर्षापुर्वी महागाईच्या झळा जितक्या तीव्र होत्या तेवढ्या झळा आज नाहीत. त्यामुळे हमीभावाच्या धोरणासाठी सरकारने जाहीर केलेले उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफ्याचे धोरण राबवलेच पाहीजे, अशी आग्रही भुमिका राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) चे अध्यक्ष हर्ष भानवाला यांनी...
एप्रिल 11, 2018
 जेवढी उचल तेवढीच ठेव ठेवण्याचा अजब फतवा जळगाव: पीककर्जासाठी जिल्हा सहकारी बॅंकांना राज्य बॅंकेकडून जेवढी उचल उचलायची असेल तेवढ्याच रकमेच्या ठेवी राज्य बॅंकेत ठेवाव्या लागतील, असा अजब फतवा काढल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या जिल्हा सहकारी बॅंकांसमोर...
एप्रिल 03, 2018
माजी आमदार रमेश थोरात यांची टीका; चारशे ट्रॅक्‍टरवर चार बॅंकांकडून 100 कोटींचे नियमबाह्य कर्ज दौंड (पुणे): दौंडचे आमदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्याकडे उसाची वाहतूक करणाऱ्या चारशे ट्रॅक्‍टरवर एकाच वर्षात चार वेगवेगळ्या बॅंकांचे 100 कोटींचे कर्ज...
डिसेंबर 13, 2017
सातारा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख 69 हजार 417 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्याला आजपर्यंत 233 कोटी 63 लाख 6 हजार 928 रुपये प्राप्त झाले असून, यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात 181 कोटी 29 लाख प्रत्यक्ष जमा केले आहेत, अशी माहिती जिल्हा...
डिसेंबर 12, 2017
निधी वाटपात धुळे जिल्हा बॅंक नाशिक विभागात प्रथम धुळे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतेंतर्गत धुळे जिल्ह्यात पात्र 20 हजार 552 शेतकऱ्यांना 100 कोटी 67 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी आज (मंगळवार)...
नोव्हेंबर 09, 2017
मुंबई - नोटाबंदी आणि वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) देशात स्वच्छ अर्थव्यवस्थेचा प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बॅंकांत नोटाबंदीनंतर जी रोख रक्‍कम जमा झालेली आहे, त्यातील अनेक खात्यांमध्ये गडबड आहे. या संशयित व्यवहारांची चौकशी होणार असल्याची माहिती केंद्रीय...
नोव्हेंबर 08, 2017
आर्थिक विषयाशी संबंधित एखादा कठोर, दूरगामी परिणाम घडविणारा निर्णय संसदीय लोकशाहीच्या चौकटीत घेणे ही सोपी गोष्ट नव्हे. त्यातही भारतासारख्या विशाल, व्यामिश्र आणि विकसनशील देशात तर ही बाब आणखीनच अवघड असते. त्यामुळेच पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी...