एकूण 1335 परिणाम
डिसेंबर 11, 2018
नांदेड :  केंद्र सरकार व राज्य सरकारने मांगूर उर्फ मारुफ या माशांच्या विक्रीवर कायमची बंदी घातली आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात या माशांची सर्रास विक्री होत आहे. हा मासा विक्री करणाऱ्यांवर व परवानगी देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने एका युवकाने ...
डिसेंबर 11, 2018
नागपूर : एका कंपनीने बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन नोकरी लावून देण्याची हमी दिली. मात्र, प्रशिक्षणाच्या नावाखाली 1 ते दीड लाख रुपये उकळल्यानंतर कंपनीने हात वर करीत बेरोजगारांची फसवणूक केली. त्यामुळे शेकडो युवक आज सीताबर्डी पोलिस ठाण्यात धडकले. त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींविरुद्ध कडक...
डिसेंबर 10, 2018
 पुणे : ''केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांचा आढावा घेऊन योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी ताळमेळ ठेवून, योजनांची अंमलबजावणी परिणामकारित्या करावी.'',असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री...
डिसेंबर 10, 2018
बीड : सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळात शेतकरी होरपळत असताना, कमी प्रमाणात आलेल्या पिकांना भाव मिळत नसल्याने विविध संघटनांनकडून सोमवारी (ता. 10) जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर मोफत कांदे वापट करन या धोरणाचा निषेध केला.  कांदे मोफत वाटण्यात येत असले तरी काही संवेदनशील ग्राहकांनी दिलेल्या रकमेतून 140...
डिसेंबर 10, 2018
सातारा : 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी रविवारी (ता. 9) केलेल्या वक्तव्याचा आज (साेमवार) सकल मराठा समाजाने साताऱ्यात समाचार घेतला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देत माने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजातील युवतींनी केली.  पाटलांच्या पोरींना मी लावणी शिकवतो,...
डिसेंबर 09, 2018
वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार झाली असली, तरी तिच्यात मानवी भावनाही असणं गरजेचं आहे. सरकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये मानवी सेतू तयार झाला, तरच ही कामं नेमक्‍या पद्धतीनं होऊ...
डिसेंबर 08, 2018
नांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१८- १९ संकलन शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अविनाश कचरे, सहा. प्रादेशिक परिवहन...
डिसेंबर 05, 2018
पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. कोरेगाव भीमा...
डिसेंबर 04, 2018
परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने ऊस उत्पादकांनी मंगळवारी (ता.8) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पिठलं-भाकरी खावून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी गंगाखेड शुगर लिमीटेड कारखान्याकडे ऊस बिलांची थकीत रक्कम देण्याची मागणी केली.   गंगाखेड शुगरने प्रारंभी दोन हजार 200 ...
डिसेंबर 04, 2018
पुणे : मुठा कालवा फुटीचे खापर उंदीर, घुशींवर फोडणाऱ्या जलसंपदा विभागाने आता कालव्यालगतच्या जमिनीत अनधिकृत बोअरवेल घेऊन टॅंकर लॉबी पाणीपुरवठा करत आहे का, याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कालवा फुटीची कारणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीला तसा आदेश दिला असून, 15 डिसेंबरपर्यंत या विषयीचा अहवाल...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - चार वर्षांपूर्वी समाज माध्यमांवर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यावरून हिंसाचार झाला होता. त्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात...
नोव्हेंबर 29, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची...
नोव्हेंबर 28, 2018
औरंगाबाद - शंभर कोटींच्या रस्ते कामातील अडथळे सुरूच असून, आता कंत्राटदारांनी बॅंक गॅरंटी भरण्यास विलंब केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थायी समितीने निविदा ता. दोन नोव्हेंबरला मंजूर केली होती. त्यानंतर दहा दिवसांत पुढील प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते; मात्र अद्याप कंत्राटदार पैसे भरण्यास समोर...
नोव्हेंबर 28, 2018
औरंगाबाद - अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुण्याच्या धर्तीवर आता शहरातील रस्त्यांवरही टायरकिलर स्पीडब्रेकर लावण्याची आमची संकल्पना असल्याचे मंगळवारी (ता. २७) पोलिस उपायुक्‍त दीपाली घाडगे यांनी सांगितले. यामुळे राँग साईड वाहने चालविणाऱ्यांवरही नियंत्रण मिळविणे सोपे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले...
नोव्हेंबर 27, 2018
बीड : मराठा आरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढलेले तिघे आंदोलक दोन तासांनी खाली उतरले. जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची माहिती मंत्रालयात कळविल्यानंतर आंदोलक खाली उतरले. आंदोलनस्थळी प्रचंड घोषणाबाजी आणि प्रशासनाची धावाधाव दिसून आली. मराठा आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय...
नोव्हेंबर 27, 2018
सोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्‍न शासनस्तरावर प्रलंबित आहेत. त्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येत्या शनिवारी (ता. 1) राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल...
नोव्हेंबर 26, 2018
बीड : पैसे आमच्या हक्काचे नाहीत कोणाच्या बापाचे, अगोदर पैसे नंतरच मतदान अशा घोषणांचा गजर आणि ‘पहले भुगतान फिर मतदान’ असा मजकूर लिहलेल्या टोप्या घालून लेकुरवाळ्या महिला, वृद्धा आणि पुरुषांचा मोर्चा सोमवारी (ता. 26) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विविध कंपन्यांतील गुंतवणूकदार आणि...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - संविधान सन्मान समितीच्या वतीने संविधान जागर सप्ताहाअंतर्गत आयोजित ‘संविधान दौड’मध्ये पुणेकर धावले. रविवारी (ता. २५) सकाळी ‘एक धाव समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वासाठी...एक धाव आपल्या संविधानासाठी’ असा उद्‌घोष करीत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळ्यापासून सणस...
नोव्हेंबर 25, 2018
पुणे - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चारा व्यवस्थापन आणि पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्या समन्वयाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आपत्ती निवारण कक्ष सुरू  केला आहे.  राज्य सरकारने पुणे जिल्ह्यात सात...
नोव्हेंबर 23, 2018
हलबांचे आंदोलन स्थगित नागपूर : मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची लेखी हमी देण्याच्या आश्‍वासनानंतर गुरुवारी रात्री हलबा समाजबांधवांनी आठ दिवसांपासून सुरू असलेले अनिश्‍चितकालीन उपोषण स्थगित केले. आठ दिवसांपासून उपोषणावर असलेले कमलेश भगतकर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना तातडीने खासगी...