एकूण 2129 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 22, 2019
प्रिय सहकारी पक्षप्रमुख, सतप्रतिसत प्रणाम. सर्वप्रथम एग्झिट पोलमधील नेत्रदीपक यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि आभार. आपल्या सहकार्याशिवाय हे यश मिळवणे कमळ पार्टीला थोडे कठीण गेले असते, हे मान्य करायला हवे. (तरीही बहुतेक एग्झिट पोलमध्ये कमळ पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्याचे दिसत आहे, ह्याचीही...
मे 22, 2019
लोकसभा निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास अवघे 24 तास असताना मतदानयंत्राचा (ईव्हीएम) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे बिहार, पंजाब, हरियाना अशा काही राज्यांत "ईव्हीएम' एका ठिकाणांहून अन्यत्र हलवण्याचे काम खासगी गाड्यांमधून आणि सुरक्षेविना होत असल्याचे "व्हिडिओ' मंगळवारी व्हायरल झाले...
मे 19, 2019
प्रश्‍न : काँग्रेसच्या कार्यपद्धतीत मूलभूत बदल करण्याविषयी तुम्ही चर्चा करत आहात. अनेक तज्ज्ञांशी तुम्ही सातत्याने सल्लामसलत करत असता, त्याचबरोबर तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोचण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? उत्तर : जेव्हा भारत एखादी गोष्ट ठरवतो, तेव्हा तो ती करतोच. तुम्ही हरितक्रांती पाहा. पुढाकार...
मे 18, 2019
प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार? उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन प्रमुख समस्यांना...
मे 18, 2019
पुणे - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) थकबाकीपोटी पीएमपीने नऊ कोटी रुपये गुरुवारी दिले. उर्वरित रकमेबाबत दोन्ही महापालिकांशी चर्चा करणार आहोत, असे पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच पीएमपीची सेवा सुरळीत राहील, असा विश्‍वासही त्यांनी...
मे 17, 2019
प्रश्‍न : नरेंद्र मोदी यांची एक विचारधारा आहे. इंदिरा गांधींची विचारधारा काँग्रेस पुढे नेत आहे. तुमच्यावर तुमच्या आजींच्या (इंदिरा गांधी यांचा) विचारांचा मोठा प्रभाव आहे. या विचारधारांकडे तुम्ही कसे पाहता? उत्तर : प्रश्‍न राहुल गांधीच्या किंवा इंदीरा गांधींच्या विचारधारेचा नाही. काँग्रेसची...
मे 16, 2019
प्रश्‍न : मग तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल? उत्तर : निश्‍चितच! जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी आहे. आपल्याला एक कर हवाय, कमी कर हवाय आणि सुटसुटीत कर हवाय. त्याच्या नोंदी ठेवणे, अहवाल देणे सोपे असावे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता...
मे 15, 2019
प्रश्‍न : ‘आप’ने काहीतरी योग्य करून दाखवले आहे, आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, लोकांमध्ये जाऊन, त्यांना जाणून घेतले पाहिजे, असे तुम्ही २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर म्हणाल्याचे मला आठवते आहे. २०१४ नंतर राहुल गांधी म्हणून तुम्ही काय शिकलात? काही तज्ज्ञांची मते जाणून घेण्यापेक्षा थेट लोकांमध्ये...
मे 14, 2019
निमुच (मध्य प्रदेश) : "मोदीजी, भारतात जेव्हा पाऊस पडेल, त्या वेळी रडारवरून आपली सर्व विमाने गायब होतील का?' असा टोमणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारला. ढगांमुळे रडारवरून विमान गायब झाल्याबाबतच्या मोदींच्या विधानाची याला पार्श्‍वभूमी होती.  राहुल यांनी आज मध्य...
मे 14, 2019
प्रश्‍न : रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांसारख्या मुद्द्यांचे काय? उत्तर : हे पाहा. सध्या भारताला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. रोजगाराचे संकट, शेतीतील संकट आणि अर्थव्यवस्थेपुढील संकट. हे तीनही प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत. आपल्या व्यवस्थेकडे समग्र दृष्टीने पाहिले पाहिजे. स्टार्टअपसाठी धोरण आखले...
मे 13, 2019
प्रश्‍न : रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्‍न यांसारख्या मुद्द्यांचे काय?उत्तर : हे पाहा. सध्या भारताला तीन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. रोजगाराचे संकट, शेतीतील संकट आणि अर्थव्यवस्थेपुढील संकट. हे तीनही प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत. आपल्या व्यवस्थेकडे समग्र दृष्टीने पाहिले पाहिजे. स्टार्टअपसाठी धोरण आखले...
मे 13, 2019
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातत्याने द्वेष करण्यावर भर दिला. आम्ही मात्र प्रेमावर भर दिला. अखेरीस प्रेमाचाच विजय होईल, असा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केला. लोकसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर गांधी यांनी आज मोदींवर टीकास्त्र...
मे 12, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : नोटाबंदी हे भ्रष्टाचाराविरोधातील धाडसी पाऊल : मोदी...
मे 12, 2019
रत्नागिरी - समुद्रातील मत्स्य बीज कमी होण्यासाठी पर्ससिननेट नव्हे तर ट्रॉलिंग आणि डोल नेटद्वारे मासेमारी करणारे जबाबदार आहेत, असा आरोप पर्ससिननेट मच्छीमार गणेश नाखवा यांनी केला. तसेच विद्युत प्रकाश झोताचा वापर करुन मासेमारीचे तंत्र शासनाने आणले; मात्र सामग्री खरेदी केल्यानंतर वर्षभरात त्यावर बंदी ...
मे 12, 2019
प्रश्न : नोटाबंदी आणि जीएसटीने अर्थव्यवस्था संपवली आणि सामान्य लोकांवर प्रचंड ओझे लादले, असाही आरोप विरोधकांकडून होतो. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? उत्तर : नोटाबंदी हे काळ्या पैशाच्या विरोधात उचललेले धाडसी पाऊल होतं. राजकीयदृष्ट्या तो जोखमीचा निर्णय होता. काळ्या पैशाचा सामना करण्यासाठी यशवंतराव...
मे 12, 2019
प्रश्‍न : तुम्ही सत्तेवर आलात तर हे सगळे बदलाल? उत्तर : निश्‍चितच! जीएसटी बदलला जाईल. सध्याची जीएसटी प्रणाली भारताला कमजोर करणारी आहे. आपल्याला एक कर हवाय, कमी कर हवाय आणि सुटसुटीत कर हवाय. त्याच्या नोंदी ठेवणे, अहवाल देणे सोपे असावे. कोणत्याही तज्ज्ञाची मदत न घेता सामान्य...
मे 12, 2019
मुंबई - एसटी महामंडळातील ‘एंटरप्राइझ रिसोर्स प्लॅनिंग’ (ईआरपी) प्रकल्प राबविण्यासाठी रोल्टा इंडिया कंपनीला २०१७ मध्ये कंत्राट देण्यात आले. हा प्रकल्प राबविण्यासाठी एक वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला; परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाची या कंपनीवर एवढी कृपादृष्टी का...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...