एकूण 868 परिणाम
डिसेंबर 09, 2018
नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) वार्षिक विवरणपत्र भरण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) म्हटले आहे, की जीएसटीआर-9, जीएसटीआर-9 ए आणि जीएसटीआर-9सी ही विवरणपत्रे भरण्यासाठी 31 मार्च 2019...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : "मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या मुद्यावर मते मांडताच मोदी भडकले. त्यांचा इगो हर्ट झाला व बैठकच रद्द करण्यात आली. भाजपत अडीच वर्षे बोलण्याची संधीच मिळाली नाही, मोदी सांगतील तेवढेच ऐकायचे काम...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2) वाहनाची तपासणी करण्यात आली.यात 13 वाहनांनी बील न बनविल्याचे उघड झाल्याने ही वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनधारकाडून 13 लाखाच कर व दंड वसूल करण्यात आला. ...
डिसेंबर 04, 2018
औरंगाबाद : नाशिक महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची बदली झाली. तर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबाद जीएसटीच्या राज्य कर सहआयुक्‍त दीपा मुधोळ-मुंडे यांची वर्णी लागली आहे. मंगळवारी (ता.4) त्यांना बदलीचे पत्र...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी - जीएसटीचा भरणा न करणाऱ्या शहर आणि परिसरातील सहा हजार 360 जणांची यादी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाने तयार केली असून, या महिन्यात त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाईला सुरवात होणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा केंद्र सरकारने जीएसटी कर लागू करून सव्वा...
डिसेंबर 04, 2018
जेजुरी - जीएसटीला विरोध नसला तरी त्याची अंमलबजावणी अन्यायकारक पद्धतीने होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने जीएसटीतील व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या अन्यायकारक अटी दूर कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : जी व्यक्ती शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करेल अशी व्यक्तीच देशावर राज्य करेल, असे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) सांगितले. तसेच शेतकरी ज्या व्यक्तीला पाठिंबा देतील त्या व्यक्तीचीच देशात सत्ता येईल. त्यामुळे जी व्यक्ती शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करेल,...
नोव्हेंबर 17, 2018
मनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत आल्या आहेत. त्यात नागपूर महापालिकेचाही समावेश होतो. पालिकांचे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने कायद्यात सुधारणा केली असून, एनलबीटी किंवा जकात यापैकी...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी चांगल्या प्रतिसाद मिळाला असून एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या उत्पन्नात यंदा पाच टक्के वाढ झाली आहे.  एसटी महामंडळाच्या वतीने यंदा लातूर, अकोला, कोल्हापूर, दादर, बोरिवली, नाशिक, उमरगा येथे जाण्यासाठी २० नोव्हेंबरपर्यंत जादा बसची सोय उपलब्ध करून दिली होती...
नोव्हेंबर 15, 2018
नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केली असून त्यांच्या कामाचे समर्थन केले आहे. भारतातील  भ्रष्टाचार कमी...
नोव्हेंबर 14, 2018
कोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण पुढील काही महिन्यात मोदींनाच पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागेल, अशी शक्यता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त...
नोव्हेंबर 13, 2018
बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं!  बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या!  मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं! जगात काय चाललंय, ते कळतं!!  बेटा : (अभिमानानं) जी गोष्ट...
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा पूर्ण...
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा पूर्ण...
नोव्हेंबर 10, 2018
सांगली : भाजप सरकारच्या फसलेल्या नोटबंदीला दोन वर्ष पूर्ण व केंद्र सरकारचा चार वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. त्यानिमित्त काँग्रेसतर्फे आज काँग्रेसभवन येथे नोटबंदीचे विधीवत श्राध्द घालण्यात आले. भाजप सरकारच्या चार वर्षातील अपयशी कारभाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : सरकारने नोटाबंदी, महारेरा आणि जीएसटी अशा एकापाठोपाठ घेतलेल्या निर्णयामुळे घर व जमीन खरेदी-विक्रीत चढ-उतार निर्माण झाला होता. परंतु, गेल्या चार महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात घर, जमीन खरेदीच्या दस्त नोंदणीत सातत्याने चांगली वाढ होत आहे. तसेच दसरा-दिवाळीच्या...
नोव्हेंबर 02, 2018
नवी दिल्ली - वस्तू व सेवाकराचे (जीएसटी) संकलनाने ऑक्‍टोबरमध्ये एक लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी दिली.  जीएसटीतून सप्टेंबरमध्ये ९४ हजार ४४२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. एप्रिल महिन्यानंतर प्रथमच जीएसटी...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली : ''वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून ऑक्टोबर 2018 पर्यंत एक लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. एवढा मोठा महसूल मिळण्याचे कारण म्हणजे कर्जाच्या दरांमध्ये कपात, कर चोरीवर लगाम आणणे, ही मुख्य कारणं आहेत'', असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले....
नोव्हेंबर 01, 2018
रुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई - राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना 4 हजार 849 रुपयांची ऐतिहासिक पगारवाढ दिल्याची परिवहनमंत्र्यांची घोषणा फसवी असून, कर्मचाऱ्यांना अद्यापही या वेतनवाढीचा लाभ मिळालेला नाही. दिवाळीपूर्वी ही वेतनवाढ न मिळाल्यास राज्यातील एसटी कर्मचारीही सरकारला आणि परिवहनमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाहीत,...