एकूण 45 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
भारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन आणि जपानबद्दल काहीशी माहिती असते; पण व्हिएतनाम, कोरिया, तैवान अशा काही दखलपात्र देशांबद्दल खूप कमी माहिती, भारतीयांना आणि मराठी माणसांना असते. त्यापैकी...
फेब्रुवारी 10, 2019
भारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...
जानेवारी 08, 2019
नवी दिल्ली - कृषी आणि उत्पादन क्षेत्राची कामगिरी बहरल्याने यंदा विकास दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज सांख्यिकी विभागाने वर्तवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीने ६.७ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली होती. सांख्यिकी विभागाने आज जीडीपी अंदाज जाहीर केला. यात गतवर्षाच्या तुलनेत विकास दरात...
नोव्हेंबर 27, 2018
नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरणार आहे रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त रोकड. रिझर्व्ह बँकेकडे असेलली एक ते तीन लाख कोटी रुपये ही अतिरिक्त रोकड केंद्र सरकारला दिली जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून तज्ज्ञांची समिती...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - पुणे महानगर क्रेडाइने पुणे शहरात तीन लाख परवडण्याजोगी घरे बांधण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत ५० हजार कोटींची गुंतवणूक होईल, असा अंदाज आहे. ही सर्व गुंतवणूक परवडण्याजोग्या घरांच्या विभागातच होणार आहे.   या संदर्भात राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेच्या (नारेडको) पश्‍चिम...
नोव्हेंबर 10, 2018
कऱ्हाड : राफेल विमानाच्या खरेदीत झालेला भ्रष्टाचारासह स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या कारभारासह सीबीआयच्या कामात होणारा हस्तक्षेप गंभीर आहे. नोटाबंदीचा फसलेल्या निर्णयापासून मोदी सरकार पूर्ण अपयशी ठरते आहे. त्यांच्या चुकलेल्या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली: केंद्र सरकारने  इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दूरसंचार उपकरणांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चालू खात्यातील तूट (कॅड) आटोक्यात आणण्यासाठी आणि रुपयाला स्थिरता देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. आयात शुल्क आता 10 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर नेण्यात येणार आहे....
सप्टेंबर 26, 2018
नवी दिल्ली : केंद्र सरकारने 19 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. यामध्ये विमान इंधन, वातानुकूलन यंत्रणा (एसी), वॉशिंग मशिन आणि फ्रीजचा समावेश आहे. यामुळे या वस्तूंच्या किमती आता महागण्याची चिन्हे आहेत.  अत्यावश्‍यक गरजेच्या वस्तू नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्यासाठी...
सप्टेंबर 23, 2018
२००८ च्या जागतिक मंदीला या आठवड्यात दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याला कारणीभूत ठरलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे लेहमन ब्रदर्स या महाकाय बॅंकेची दिवाळखोरी. १५ सप्टेंबरला लेहमनने दिवाळखोरी जाहीर केली आणि आर्थिक विश्‍वात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी सुरक्षिततावादातून अमेरिकेत निर्माण झालेला...
सप्टेंबर 17, 2018
पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य महाराष्ट्राच्या भेटीवर येत आहेत. देशात जमा होणाऱ्या महसुलाचे वाटप कशा रीतीने व्हावे, याबाबत प्रामुख्याने शिफारशी करण्याची जबाबदारी वित्त आयोगाची. एक एप्रिल २०२० पासून आयोगाने केलेल्या शिफारशी लागू राहतील. यापूर्वी नियोजन मंडळाचे सदस्यत्व व अर्थविषयक खात्यांच्या...
सप्टेंबर 09, 2018
"जीडीपी' वाढला, किंवा कमी झाला असं आपण अनेकदा वाचतो; पण हा जीडीपी म्हणजे नेमकं असतं काय, तो का महत्त्वाचा असतो, तो कोण आणि कशा प्रकारे मोजतं आदी गोष्टींवर एक नजर. एखाद्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बांधायचा असेल तर आपण काय करतो? त्या कुटुंबातल्या सर्व कमावत्या...
सप्टेंबर 02, 2018
काहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्लीः चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली असून, आर्थिक विकासदर 8.2 टक्क्यांवर पोचला आहे. उत्पादन आणि कृषी क्षेत्रात झालेल्या लक्षणीय वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येताना दिसत आहे. मागील वर्षी वस्तू...
ऑगस्ट 28, 2018
मुंबई (पीटीआय) : चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) 2.8 टक्‍क्‍यांवर चालू खात्यावरील तूट जाईल, असा अंदाज स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.  'एसबीआय'च्या संशोधन अहवालात म्हटले आहे, की व्यापारातील असमोतलामुळे व्यापारी तूट वाढत...
ऑगस्ट 26, 2018
अर्थतज्ज्ञांच्या समितीनं गेल्या वर्षातल्या जीडीपी आकडेवारीचा नव्या आधारांवर जो अभ्यास केला, त्यानुसार, डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारची कामगिरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारपेक्षा सरस असल्याचं आढळून आलं आहे. आता, ज्या सरकारला "सर्वात अकार्यक्षम' ठरवून भाजपनं सत्ता मिळवली, त्या सरकारइतकीही...
ऑगस्ट 19, 2018
अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं चकमकाट, श्रीमंतीच येते. मात्र, अमेरिकेतसुद्धा गरिबी आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. अमेरिकेतली असलेली ही गरिबी दूर न होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, तिथल्या प्रगतीची फळं फक्त वरच्याच श्रीमंत वर्गाला मिळाली आणि त्यामुळे विषमता वाढली. तंत्रज्ञानामुळे उत्पादकता...
ऑगस्ट 17, 2018
पुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची...
जुलै 08, 2018
पुणे : राजकारण कसे असावे आणि ते कसे करावे हे चाणक्यांकडून शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (रविवार) केले. तसेच राजामध्ये कोणताही देविक अंश नसून, राजा हा संविधानाचा प्रथम सेवक असतो. हे आर्य चाणक्य म्हणाले होते. आज मी नरेंद्रभाई यांच्या तोंडून ऐकतो, की मी...
जुलै 05, 2018
आमच्या एका हुशार मित्राला प्रश्‍न पडायचा, की एक डॉलर बरोबर एक रुपया का नाही? खरे तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात अशी आश्‍वासक परिस्थिती निर्माण व्हायला काय हरकत आहे? परंतु, यामध्ये आहेत अनंत व्यावहारिक आणि राजकीय अडचणी. एक डॉलर बरोबर एक रुपया, या आपल्या इच्छेतून आपले रुपयावरचे प्रेम नक्कीच सिद्ध होते....
जुलै 02, 2018
पंतप्रधान मोदींचा राजनैतिक ‘दिग्विजय’ हा इतिहासजमा झाला असून, परराष्ट्र धोरणाची स्थितीही मोडकळीस आलेल्या रेल्वेगाडीप्रमाणे झाली आहे. सरकारचे स्वत:चेच पाऊल घसरल्याने त्यांच्या वेगाला लगाम बसला आहे.  भारताचे परराष्ट्र आणि धोरणात्मक वातावरण मोडकळीस आलेल्या रेल्वेप्रमाणे झाले आहे. अमेरिकेने...