एकूण 450 परिणाम
ऑगस्ट 06, 2019
सगळी ऍप्स कुशलतेने हाताळता येणे यापेक्षा ऑफलाइन राहता येणे हे यापुढे खरे कसब ठरणार आहे. त्यासाठी ऑफलाइन मोडच्या मूडमध्ये जायला हवे. समाजमाध्यमावर एक संदेश वाचला. वीज गेल्यानंतर घरातले सगळे जवळ येतात. ‘कनेक्टिंग पीपल बाय डिसकनेक्टिंग पॉवर’ तंतोतंत पटलं. पूर्वीच्या काळी वीज नसायची. संध्याकाळी लवकर...
ऑगस्ट 04, 2019
‘एक लडका और एक लडकी अच्छे दोस्त कभी नहीं बन सकते’ आठवला का हा डायलॉग ? पण, का नाही होऊ शकत? दोघांची मनं स्वच्छ असली, स्त्री-पुरुष चौकट काढून टाकली, तर त्यांचीही मैत्री निखळच ना? पण, आजूबाजूच्या नजरा त्यांच्याकडे संशय आणि वेगळ्या चष्म्यातून बघतात.  कदाचित काही लोक मैत्रीचा अवमान करत मैत्रीच्या...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर - राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असले तरी मैत्रीमध्ये राजकारण नाही असाच संकल्प करून सोलापुरातील विविध पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मैत्री जपली आहे. निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीचा धागा अधिकच पक्का होत आहे.  निसर्गात भटकंती करणाऱ्या या मित्रांच्या समूहात शिवसेनेचे...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर - तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेच्या नोएडा येथे झालेल्या राज्यस्तरीय शिबिरात विदर्भातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची भेट झाली. शिबिरातून निर्माण झालेले मैत्रीचे बंध रक्तदानाच्या माध्यमातून रक्ताच्या नात्यापर्यंत दृढ झाले. मैत्रीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील जुनून...
ऑगस्ट 04, 2019
जळगाव - दोघांनी वयाची साठी ओलांडलेली. दोघेही आपापल्या व्यवसायांत यशस्वी. सामाजिक कार्यातही दोघे अग्रेसर. पण अजूनही मैत्रीच सबकुछ मानणारे अनिलभाई आणि दिलीपशेठ यांच्यातील हे निखळ नाते ‘हाफ सेंच्युरी’ साजरे करतेय. केवळ मित्र म्हणूनच सोबत राहणे नव्हे; तर एकमेकांच्या भावना न बोलताही जाणून घेता येत असतील...
ऑगस्ट 04, 2019
पुणे - मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे काळजी, मैत्री म्हणजे आणि बरंच काही...पण मैत्रीच्या या कुठल्याच व्याख्येत त्या चौघींची मैत्री बसत नाही! तरीही या मैत्रीने त्यांच्याबरोबरच इतरांचेही आयुष्य सुकर केलंय.  ...ही गोष्ट आहे दीक्षा दिंडे, मृण्मयी कोळपे, पूजा मानखेडकर आणि सेवा शिंदे या मैत्रिणींची....
ऑगस्ट 04, 2019
आपल्याला आपलं शरीर, मन आणि भावना यांच्यामध्ये निरोगी संतुलन साधायला यायला हवं. आपण आरोग्यदायी अन्न खायला हवं आणि जमेल तेवढं जंक फूड टाळायला हवं. घरी बनवलेल्या जेवणाला पर्याय नाही. एकदा का आपण भूक आणि जंक फूड खाण्याच्या सवयींवर ताबा मिळवला, की व्यक्तीला आपल्या निरोगी जीवनशैलीशी ताळमेळ साधता येतो. मी...
जुलै 30, 2019
मुंबई : अवघ्या २० वर्षांचा तरुण. भावाच्या लग्नात बेभान नाचला. नाचता नाचता हाडे दुखू लागली. मणक्‍याला दुखापत झाली. एवढी, की अखेर त्याच्या मणक्‍यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हे सारे झाले ते केवळ त्याच्या रात्रपाळीमुळे. मुंबईतील तरुणाईच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्यांना कोणत्या प्रकारच्या आजारांना...
जुलै 28, 2019
जळगाव : बदलत्या जीवनशैलीचे कारण देत ताणतणाव घालविण्याच्या नावाखाली तरुणांना गांजाच्या विळख्यात ओढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी तस्करांनी खास गांजाची सिगारेट बाजारात आणली असून, ठरलेल्या पानटपरी चालकांना सांगितल्यावर ऑर्डरप्रमाणे गांजाची सिगारेट 50 ते 75 रुपयाला एक या दराने...
जुलै 26, 2019
  स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदालचा जन्म मॅनाकोरमध्ये झाला. मयोर्का बेटावरील हे एक शहर आहे. हे बेट बॅलेरीक बेटांचा भाग आहे. नदाल आता लवकरच 80 सनरीफ पॉवर ही अलिशान यॉट खरेदी करणार आहे. पोलंडच्या सनरीफ यॉट्स कंपनीने ती बनविली आहे. या कंपनीचे मालक फ्रान्सिस लॅप गतवर्षी फ्रान्समधील केन्स येथील यॉटींग...
जुलै 23, 2019
मुंबई - प्रत्येक गोविंदा पथकाने सदस्यांचा विमा उतरवणे बंधनकारक असल्याचा आदेश मागील वर्षीच मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाचे पालन न केल्यास गोविंदांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे गोविंदांनी विमा कवच घेऊनच सुरक्षित दहीहंडी उत्सव साजरा करावा, असे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केले...
जुलै 14, 2019
प्रत्येक व्यक्तीची स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला react होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण, शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. मेंदूतील काही...
जुलै 14, 2019
‘‘ डॉक्‍टर मला एक सर्टिफिकेट पाहिजे,’’ केबिनचे दार उघडता उघडताच राजू बोलत होता. ‘‘अरे, कसले सर्टिफिकेट पाहिजे?’ माझा आपला नेहमीचा प्रश्न. ‘‘डॉक्‍टर, मी लग्न करतोय आणि माझ्या होणाऱ्या बायकोला म्हणजेच स्नेहलला मी तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. ती बाहेर बसली आहे. तुम्ही तिला तपासा व तिच्या कौमार्याचे मला...
जुलै 12, 2019
वंध्यत्व ही वैयक्तिक समस्या असते खरी, पण तिचे कौटुंबिक व सामाजिक परिणाम दूरगामी असतात. यामुळे, वंध्यत्वाचे निदान व उपचार यांना कमालीचे महत्त्व आले आहे. वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत वाढ होत आहे. उपचार सुविधांविषयी जागृती वाढत आहे. लग्नाचे वाढलेले वय, उच्चभ्रू वर्गांतील रुग्णांनी स्वेच्छेने...
जुलै 11, 2019
मुंबई : आधीच्या तुलनेत दप्तराचे ओझे फारच कमी झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एनसीईआरटी) नवे निर्देश देण्याची आवश्‍यकता भासत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने २०१५ पासून प्रलंबित असलेली दप्तराच्या ओझ्याबाबतची जनहित याचिका नुकतीच निकाली काढली. असे असले,...
जून 28, 2019
पुणे - आपल्या रोजच्या जीवनशैलीमध्ये आहार व व्यायामाशी संबंधित सुयोग्य बदल घडवून मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर अशा जीवघेण्या आजारांना प्रतिबंध कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ प्रकाशना’ने व्याख्यानांचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी सहा वाजता ज्योत्स्ना भोळे...
जून 23, 2019
पत्नीच्या प्रेमप्रकरणाला वैतागलोय प्रश्‍न - आम्ही दोघे शिक्षक. विवाहाला 17 वर्षे झाली आहेत. आम्हाला दोन मुली. एक दहावीत तर दुसरी पाचवीत शिकत आहे. पत्नीचे वय 45 वर्षे. व्हॉट्‌सऍपवर पत्नीचा टी.वाय.बी.ए.चा ग्रुप एकत्र आला. ग्रुपवर संदेशाची देवाणघेवाण सुरू झाली. ग्रुपमधील एकाने पत्नीला वैयक्तिक मेसेज...
जून 14, 2019
चेतना तरंग आपल्याला धर्म आणि अध्यात्मातही स्पष्टपणे फरक करता यायला हवा. धर्म हा लोकांना विभक्त करतो, तर अध्यात्म एकत्र आणते. धर्म संकल्पनांपासून बनलेला असतो, तर अध्यात्म हे व्यावहारिक आणि जीवन आमूलाग्र बदलणारे असते. अध्यात्म लोकांमधील करुणा जागृत करून त्यांना सामान्य कारणांसाठी पुढाकार घेण्यास...
जून 01, 2019
पुणे - पुण्यातील यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे किडनी (मूत्रपिंड) आणि मूत्रविकाराच्या त्रासाचे रुग्ण वाढल्याची माहिती मूत्रपिंडविकार तज्ज्ञांनी नोंदविली. सामान्य नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, तर किडनीविकार असणाऱ्यांनी शरीर गार ठेवण्याचे उपाय योजावे, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. उन्हाळ्यात कामाच्या...
मे 20, 2019
नाशिक - शेतमालाच्या विक्रीची साखळी तयार करत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत असतानाच रोजगारनिर्मिती व्हावी या उद्देशाने देशात 2008 पासून मेगा फूड पार्क उभारणीला सुरवात झाली. आताच्या केंद्र सरकारच्या कालावधीपर्यंत एकूण 42 मेगा फूड पार्क मार्गी लागले असून, त्यातील 17 मेगा फूड पार्क उभे राहिलेत....