एकूण 23 परिणाम
November 23, 2020
गुवाहाटी (आसाम) : आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई (वय ८४) यांचे सोमवारी (ता.२३) निधन झाले. दुपारी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती गौहती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे (जीएमसीएच) पर्यवेक्षक अभिजित शर्मा यांनी दिली होती. मल्टी-ऑर्गन डिसफंक्शनने ग्रस्तअसल्याने...
November 15, 2020
हर्णे (रत्नागिरी) : काल ज्या ठिकाणी दोन पर्यटक बुडलेल्याची घटना घडलेली असून देखील आज पुणे साताऱ्यातील आलेले पर्यटक समुद्रामध्ये पोहायला जाण्यास ऐकत नव्हते ग्रामस्थांनी अनेक वेळा बजावून देखील हे पर्यटक त्याच धोक्याच्या ठिकाणी पोहत होते. यावेळी कोणतीच यंत्रणा याठिकाणी कार्यरत नव्हती याचीच खंत येथील...
October 26, 2020
वैभववाडी (सिंधुदुर्ग) : करूळ घाटात रविवारी ता.२६ सांयकांळी चार वाजता दोनशे फुट खोल दरीत ट्रक कोसळला.या अपघातात ट्रक चालक श्रीकांत शशिकांत बिकट वय-५० हा गंभीर जखमी होऊन दरीत अडकला होता.यावेळी घटनास्थळी आलेले पोलीस आणि जीवरक्षक संस्थेच्या कार्यकर्त्यानी दोन तासांच्या अथक परिश्रमानतंर...
October 25, 2020
सोलापूरः येथील बापूजी नगर येथे कोरोना काळात रुग्णांना तत्काळ दवाखान्यात नेऊन त्यांचे प्राण वाचवणारे जीवरक्षक व कोविड योध्दयांचा सत्कार करण्यात आला.  हेही वाचाः पावसाने नुकसान झाल्यानंतर कमी आवकीने वाढले झेंडुचे दर  यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम, माजी...
October 10, 2020
अकोला : बार्शिटाकळी तालुक्यातील गोरव्हा गावात मुंबईहून सकाळीच एक 27 वर्षाची महिला येते.... दुपारी गावातील ग्रामपंचायत जवळ असलेल्या अंदाजे 80 फुट ऊंच पाण्याच्या टाकीवर चढते...   काही केल्या महिला खाली उतरण्यास तयार नसते... साऱ्या गावात चर्चा सुरू... तेवढ्यात पोलिस येतात...तेही प्रयत्न करून बघतात......
October 07, 2020
सातारा : कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, तसेच ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्‍सिजन बेडची सोय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पोर्टेबल ऑक्‍...
October 06, 2020
नवीन नांदेड : विष्णुपुरी येथील शंकर जलाशयात पोहायला गेलेले डॉ. भगवान जाधव हे बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (ता.पाच) सकाळी घडली होती. त्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध कार्य चालू होते. दरम्यान त्यांचा मृतदेह चोवीस तासानंतर मंगळवारी (ता.सहा) विष्णुपुरी धरणात सापडला.   दक्षिण काशी म्हणून...
October 05, 2020
नवीन नांदेड ः येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भगवान जाधव (वय ५३) हे विष्णुपुरी धरणात बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी (ता. पाच) सकाळी घडली. ते धरणात पोहायला गेले होते. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते.    हेही वाचा -  नांदेडला कौठ्यात...
October 05, 2020
सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. आता निधीची कमतरता भासू लागली आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने साडेचार कोटी रुपये कोरोना निवारणावर खर्च केला आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च हा जिल्हा रुग्णालयात चाचणी, उपचार, औषधे उपलब्ध करण्यावर झाला आहे. यातील एक कोटी 86 लाख...
September 29, 2020
नवी मुंबई, ता. 29 : कोरोना नियंत्रणाची कामे करतानाच पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आदी मुलभूत सुविधांची कामे देखील प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केली आहे. कोविड प्रतिबंधात्मक उपायांबददल नाईक यांनी सोमवारी बांगर यांच्यासोबत आढावा बैठक...
September 29, 2020
सातारा : कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात झपाट्याने वाढला असून, सप्टेंबर महिन्यात देशातील दहा प्रमुख शहरांत साताऱ्याची नोंद झाली आहे. दहा हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत सातारा देशात नवव्या क्रमांकावर, तर पाचशेपेक्षा जास्त मृत्यू असलेल्या जिल्ह्यांच्या यादीत सातारा देशात तिसऱ्या...
September 28, 2020
दारव्हा (जि. यवतमाळ): तालुक्‍यातील सांगवी (रेल्वे)येथे नातेवाईकाच्या अस्थी विसर्जनासाठी आलेला व्यक्ती अडाणनदी तीरावरून बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाइकांनी गेल्या सोमवारी (ता.21)पोलिसांत दिली होती. अखेर पिंजर येथील आपत्कालीन पथकाला तो मृतदेह शोधण्यात यश मिळाले असून अजय श्रीराम जनबंधू (वय 45, रा....
September 27, 2020
नांदेड : जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेला मोठा विसर्ग हा थेट गोदावरीतून विष्णुपूरी धरणात येत आहे. तसेच धरणाच्या वरच्या भागात सातत्याने सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीत पाण्याचा आवक वाढतच आहे. त्यामुळे शनिवारी रात्रीपासून ते रविवारी (ता. २७) सकाळपर्यंत विष्णुपूरीतून मोठा विसर्ग सोडण्यात येत...
September 26, 2020
नाशिक / सिन्नर : तब्बल ३० तास उलटूनही चौकशीसाठी कुणीही पुढे आले नव्हते. पोलिसांनी परिसरातील आठ-दहा गावांमध्ये चौकशी करून कुणी शोधण्याचादेखील प्रयत्न केला नव्हता. काहीच हाती न लागल्याने पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात पडली होती. त्यानंतर ३ दिवसांचा शोध अखेर १५० फूट खोल गाळात येऊन थांबला. देवनदीच्या...
September 25, 2020
नाशिक / सिन्नर : तालुक्यातील वडांगळी ते खडांगळी या गावांदरम्यान असणाऱ्या देवनदीच्या पुलावरून वाहून गेलेल्या तरुणाचा ३० तास उलटून देखील थांगपत्ता लागलेला नव्हता. यातच वाहून गेलेल्या तरुणाच्या चौकशीसाठीदेखील अद्याप कुणीही पुढे न आल्यामुळे पोलिस यंत्रणादेखील संभ्रमात पडली होती. अखेर तब्बल ३० तासानंतर...
September 25, 2020
चेन्नई - दिग्गज गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मित्र आणि अभिनेता कमल हासन रुग्णालयात गेले होते.  गेल्या 24 तासात बालासुब्रमण्यम यांची प्रकृती जास्त बिघडली असून त्यांनी...
September 24, 2020
नाशिक / सिन्नर : त्यावेळी बाजारातील अनेकजण नदीपात्राकडे धावले. काहींनी नदीपात्रात उड्या मारल्या, तर काहीजण प्रवाहाच्या दिशेने धावले. मात्र, काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. देवनदीचे रौद्ररुप आणि तरुणाची मृत्यूशी झुंज असा अंगावर काटा आणणारा थरार ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत सुरू होता.बुधवारी (ता. २३...
September 24, 2020
नांदेड : विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने गोदावरीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पाण्यात पोहण्याचा मोह अनेकांना पडत असून, पोहण्यासाठी पात्रात उडी घेतलेल्या एका पंधरावर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २३) घडली. बुडालेल्या युवकाचा मृतदेह गुरुवारी (ता. २४...
September 23, 2020
नाशिक/सिन्नर : वडांगळी व खंडांगळी या गावांदरम्यान असणाऱ्या पुलारून रस्ता ओलांडणारा 22 ते 25 वयोगटातील तरुण पुरात वाहून गेल्याची घटना आज (दि.23) दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. देवनदीला आलेल्या पुराचे पाणी या पुलावरून वाहत असून सायंकाळी उशिरापर्यंत या तरुणाची ओळख पटली नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे...
September 20, 2020
कोरोनामुळं जगभरातील लाखो निरपराध माणसांचा जीव गेलाय. रोजच्या रोज लाखोंना संसर्ग होतोय आणि हजारो निष्प्राण होताहेत. एकाच आजारानं जाणारे लक्षावधी प्राण वाचविण्यासाठी कुणाकडं ना रामबाण औषध आहे, ना कोणतं तंत्र. या अदृश्‍य शत्रूला नामोहरम करण्याचं एकमेव प्रभावी अस्त्र आता मानवाकडं उरलयं, ते म्हणजे...