एकूण 44 परिणाम
नोव्हेंबर 23, 2018
नांदेड - वैद्यकीय शाखेला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे, प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस. यंदा हा दिवस पाच मे २०१९ असा निश्‍चित केलेला आहे. एव्हाना प्रवेश पत्र (ॲडमीटकार्ड) तुमच्या हातात पडलेले असेल. आयुष्याला वळण देणाऱ्या या परीक्षेची तयारी खूप आधीपासूनच विद्यार्थ्यांनी...
नोव्हेंबर 22, 2018
नांदेड : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचा वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वर्षागणिक वाढतो आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अर्थात "नीट'चे (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रंस टेस्ट) वेध सुरू झाले आहेत. ही परीक्षा यंदा येत्या पाच मे...
नोव्हेंबर 17, 2018
पहूर, ता. जामनेर : "अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे " ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस विद्यापीठातून त्यांनी पक्षी विज्ञानात संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करून पहूरचा लौकीक सातासमुद्रापार नेला. पहूर येथील कर्मयोगी स्वर्गीय...
ऑक्टोबर 07, 2018
जुन्नर : वन्यजीव सप्ताह निमित्त वन्यजीवांचे सजीव सृष्टीतील महत्त्व या विषयावर लेखक प्रा. प्र. के. घाणेकर व माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी पारुंडे ता. जुन्नर येथील श्री ब्रह्मनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जुन्नर वनपरीक्षेत्राने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रा. घाणेकर म्हणाले...
ऑक्टोबर 07, 2018
चिरंजीवित्वाचा शाप लाभलेल्या अश्‍वत्थाम्याचं महाभारतातलं मिथक कमालीचं गूढ आहे. बारा वर्षापूर्वी अशाच एका अश्‍वत्थाम्याची कहाणी सांगणारा चित्रपट येऊन गेला होता. त्याचं नाव होतं ः "द मॅन फ्रॉम द अर्थ'... पृथ्वीवरचा माणूस. चमत्कारिकच नाव! हा पृथ्वीवरचा माणूस आहे, तर मग आपण कोण आहोत? चित्रपटाचा फार...
ऑक्टोबर 06, 2018
जुन्नर - सुमारे वीस वर्षापासून बिबट्या आपल्या सोबत ऊसात रहायला लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. सद्या ऊसातील वास्तव्याची त्याची तिसरी पिढी सुरू असेल. बिबट मादी इथेच प्रजनन करून पिलांना जन्म देऊ लागली. आपल्याला पाहत पाहत बछडे मोठे होऊ लागले. बछड्याना दोन वर्षे पर्यंत कुठे जायचे, कुठे पाणी प्यायचे,...
ऑक्टोबर 03, 2018
जुन्नर : मानव बिबट संघर्ष कमी होण्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. असे प्रतिपादन माणिकडोह ता. जुन्नर येथील बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी येथे केले. वन्य जीव सप्ताहाचे निमित्ताने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रांत जुन्नर वनविभगाचे वनरक्षक, वनपाल यांना प्रशिक्षण...
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली-  वैद्यकीय क्षेत्रातील यावर्षीचा नोबेल पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या क्षेत्रातील निगेटिव इम्यून रेग्यूलेशनच्या इनहिबिशनद्वारा कॅन्सर थेरेपीचा नवा शोध लावणाऱ्या जेम्स एलिसन आणि तासुकू हॉन्जो यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. तसेच, यावर्षी साहित्य...
सप्टेंबर 23, 2018
मानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं, कर्करोगासारख्या वेगवेगळ्या आजारांचा मूळ कारणांचं उच्चाटन करणं, वेगवेगळे घटक तयार करणं अशा किती तरी गोष्टी नवीन संशोधनामुळं शक्‍य होणार आहेत. ग्राफिन पदार्थ,...
सप्टेंबर 15, 2018
मोहोळ : हुमणीबरोबरच  मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला आता बुडका कांडी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून हे नवीनच संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे. कारखाने सुरू होताच हा बाधीत ऊस गाळपासाठी गेला तरच शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडेल, अशी माहिती मांजरी  येथील वसंतदादा ऊस संशोधन...
ऑगस्ट 22, 2018
नांदेड : येथील प्रादेशीक न्याय सहायक वैज्ञानीक प्रयोग शाळेत (फॉरेन्सीक लॅब) मागील दीड वर्षात 17 हजार 657 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 32 हजार 114 नमुने निकाली काढण्यात आले.निकाली प्रमाण हे 80 टक्के असून अतिशय गंभीर किंवा शेतकरी आत्महत्येसारखे प्रकरण सात दिवसात निकाली काढण्यात येतात. अशी माहिती...
ऑगस्ट 22, 2018
पणजी- गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या वेळापत्रकाच्या तारखा आताच जाहीर करताना बारावीच्या परीक्षेत मानसशास्त्र विषय़ास प्रॅक्टीकलची जोड दिली आहे. केस स्टड़ी रुपाने हे प्रॅक्टीकल विद्यार्थ्याला पूर्ण करावे लागणार आहे. मंडळाने दहावीच्या विषयांत कोणतेही बदल न करता...
ऑगस्ट 19, 2018
रत्नागिरी - येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाला जोडण्याचा सरकारचा अध्यादेश रद्द करावा आणि महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापीठास संलग्न करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे. मत्स्य व समुद्र विज्ञान विद्यापीठ व्हावे, अशी...
ऑगस्ट 18, 2018
जुन्नर - पिंपळवंडी ता.जुन्नर येथे मानव व बिबट संघर्ष व सहजीवन याविषयी मार्गदर्शन शिबिरातून जनजागृती करण्यात आली.  जुन्नर वन विभाग तसेच माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख, सहाय्यक वैदयकीय अधिकारी महेंद्र ढोरे, आकाश डोळस, बाबु नेहरकर, धोंडु कोकणे आदी उपस्थित होते. डॉ....
जुलै 29, 2018
रसायनशास्त्राची व्याप्ती मोठी आहे आणि जीवनाचं प्रत्येक अंग या शास्त्रानं व्यापून टाकलं आहे. दुर्गंध, ज्वलनशील, अपघात, स्फोट आणि आरोग्याला विघातक या शब्दांशी निगडित असलेली रसायनशास्त्राची ओळख आगामी काही वर्षांत पुसेल आणि ‘हरित रसायन’ या संकल्पनेच्या दिशेनं या शास्त्राची वाटचाल होईल. आणखी काय आहे या...
जुलै 19, 2018
कोकणात स्वतंत्र मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी महाराष्ट्र विधानसभेत पुरवणी मागण्यांचे वेळी दिले. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मत्स्यविद्यापीठाचा मार्ग मोकळा झाला आहे असे म्हणण्यास वाव आहे....
जुलै 06, 2018
औरंगाबाद : आपल्याकडील जमिनीची आर्द्रताच नष्ट झाली आहे. त्यामुळे बोडक्‍या डोंगराळ भागातील रुक्ष व खडकाळ मातीत बिया रुजण्याची जैविक प्रक्रिया होऊ शकत नाही. बीजारोपण करण्यापूर्वी जमिनीचे परीक्षण होत नाही. सीड बॉम्बिंग केल्यानंतर चराईबंदी, वणव्यांपासून संरक्षण आणि देखभाल या बाबी रामभरोसे सोडल्या जातात...
जून 29, 2018
कोल्हापूर -  कसबा बावडा परिसरातील गोळीबार मैदान परिसरात अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब आणि इमारतीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. विधी व न्याय विभागाच्या प्रस्तावाला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरला येथे भूमिपूजन होईल. दोन एकर जागेत ३० कोटी मंजूर केले आहेत. येथील प्रादेशिक न्यायवैद्यकीय...
जून 05, 2018
रत्नागिरी - केंद्रीय पर्यावरण विभाग, वन मंत्रालय, समाजिक वनीकरण यांनी जागतिक पर्यावरण दिनामित्त आज सागरी किनारा स्वच्छता व प्लास्टिक कचर्‍याच्या निर्मुलानासाठी पांढरा समुद्र येथे स्वच्छता मोहिम राबविली. सकाळ मिडिया हे माध्यम प्रायोजक होते. विविध कंपन्यांनी, आयटीआयचे मुलांनी यामध्ये सक्रिय सहभाग...
मे 30, 2018
सांगली - सहकार्य कराराअंतर्गत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात संशोधन केंद्र सुरु करण्याचा मनोदय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला. महाविद्यालयाच्या आठव्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर...