एकूण 93 परिणाम
एप्रिल 28, 2019
'एक तरफ किसान मर रहा हैं खेतो में, और उनका बच्चा जवान मर रहा देश की सीमा पर. ये अपनी पीठ थपथपाते हैं और फर्जी राष्ट्रवाद का नारा लगाकरके देश की सत्ता काबीज करना चाहते हैं.'  विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार प्रचाराची सांगता करताना केलेल्या भाषणातील हा मुद्दा. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
एप्रिल 09, 2019
नवी दिल्ली - देशभरातील शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता मानांकन यादी (एनआयआरडी) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जाहीर झाली. मद्रास आयआयटीने सर्वसाधारण गटात सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. या यादीत मुंबई आयआयटी ही एकमेव संस्था आहे. विद्यापीठ प्रवर्गाच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे...
एप्रिल 05, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमोघ वक्तृत्व जनमानसाची मनोभूमिका बदलणारे असले, तरी या निवडणुकीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात राज ठाकरे, बिहारमध्ये कन्हैय्याकुमार आणि उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या वक्तृत्वाचाही जनमानसावर प्रभाव पडू लागला आहे. "मोदी नको,' एवढीच भूमिका मांडताना, हे तिन्ही वक्...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...
मार्च 24, 2019
पाटणा : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) संघटनेचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आता निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. कन्हैया कुमार बिहारच्या बेगुसरायमधून लोकसभा निवडणूक लढविणार असून, भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (भाकप) उमेदवारी देण्यात आली आहे.  बिहारमध्ये महाआघाडी करण्यासाठी मागील...
मार्च 23, 2019
नवी दिल्ली : ''जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जेव्हा भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसकडून त्या गोष्टींना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दर्जा दिला गेला. त्यानंतर पुलवामासारख्या हल्ल्यानंतर जेव्हा एअरस्ट्राईकने उत्तर दिले जाते. तेव्हा त्याचे पुरावे मागितले जातात....
मार्च 23, 2019
भाषेचे दार उघडले, की आपल्यासाठी जगाचे अंगण मोकळे असते. भाषेतून भूतकाळातील संचित आपल्यापर्यंत पोचते आणि भविष्यातील रहस्यमयी मार्गही खुणावू लागतात. जेवढी दारे उघडाल तेवढ्या वाटा तुमच्यासाठी खुल्या होतात. मातृभाषेसह वेगवेगळ्या भाषा शिकून आपण आपला पैस विस्तारू शकतो. जागतिकीकरणामुळे लोकल-ग्लोबल जवळ आले...
मार्च 20, 2019
भारत-पाकिस्तान संबंधांबाबत आजवर अमेरिकेचा विशिष्ट दृष्टिकोन होता. भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करायचा; पण पाकिस्तानला चुचकारणे सोडायचे नाही, असा महासत्तेचा पवित्रा असे. आता त्या धोरणात बदल होत असल्याचे दिसते. नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय चर्चेने हा बदल अधोरेखित केला. पुलवामा येथील दहशतवादी...
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील...
मार्च 17, 2019
नवी दिल्ली : 'चौकीदार ही चोर है' ते 'मैं भी चौकीदार' अशा प्रकारचे ट्विटस् सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यानंतर याच मुद्द्यावरून जवाहलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमारने ट्विट केले. त्यामध्ये राफेलच्या चोरीत जे-जे भागीदार आहेत. तेच सर्वजण...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली : गालावर थप्पड मारणारी व्यक्ती जर दहशतवादी ठरत असेल, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ओसामा बिन लादेन बनायला हवेत, अशी उपहासात्मक टीका आम आदमी पक्षाचे (आप) बंडखोर नेते कपिल मिश्रा यांनी मंगळवारी (ता. 6) केली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) 'अभाविप'च्या...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली- "मुझ में ढल कर बोल रहे जो वे समझेंगे। अगर दिखेगी कमी स्वयं को ही भर लेंगे।।' असा दुर्दम्य विश्‍वास आपल्या कवितेतून गेली किमान 65 वर्षे जागविणारे विख्यात हिंदी कवी व समीक्षक नामवरसिंह (वय 92) यांचे काल रात्री दिल्लीच्या "एम्स' रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी लोधी रोड...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने जेएनयू विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनर्बन भट्टाचार्य यांच्यासह १० जणांवर दाखल केलेले...
जानेवारी 14, 2019
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) 2016 मध्ये देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज (सोमवार) विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसह अन्य काही जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप करत कलम 124 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले...
डिसेंबर 08, 2018
नवी दिल्ली : राम मंदिराच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण तापत आहे. त्यानंतर आता भाजपच्याच खासदाराने राम मंदिरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले. ''राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ हे...
ऑक्टोबर 25, 2018
जळगाव ः देशभरात होत असल्याचे देशद्रोहाच्या कारवाया, तसेच दहशतवाद्यांना संरक्षण दिले जाते. देशातील काही विद्यापीठांमधून देशद्रोही व विघटनवादी शक्‍ती आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे कार्य केले जाते. या देशद्रोहाच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बुक्‍का मोर्चा काढण्यात आला. यात विविध संघटना,...
सप्टेंबर 18, 2018
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघपरिवारातील संघटनेने गेल्याच आठवड्यात दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य जागांवर यश मिळवल्यानंतर लगेच होऊ घातलेल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू)चाही गड काबीज करण्याच्या त्या संघटनेच्या आशा प्रज्वलित झाल्या...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डाव्या संघटनांच्या 'लेफ्ट युनिटी'ला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे डाव्या संघटनेचे अध्यक्षपदाचे उमेदवार एन. साई बालाजी यांची विद्यार्थी संघनेच्या अध्यक्षपदी...
सप्टेंबर 02, 2018
नवी दिल्ली- दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. कन्हैया कुमार हा बिहारमधल्या बेगुलसराय मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. याबाबतीत डाव्यांमध्ये एकमत झाले आहे....