एकूण 72 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : हजारो कोटीं कर्जाचा बोजा आणि तोट्यात असलेली सरकारच्या मालकीच्या "एअर इंडिया"ला तारण्यासाठी टाटा समूहाकडून पुढाकार घेण्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. "एअर इंडिया"च्या लिलावात भाग घेण्याचे संकेत टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिले आहेत. एका मुलाखतीत चंद्रशेखरन यांनी "एअर इंडिया...
ऑक्टोबर 09, 2019
बाळापूर (अकोला) : राजकारणात नवी पिढी आणायची आहे, हे आम्ही ठरविले आहे. अभी तो मै जवान हूँ, इनको घर मै ही बिठाऊँगा, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. बाळापूर येथील आघाडीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जाहीर सभा घेतली. यावेळी बोलताना...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : सोशल मीडिया विविध राजकीय पक्षांसाठी मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी मोठे अस्त्र ठरले आहे. आतापर्यंत राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून स्वतःच्या कार्याचे गुणगाण सोशल मीडियावरून केले जात होते. मात्र, विरोधकांची प्रतिमा मलिन करून विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून "फेक...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : बंद पडलेली जेट एअरवेज खरेदी करण्यासाठी तीन कंपन्या समोर आल्या असल्याचे बँकाकडून सांगण्यात आले आहे. परंतु, ‘एतिहाद एअरवेज पीजेएससी’ने यामध्ये आपली इच्छा नसल्याचे दाखवले आहे. एयरलाईनच्या बोलीची प्राथमिक रक्कम जमा करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत...
मे 25, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन ऍथॉरिटीकडून देश सोडण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोयल दांपत्य शनिवारी दुपारी मुंबई विमानतळावरून दुबईला जाण्यासाठी निघाले होते. हे विमान उड्डाण करणार इतक्‍...
मे 21, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल? व्हायचं होतं 'किंग मेकर'; मग Exit Polls आले अन् सगळंच उध्वस्त झालं! "सोशल मीडिया...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला...
मे 19, 2019
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नियमीत उड्डाण होणारे जेटची विमानसेवा रद्द झाल्यामूळे औरंगाबादचे मोठे नुकसान झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा या विमानतळावरून देण्यात आली आहे. मोठी क्षमता असतानाही केवळ विमान कंपनी आणि राजकीय उदासिनता नवीन सेवा या विमानतळाकडे येत नाही. विमानतळ...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मे 13, 2019
मुंबई -  अमित केळकर, वय ४४ वर्षे. आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार. वर्षभरापूर्वी चांगले कमावते असलेले कुटुंब. पण आता कंपनी बंद पडल्याने कुटुंबाचा खर्च, मुलींच्या शाळांची फी, आई-वडिलांच्या औषधांचा खर्च कसा करायचा, ही चिंता या कुटुंबाला भेडसावत आहे.  ‘जेट एअरवेज’ बंद...
मे 08, 2019
मुंबई - ‘जेट एअरवेज’साठी यंदाचा २६ वा वर्धापन दिन अतिशय दु:खदायक आहे. जेटमधील प्रत्येकासाठी ५ मे हा दिवस विशेषच होता; परंतु आज त्या दिवशी एकही उड्डाण नाही, ही स्थिती वेदनादायी असल्याची भावना कंपनीचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांनी व्यक्त केली. कंपनीची सेवा पूर्वव्रत...
मे 08, 2019
मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कॉर्पोरेट कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा बाजारावर परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी सेन्सेक्‍समध्ये ३२३.७१ अंशांची घट झाली आणि तो ३८ हजार २७६.६३ अंशांवर...
मे 06, 2019
पूर्वीच्या काळी एकदा नोकरीला सुरवात केली, की बहुतेक लोक ३० ते ३५ वर्षांनी त्याच संस्थेतून किंवा कंपनीतून निवृत्त होत असत. परंतु, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या पदावर असलेले व चांगला पगार घेत असलेले वरिष्ठ कर्मचारीसुद्धा अकस्मात नोकरी सुटली म्हणून घरी बसलेले दिसतात. ‘जेट ...
मे 03, 2019
मुंबई - सेवा बंद केल्यामुळे अडचणीत आलेल्या ‘जेट एअरवेज’च्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता ‘एअर इंडिया’ही धावून आली आहे. लवकरच कंपनीच्या १५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याची माहिती ‘एअर इंडिया’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.   एअर इंडियाकडून...
एप्रिल 30, 2019
मुंबई - जेट एअरवेजच्या हजारो कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या हिस्सा विक्रीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत स्वेच्छा निधी उभारून सहभागी होण्याची तयारी कर्मचारी संघटनांनी केली आहे.  जेटच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या...
एप्रिल 29, 2019
मुंबई : दहशतवादी हल्ल्यांमुळे जगभरातील पर्यटकांमध्ये सध्या भीतीचे सावट पसरले आहे. देशातील पुलवामा आणि आता श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला यामुळे दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटनावर परिणाम झाला असून, अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. एप्रिल-मे हा सुट्टीचा हंगाम भारतीय पर्यटकांबरोबर परदेशी पर्यटक...
एप्रिल 27, 2019
मुंबई : काही दिवसांपुर्वीच बंद केलेल्या जेट एअरवेज कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना मुंबईतील नालासोपारा परिसरात घडली. शैलेंद्र कुमार सिंह (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजता ही दुर्दैवी...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली - ‘स्पाईस जेट’ येत्या २६ एप्रिलपासून आपली सेवा विस्तारणार असून, त्याअंतर्गत मुंबई, दिल्ली व इतर काही मार्गांवर २८ दैनंदिन उड्डाणे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली.  कर्ज संकटात अडकलेल्या ‘जेट एअरवेज’ने आपली सेवा पूर्णतः बंद...
एप्रिल 19, 2019
व्यावसायिक कौशल्ये आणि व्यावसायिक नीतिमूल्ये यांच्या ऱ्हासातून कसे घोर अनर्थ ओढवतात, याची कैक उदाहरणे अलीकडच्या काळात देशात पाहायला मिळाली. ‘जेट एअरवेज’ कंपनीची जर्जरावस्था ही त्याच मालिकेतील ताजी घटना. तिची गांभीर्याने दखल घ्यायला हवी, याचे कारण शेवटी हा प्रश्‍न आपल्या...
एप्रिल 19, 2019
मुंबई - वाढत्या तोट्यामुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्याच्या मागणीची याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला. वकील मॅथ्यू नेंदुरपारा यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली होती. जेट...