एकूण 31 परिणाम
ऑगस्ट 31, 2019
लंडन :  इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुखापतीमुळे उर्वरित ऍशेस मालिकेतील सामन्यांना मुकणार आहे.  मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनला दुखापत झाली. तो केवळ चार षटकेच गोलंदाजी करू शकला होता. चौथ्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध होऊ शकेल अशी शक्‍यता वर्तविण्यात आली...
ऑगस्ट 11, 2019
क्रीडापटू पुनरागमन करतात, त्यापूर्वी दुखापतींनी ग्रासणं, फॉर्मला ग्रहण लागणं यांपैकी काहीतरी घडलेलं असतं. अखिलाडूवृत्तीमुळे आलेली बंदीची शिक्षा भोगून मैदानावर परतणाऱ्यांची अवस्था वेगळी असते. अशी कसोटी म्हणजे अग्नीपरीक्षेहून भयंकर. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव स्मिथ या आघाडीवर करत असलेली कामगिरी...
ऑगस्ट 07, 2019
बर्मिंगहॅम : ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यास इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन मुकणार आहे. उजव्या पायाची पोटरी दुखावल्यामुळे तो पहिल्या कसोटीतही गोलंदाजी करू शकला नव्हता. अँडरसन आता इंग्लंड आणि लॅंकेशायर संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह...
जुलै 31, 2019
बर्मिंगहॅम : पहिल्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडने विश्वकरंडक गाजविलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला वगळले आहे. गुरुवारपासून एजबस्टन मैदानावर ही कसोटी सुरू होत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील पाच कसोटींची मालिका तीव्र चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.  आर्चर 24 वर्षांचा आहे....
जुलै 23, 2019
दुबई ः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे कसोटी क्रिकेट क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राहिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या 2-1 कसोटी मालिकेतील विजयानंतर कोहली 922 गुणांसह आघाडीवर होता.  त्यानंतर कसोटी मालिकाच न झाल्यामुळे कोहलीचे गुण आणि अव्वल स्थान कायम राहिले आहे. न्यूझीलंडचा...
जुलै 17, 2019
इंग्लंड : यंदाच्या विश्वकरंडकाचा अंतिम सामना प्रचंड वादग्रस्त झाला. या डबल टाय सामन्याचा निकाल धावांच्या नाही, विकेटच्या नाही तर चौकारांच्या संख्येवर ठरविण्यात आला. त्यामुळे यावर खूप चर्चा झाली. या सामन्यात सर्वाधिक चर्चा झाली ती ओव्हर थ्रो सिक्सची. अशातच आता इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज ...
ऑगस्ट 13, 2018
लंडन- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने रविवारी क्रिकेट पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ऐतिहासिक शतकी कामगिरी केली. लॉर्डसच्या मैदानावर विकेटचे शतक गाठणारा अँडरसन पहिला गोलंदाज ठरला.  भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात रविवारी अँडरसनने...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
जुलै 31, 2018
लंडन : भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाचही सामन्यांत वेगवान गोलंदाजांना आलटून पालटून संधी देण्याचा विचार इंग्लंड क्रिकेट मंडळ करत असून, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निर्णयाचे स्वागत केले आहे.  इंग्लंडकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज जेम्स अँडरसन...
जुलै 27, 2018
लंडन - भारताविरुद्ध एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने जाहीर केलेल्या 13 खेळाडूंच्या संघात मोईन अलीसह अदिल रशिद यालाही स्थान दिले. यावरून इंग्लंडमधील उष्ण हवामान आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित असेल.  एरवी इंग्लंड संघाचा मायदेशात खेळताना वेगवान...
एप्रिल 02, 2018
ख्राइस्टचर्च (न्यूझीलंड) - न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडविण्याच्या दृष्टीने भक्कम पाऊल टाकताना इंग्लंडने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपली आघाडी २३१ धावांपर्यंत वाढवली. तिसऱ्या दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे तीन षटके आधी खेळ थांबविण्यात आला.  तिसऱ्या दिवशी खेळ थांबविण्यात आला तेव्हा...
जानेवारी 19, 2018
दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या वतीने दोन सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘आयसीसी’ने त्याचा सन्मान केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्कृष्ट...
डिसेंबर 27, 2017
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने चौथ्या ऍशेस कसोटीत संथ, पण भक्कम सुरवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शतक फटकावले. 99 धावांवर टॉम करनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला होता, पण त्याच्या सुदैवाने नो-बॉल पडल्याचे रिप्लेत दिसले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर वॉर्नरने 21वे कसोटी शतक झळकावले आणि मग जिगरबाज जल्लोष...
डिसेंबर 17, 2017
पर्थ - तिसऱ्या ॲशेस कसोटीत पुनरागमन करून मालिकेतील आव्हान जिवंत राखण्याच्या इंग्लंडच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. तिसऱ्या दिवशी त्यांना ऑस्ट्रेलियाची अवघी एकच विकेट मिळाली. प्रतिस्पर्धी कर्णधार स्टीव स्मिथमुळे त्यांची डोकेदुखी कायम राहिली. द्विशतक काढून नाबाद राहिलेल्या स्मिथला मिचेल मार्श...
डिसेंबर 10, 2017
पर्थ - ॲशेस मालिकेत मैदानावर वाताहत होत असलेल्या इंग्लंडसमोर मैदानाबाहेर वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. पर्थमधील एका बारमध्ये तरुण फलंदाज बेन डकेट याचा एका वरिष्ठ सहकाऱ्याशी वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात डकेटने त्याच्या अंगावर मद्य ओतले. हा सहकारी जेम्स अँडरसन असल्याचे...
डिसेंबर 06, 2017
ऍडलेड : दुसऱ्या अॅशेस कसोटीत आज (बुधवार) पाचव्या दिवशी दोन्ही संघांना समान संधी असताना मिशेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ 233 धावांत गारद झाला आणि ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसन याच्या...
डिसेंबर 05, 2017
ॲडलेड - प्रकाशझोतातील ॲशेस कसोटीने तिसऱ्या दिवशी नाट्यमय वळण घेतले. मालिकेतील या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी एकूण १३ विकेट पडल्या. त्यामुळे कसोटी नाट्यमय वळणावर येऊन ठेपली आहे. १ बाद २९ वरून इंग्लंडचा पहिला डाव २२७ धावांत आटोपला. २१५ धावांच्या आघाडीनंतर मात्र कांगारूंची दिवसअखेर ४ बाद ५३ अशी...
डिसेंबर 03, 2017
ॲडलेड - दुसऱ्या ॲशेस कसोटीच्या पहिल्या दिवशी प्रकाशझोतात चुरशीचा खेळ झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांना यशासाठी, तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. मध्य फळीच्या उपयुक्त योगदानामुळे कांगारूंनी ४ बाद २०९ धावा केल्या. प्रकाशझोतात प्रथमच होत असलेल्या ॲशेस कसोटीला पहिल्या दिवशी ५५ हजार...
नोव्हेंबर 26, 2017
ब्रिस्बेन - कर्णधार स्मिथच्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या ॲशेस कसोटीत इंग्लंडवरील दडपण आणखी वाढवत पकड घेतली. २६ धावांची वरकरणी अल्प; पण मानसिकदृष्ट्या बहुमोल ठरणारी आघाडी घेतल्यानंतर त्यांनी इंग्लंडची २ बाद ३३ अशी दुरवस्था केली. ४ बाद १६५ वरून कांगारूंनी ३२८ धावांपर्यंत घोडदौड केली...
नोव्हेंबर 23, 2017
ब्रिस्बेन - इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील मालिकेला अर्थात ॲशेसला येथील ‘गॅबा’ मैदानावर गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. काही दिग्गज अलीकडेच निवृत्त झाल्यानंतर दोन्ही संघ पुनर्बांधणीच्या प्रक्रियेतून जात आहेत. कागदावर तुल्यबळ वाटणाऱ्या संघांमध्ये मैदानावर तोडीस तोड मुकाबला...