एकूण 4 परिणाम
January 04, 2021
रत्नागिरी : गेले काही दिवस सुरू असलेल्या वाऱ्याचा फटका छोट्या मच्छीमारांना बसला आहे; मात्र खोल समुद्रात जाणाऱ्यांना बांगडा, शिंगाडा यासारखी मासळी मिळू लागली आहे. सुरवातीपासून यंदाही बांगड्याचे प्रमाण कमी आहे. माल कमी असल्यामुळे दर वधारला आहे. त्याचा फायदा मासळी मिळणाऱ्या नौकाधारकांना होत आहे. ऑगस्ट...
December 07, 2020
रत्नागिरी : निळसर प्रकाशात चमकणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरील आकर्षक लाटांच्या देखण्या सौंदर्यामागे निसर्गाने पर्यावरण ऱ्हासाची धोक्‍याची घंटा दिली आहे. प्रदूषण, ऑक्‍सिजन कमी होणे आणि कार्बनडाय ऑक्‍सईडची वाढ, वातावरणीय बदल आणि ग्लोबल वार्मिंग या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजेच निळसर प्रकाश देणाऱ्या...
November 30, 2020
रत्नागिरी : पहाटेच्या सुमारास वाहणाऱ्या मतलई वाऱ्यांनी मच्छीमारांचे गणित बिघडले आहे. वेगवान वाऱ्यांमुळे समुद्रात पाण्याला करंट असून मासळीचा रिपोर्टच मिळत नाही. परिणामी काही मच्छीमारी नौकांनी बंदरातच उभे राहणे पसंत केले आहे. दहा वावात मासेमारी करणाऱ्या गिलनेटवाल्यांना जेलीफिश,...
November 15, 2020
रत्नागिरी - ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसह वादळसदृश हवामानाने मच्छीमारीला ब्रेक लागला होता. या परिस्थितीतून सावरणाऱ्या रत्नागिरी तालुक्‍यातील मच्छीमारांपुढे जेलीफिशचे संकट आ वासून उभे आहे. गेले आठवडाभर 10 वावापर्यंत मासेमारी करणारे मच्छीमार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या संकटांचा सामना करणाऱ्या...