एकूण 22 परिणाम
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
मे 12, 2019
कोल्हापूर - ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा काळ म्हणजे केवळ सत्तांतराचा नव्हे, तर समाजाचे एकूणच दिशा परिवर्तन करणारा ठरला. या काळातील प्रत्येक धोरणाचे, वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांचे आणि एकूणच देशाच्या वाटचालीचे ‘मोदीपर्व’ या पुस्तकातून समग्र आणि अगदी परखडपणे आकलन मांडले आहे,’’ असे...
एप्रिल 30, 2019
निवडणुकांचा एकूण सामाजिक खर्च व संबंधित राजकीय पक्षांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पारदर्शी व उत्तरदायित्व असलेले निवडणूक रोखे उपलब्ध करणे, हा राजकीय पक्षांच्या सत्तास्पर्धेत समतोल निर्माण करण्याचा उत्तम मार्ग ठरेल. देशाच्या राजकीय चर्चेतील एक ठळक मुद्दा असतो तो भ्रष्टाचाराचा. आजवर...
फेब्रुवारी 14, 2019
कऱ्हाड - सहकारी संस्थामुळे महाराष्ट्र भरभराटीला आला आहे. राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे 60 वर्षावरील आहेत. देशाची भावी पिढी म्हणजेच युवक सहकारी संस्थांत आले पाहिजेत, यासाठी 18 ते 25 वयोवगाटातील जास्तीत जास्त युवकांना सहकाराच्या प्रवाहात आणण्यात येणार असुन त्यासाठी शासनपातळीवर धोरण घेण्यात...
डिसेंबर 06, 2018
उच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात. प्रश्‍न आहे तो उत्तम राज्यव्यवस्थेचा. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीची गतकालश्रेणी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय व निती आयोगाने संयुक्तपणे...
मे 05, 2018
कार्ल मार्क्‍स हे तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, कायदा, गणित अशा विविध शाखांचा उच्चतम पातळीवर अभ्यास असणारे ‘सर्वांग परिपूर्ण सामाजिक शास्त्रज्ञ’ होते. त्यांचे विचार आजही संदर्भसंपन्न आहेत. या महान विचारवंताच्या जन्मद्विशताब्दी सांगतेनिमित्त विशेष लेख. का र्ल मार्क्‍स यांच्या विचारांमुळे संपूर्ण...
एप्रिल 24, 2018
‘एटीएम’मध्ये खडखडाट निर्माण झाल्याने नुकतीच चलनी नोटांची टंचाई जाणवली. ज्या कारणासाठी एक हजाराच्या नोटा रद्द करण्यात आल्या, त्याच कारणासाठी आता दोन हजारांच्या नोटा साठविल्या जात आहेत काय? तसे असल्यास त्यांचा मोठा साठा कुणाच्या ताब्यात आहे, याचा शोध घेणे आवश्‍यक आहे. गे ल्या काही दिवसांत देशभर,...
एप्रिल 11, 2018
उच्च शिक्षणात नव्या तंत्र-विज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे टिकाऊ ज्ञान व उपयोजित कौशल्ये यांची उत्तम जोडणी होऊ शकेल. त्यासाठी शिक्षण व्यवस्था, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांनाच आपल्या मानसिकतेत सकारात्मक बदल करावे लागतील. शा स्त्रीय अंदाजाप्रमाणे २०३०मध्ये जगाची श्रमशक्ती लक्षात घेता, भारताची...
एप्रिल 04, 2018
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्राचार्य आर. के. कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक जब्बार पटेल यांना जाहीर झाला. १३ एप्रिलला दुपारी चार वाजता भाषा भवनात हा  पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केली.  माजी...
मार्च 15, 2018
कोल्हापूर - ‘कृषी पतपुरवठा मोठ्या प्रमाणात होताना आणि काही राज्यांत कर्जमाफीही दिलेली असताना विकसित प्रदेशांतही शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होणे, ही चिंतेची बाब आहे,’ असे प्रतिपादन चंदीगडच्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया अध्यासनाचे प्रा. डॉ. एस. एस. सांगवान यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दि युनायटेड...
फेब्रुवारी 11, 2018
कोल्हापूर - आगामी लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी घोषणा शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात केली.  कार्यक्रम सव्वापाचला सुरू झाला; पण श्री. केसरकर सातच्या सुमारास...
जानेवारी 06, 2018
कोल्हापूर - मी लोकसभा लढविणारच आहे; पण निवडणुकीचा आणि पुरस्कार वाटप किंवा कुस्ती स्पर्धेचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष व शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  मंडलिक फाऊंडेशनचे सर्वच कार्यक्रम कोल्हापुरात होत आहेत. ही...
जानेवारी 05, 2018
'आयआयएम'ना राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांचा दर्जा देणारे विधेयक संसदेत नुकतेच मंजूर झाले. देशाच्या उच्चशिक्षण व्यवस्थेत मूलगामी बदल करणारे हे महत्त्वाचे पाऊल आहे.  इंडियन इन्स्टिट्यूट्‌स ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) तथा भारतीय व्यवस्थापन शिक्षण संस्था विधेयक काही महिन्यांपूर्वी लोकसभेत संमत झाले होते, ते...
डिसेंबर 28, 2017
कोल्हापूर -  "आतापर्यंतच्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये नोटाबंदी हा सर्वांत मोठा आर्थिक घोटाळा होता. तर बुलेट ट्रेन हा असाच दुसरा मोठा घोटाळा होऊ घातला आहे, असे परखड मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ताराराणी विद्यापीठाचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रंगरावदादा...
नोव्हेंबर 25, 2017
शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. त्या प्रश्‍नाचे स्वरूप शेती व्यवस्थेकडे बघण्याच्या सरकारच्या (आधीच्या तसेच आताच्या) ढिसाळ दृष्टिकोनाशी जोडलेले आहे. हरित क्रांतीनंतरही अजून भारतीय शेती बिनभरवशाची व भारतीय शेतकरी कायमचा तणावग्रस्त असण्याची परिस्थिती बदललेली नाही. वाढत्या...
सप्टेंबर 29, 2017
विसाव्या शतकात युरोपमधील भांडवलशाही औद्योगिक क्रांतीच्या प्रक्रियेत व्यक्तीच्या जीवनात निर्माण होणाऱ्या बेरोजगारी, सेवा समाप्ती, अपघात, मातृत्व मर्यादा, आजारपण, वृद्धत्व, बालत्व इ. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत प्रत्येक अडचणीतील माणसास या ना त्या स्वरूपात त्यांच्या अडचणीची खातरजमा झाल्यास, सामाजिक...
एप्रिल 14, 2017
कोल्हापूर - कोणताही शिक्षणग्रंथ न वाचता शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोगांची नांदी घडविणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे शिक्षणतज्ज्ञांचे महर्षी होते; तर रयत शिक्षण संस्था ही त्यांच्या यशस्वी प्रयोगांची प्रयोगशाळा ठरली, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील...
एप्रिल 03, 2017
मिरज - दारिद्य्राच्या मूल्यमापन व त्याच्या निर्मूलनासाठी योजना राबवल्या पाहिजेत, याचे भान ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी दिले. संपूर्ण महाराष्ट्राच्या विकास योजना त्यांनी सुचवल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व इंदिरा गांधी विकास संशोधन...
एप्रिल 01, 2017
निरोगी, सशक्त लोकशाहीसाठी सामर्थ्यशाली सत्ताधारी पक्षाला लोकमताच्या दबावाखाली ठेवू शकणाऱ्या विरोधी पक्षाची गरज असते. ती भूमिका पार पाडण्याकरिता प्रभावी विरोधी पक्ष होण्यासाठी काँग्रेसला आत्मचिंतन करून पक्षाची व्यापक, सखोल, वैचारिक व मानसिक फेररचना करण्याची गरज आहे. काँग्रेसमुक्त भारताचे (दिवा)...
जानेवारी 25, 2017
कोल्हापूर -मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या माथी मारल्याची टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी केली.  देविदास तुळजापूरकरलिखित "नोटाबंदीचा गोंधळ' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. श्रमिक प्रतिष्ठानने पुस्तक प्रकाशित केले आहे. शाहू...