एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 29, 2018
आतापर्यंतच्या विविध सत्ताधीशांनी सीबीआयचा गैरवापर जरूर केला, परंतु तिचे अस्तित्वच संकटात येईल, असे प्रकार केले नव्हते. वर्तमान राजवटीने सत्तेत आल्यापासून संसदीय लोकशाहीतील विविध संस्थांची मोडतोड करण्याचा जो खेळ सुरू केला आहे, तो आता सीबीआयपर्यंत पोचला आहे. आता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तेथेच...
ऑगस्ट 25, 2017
भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्‍कांच्या संरक्षणाची जपणूक करणारे दोन ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने एकाच आठवड्यात आणि तेही अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने दिले आहेत. मुस्लिम समाजात 1400 वर्षांची परंपरा असलेल्या 'तोंडी तलाक'ची प्रथा अवैध ठरविल्यानंतर गुरुवारी देशातील प्रत्येक नागरिकाचा गोपनीयता...
ऑगस्ट 24, 2017
नवी दिल्ली : प्रत्येकाचा गोपनीयता राखण्याचा अधिकार म्हणजेच 'राईट टू प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने...
ऑगस्ट 17, 2017
केरळमधील घटनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नवी दिल्ली: केरळमधील हिंदू महिलेच्या धर्मांतर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. व्ही. रवींद्रन यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास होईल, असे मुख्य...
ऑगस्ट 09, 2017
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्‍मीरला विशेष दर्जा मिळवून देणाऱ्या घटनेच्या "कलम 370'च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेसंबंधी आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस पाठवून म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळल्यानंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्च...
जुलै 07, 2017
नवी दिल्ली -  जातीची बनावट प्रमाणपत्रे सादर करून शिक्षणासाठी प्रवेश मिळवणारी अथवा नोकरी प्राप्त करणारी व्यक्ती ही शिक्षेस पात्र असून, अशा व्यक्तीची पदवी रद्द करण्याबरोबरच तिला नोकरीवरून काढून टाकले जावे. अशा स्थितीमध्ये संबंधित व्यक्तीने कितीकाळ नोकरी केली, हा मुद्दा ग्राह्य धरता येणार नाही, असे...
जुलै 04, 2017
मुंबई - वरळी येथील हाजी अली दर्गा परिसरातील बेकायदा बांधकामे दोन आठवड्यांत हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. दर्गा परिसरातील मार्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत येतो. त्यामुळे कुलाब्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही अतिक्रमणे हटवण्याच्या कामाची गांभीर्याने अंमलबजावणी करावी...
जुलै 04, 2017
नवी दिल्ली - कोलकता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्नान यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास आणि शिक्षेला स्थगिती देण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सध्या कोणताही अंतरिम आदेश देण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी कर्नान...
जून 08, 2017
नवी दिल्ली - कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुनावलेल्या सहा महिने कारावासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला आहे. त्यामुळे शिक्षेतून सूट मिळवण्याचा कर्नान यांचा प्रयत्न फसला आहे. उच्च न्यायालयाने...
मे 20, 2017
नवी दिल्ली - कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे धाव घेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्याची मागणी केली आहे. न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या...
मे 19, 2017
नवी दिल्ली - मुस्लिमांमधील तोंडी तलाक प्रथेच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवल्यामुळे आता सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागली आहे. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या...
मे 11, 2017
नवी दिल्ली, चेन्नई - वादग्रस्त निर्णयांमुळे प्रकाशझोतात आलेले आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आलेले न्या. सी. एस. कर्नान हे नेपाळ किंवा बांगलादेशला पळून गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यांची कायदा सल्लागारांची टीम मात्र राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ...
मे 11, 2017
नवी दिल्ली : 'तोंडी तलाक'हा मुस्लिम धर्मातील मुलभूत मुद्दा आहे की नाही असा प्रश्न विचारात या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान हे पहिले जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने 'तोंडी तलाक'च्या मुद्यावरील सुनावणीदरम्यान म्हटले आहे. 'तोंडी तलाक'च्या मुद्यावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे....
मे 10, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उन्हाळ्याच्या सुटीदरम्यान खटल्यांची सुनावणी घेण्याच्या निर्णयाबद्दल न्यायपालिकांची स्तुती केली आणि या निर्णयामुळे लोकांमध्ये त्यांच्या कामाविषयीची जबाबदारीची जाणीव भक्कम होईल, असे मत व्यक्त केले.  सर्वोच्च न्यायालयातील एकात्मिक प्रकरण व्यवस्थापन...
मे 10, 2017
नवी दिल्ली - मुंबईमधील प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याच्या 500 स्क्वेअर मीटर परिसरामधील अतिक्रमणे काढण्यासाठी दर्ग्याच्या व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन प्रयत्न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले आहे. तत्पूर्वी न्यायालयाने चार आठवड्यांच्या अवधीमध्ये ही अतिक्रमणे काढण्याचे निर्देश समितीला...
मे 09, 2017
जगभरात दिवसभरात घडलेल्या घडामोडी एका क्लिकवर बाबासाहेब पुरंदरे श्री विठ्ठलाच्या दर्शना विना परतले... पंढरपूरः महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आज (मंगळवार) आले होते. श्री विठ्ठल मंदिराच्या पश्‍चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश करत असताना तेथील पोलिसांनी...
मे 09, 2017
नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. ए. कर्नन यांना अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. पदावर असताना शिक्षा ठोठावण्यात आलेले कर्नन हे पहिलेच न्यायाधीश ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष घटनापीठाने आज (मंगळवार) कर्नन यांना शिक्षा...
मे 09, 2017
कोलकता : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. एस. कर्नान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्यासह अन्य सहा न्यायाधीशांना अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याअंतर्गत दोषी धरत पाच वर्षे सश्रम कारावासाची...
एप्रिल 29, 2017
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान केंद्र सरकार ठाम नवी दिल्ली: जम्मू-काश्‍मीरमधील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी पेचप्रसंग सोडविण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, फुटीरतावाद्यांशी नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात ठामपणे सांगितले. ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी...
एप्रिल 27, 2017
नवी दिल्ली - स्वयंसेवी संस्था (एजनीओ) आणि त्यांना मिळणारा निधी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. यावर उत्तर देण्यासाठी आठ आठवड्यांची मुदत सरकारला देण्यात आली आहे.  सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या...