एकूण 1568 परिणाम
मे 25, 2019
चुंचाळे (ता. यावल) : उन्हाळ्यात भूजलपातळी खोल जात आहे. अशा परिस्थितीत पथराडे (ता. यावल) येथील शेतकरी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून केळीचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. त्यामुळे येथील केळीला देशभरात मागणी असून, पथराडे गावातील केळी जम्मू- काश्मीरला रवाना होऊ लागली आहे. त्यामुळे केळी उत्पादकांनाही...
मे 22, 2019
धुळे - जळगाव घरकुल गैरव्यवहारप्रकरणी येथील जिल्हा विशेष न्यायालयाकडून 7 जूनला निकाल दिला जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी मंगळवारी कामकाज झाले आणि न्यायाधीशांनी आरोपींची हजेरी घेतली. न्यायालयाच्या आवारात आज मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. निकालाच्या शक्‍यतेमुळे सर्व आरोपींना हजर राहण्याची सूचना...
मे 16, 2019
पुणे - उन्हाळ्यात न्यायाधीशांना थंड हवेच्या ठिकाणी जाता यावे म्हणून मे महिन्यात न्यायालयांना सुटी देण्याची ब्रिटिशांनी सुरू केलेली पद्धत आजही पाळली जात आहे. मात्र, विविध न्यायालयांतील प्रलंबित दाव्यांचा विचार करता सुटीची ही पद्धत बंद करण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.   मे महिन्यात...
मे 15, 2019
शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थानची 'श्री'ची पालखी पंढरपूर वारीकरीता भजनी दिंडी, गज व अश्वासह 8 जूनला सकाळी 7 वाजता निघणार आहे.  श्री क्षेत्र पंढरपूरला संतांच्या पालख्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून जातात. 1968 पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारीची परंपरा सुरु आहे. यावर्षी पालखीचे हे 52 वे...
मे 15, 2019
पुणे : लष्कर भागात खंडणीखोरांनी दुकानांमध्ये घुसून तोडफोड केली. खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.  आदित्य उर्फ मन्या भोसले(28,रा.भवानी पेठ), सुशील दिनेश भडकवाल (27,भवानी पेठ), संतोष उर्फ बाळा रघुनाथ...
मे 15, 2019
पुणे : उन्हाळ्यात न्यायाधीशांना थंड हवेच्या ठिकाणी जाता यावे म्हणून मे महिन्यात न्यायालयांना सुटी देण्याची ब्रिटिशांनी सुरू केलेली पद्धत आजही पाळली जात आहे. त्यामुळे पुण्यातील काही न्यायालयांना मे महिन्यात सुटी देण्यात आली आहे.   मे महिन्यात असलेला उकाडा सहन होत नसल्याने ब्रिटिश काळात न्यायाधीश थंड...
मे 15, 2019
नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या दिग्गज क्रिकेटपटूंविरुद्ध परस्परविरोधी हितसंबंधांच्या तक्रारीबाबत लोकपाल न्या. डी. के. जैन 20 मे रोजी पुढील सुनावणी घेतील. आज दोघे व्यक्तिशः उपस्थित राहिले; पण सुनावणीतून निर्णय होऊ शकला नाही. 20 तारखेला त्यांना व्यक्तिशः...
मे 14, 2019
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळात बनावट खात्यांमध्ये रोकड जमा करून मनी लाँडरिंग केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ॲक्‍सिस बॅंकेच्या बडतर्फ अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.  नोटाबंदीच्या काळात ईडीने बॅंकेच्या शाखांमधून...
मे 13, 2019
कोल्हापूर - भगवान १००८ आदिनाथ तीर्थंकर यांच्या मूर्तीवर ५८ वा वार्षिक महामस्तकाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात झाला. शुक्रवार पेठेतील श्री लक्ष्मीसेन जैन मठात सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी...
मे 13, 2019
जवळा बाजार (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे सोमवारी ( ता. १३ ) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल सात दुकाने फोडून हजारांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यां मधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी...
मे 12, 2019
लोकसभेसाठी भाजपच्या वर्चस्वाची परंपरा जळगावात असली, तरी सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’ची ताकद तुल्यबळ आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपातील अंतर्गत बंडाळी, उमेदवारी कापणे आणि त्याचे पर्यावसन व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमटणार, हे...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 10, 2019
मार्केट यार्ड (पुणे) : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. रमजानचा उपवास खजूर खाऊन सोडण्याची परंपरा आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात इराण, इराक, सौदी, ओमन येथून ५० पेक्षा जास्त प्रकारचे खजूर बाजार उपलब्ध झाले आहेत. बाजारामध्ये १०० टनापेक्षा जास्त खजुराची अवाक झाली आहे....
मे 09, 2019
रावेर ः तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय अनुदानाचा पहिला हप्ता दोन महिन्यानंतरही त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला नाही. सुमारे ४५ हजार शेतकऱ्यांचे १८ कोटी रुपये बँक बिनव्याजी वापरत आहे. प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.  दुष्काळ अनुदान म्हणून राज्य...
मे 09, 2019
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे वसुलीसाठी सहकार न्यायालयाने महावीर अर्बन पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅंकेतर्फे ही कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती संचालक तथा आमदार एकनाथराव...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
मे 08, 2019
पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी ९९.६०...
मे 07, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे रुग्णालयातील समाधान वाटत असून, हे रुग्णालय अत्याधुनिक करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी कल्याण येथे दिले.  रेल्वे कर्मचारी वर्गासाठी असलेले कल्याणमधील रेल्वे रुग्णालयाला डी. के. शर्मा यांनी आज (मंगळवार) भेट दिली....
मे 07, 2019
कथित दुहेरी हितसंबंधांच्या मुद्द्यावर सचिनसह तिघा माजी क्रिकेटपटूंना नोटिसा बजाविण्याचे प्रकरण  हे ‘बीसीसीआय’चा कारभार सध्या कसा ‘राजकीय’ रंगात बुडाला आहे, त्याचे उदाहरण म्हणता येईल. दे शभरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे ‘आयपीएल’चा उरूसदेखील ऐन भरात आला आहे. दिवसभर राजकारणाची...