एकूण 631 परिणाम
डिसेंबर 15, 2018
जळगाव ः विजेची दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि अचानक होणाऱ्या भारनियमनाचा त्रास यातून सुटका होण्यासाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर दिला जात आहे. या दृष्टीने सौर प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. याशिवाय घरांवर "सोलर पॅनल' उभारण्यावर भर दिला आहे. यात खानदेशातून 535 जणांनी घराच्या छतावर सौर पॅनल बसविले आहे....
डिसेंबर 13, 2018
जळगाव ः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असल्याने परदेशात कपाशीला मागणी असते. यंदा परदेशात कपाशीला जरी मागणी नसली तरी खानदेशात कापूस जिनिंग व्यावसायिकांनी आजअखेरपर्यंत सुमारे 2 लाख 50 हजार कापूस गाठींची निर्मिती केली आहे. गेल्या पंधरवड्यात कपाशीची आवक मंदावली होती. आता मात्र कपाशीच्या भाववाढीचे संकेत...
डिसेंबर 09, 2018
जळगाव ः मुंबईतील विमानतळावर जळगाव येथून जाणाऱ्या व येणाऱ्या विमानाला स्लॉट मिळण्याबाबत भक्कम पाठपुरावा करणे, सेवा देवू शकणाऱ्या "ट्रु जेट' कंपनीला कंत्राट देणे यासह विविध निर्णय आज येथे प्रथमच झालेल्या विमान उड्डाण सेवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आले.  विमान सल्लागार समितीची पहिलीच बैठक आज...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : घरकुलप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयितांची नावे नसतानाही तत्कालीन तपासाधिकारी इशू सिंधू यांनी 52 जणांची नावे तपासात निष्पन्न करून त्यांना अटक केली होती. वाघुर घोटाळ्याची व्याप्ती घरकुलपेक्षाही अधिक असल्याचे मानले जाते. फिर्यादीत सुरेशदादा जैन यांच्यासह अनेकांची नावे आहेत. तरीही, या...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ...
डिसेंबर 05, 2018
जुन्नर : जुन्नर शहरातील पंणसुबा पेठ ता. जुन्नर येथील शांतीनाथ मंदिराच्या कळसाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत नरेद्र भोगिलाल शहा यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक यशवंत नलवडे यांनी सांगितले, की 20 आणि 21 नोव्हेंबर तसेच 4 आणि 5 डिसेंबरच्या दरम्यान चोरीच्या घटना घडल्या आहेत. या...
डिसेंबर 04, 2018
चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे.  गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यात प्रचंड...
डिसेंबर 03, 2018
भोपाळः हनुमान हे अदिवासी, दलित नव्हे तर जैन होते, असे जैन धर्माचे आचार्य निर्भय सागर यांनी म्हटले आहे. आचार्य निर्भय सागर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणीकेचे वातावरण आहे. येथून 25 कि.मी. अंतरावर असलेल्या पंचबालयती जैन...
डिसेंबर 03, 2018
जळगावः खानदेशातील कापसाची प्रत चांगली असली, तरी परदेशात मागणी मंदावली आहे. टेक्‍स्टाइल इंडस्ट्रीजने कापसाची खरेदी बंद केली. परिणामी जिल्ह्यातील कापसाचे भाव 5,600 रुपयांवर स्थिरावले. गेल्या आठवड्यापर्यंत व्यापारी कापसाला 5,800 चा भाव देत होते. मात्र, आगामी काळात कापसाच्या भावात तेजी येण्याबाबत...
नोव्हेंबर 30, 2018
मराठा समाजास १६ टक्‍के दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या मराठा समाजास देण्यात येणाऱ्या १६ टक्‍के आरक्षणाबाबत विधिमंडळाने एकमताने विधेयक मंजूर केले आहे. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. त्यानंतर याची अंमलबाजवणी होईल....
नोव्हेंबर 29, 2018
पाणी हे जीवन आहे याची जाणीव एव्हाना पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला झालेली आहे. सध्या तरी या विश्‍वात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे. मानव रेडिओलहरींच्या माध्यमातून कित्येक प्रकाशवर्षे प्रवास करीत आहे. पण पृथ्वीशी साधर्म्य दर्शविणारा किंवा सजीव असणारा ग्रह अद्याप तरी निदर्शनास आलेला...
नोव्हेंबर 25, 2018
जळगाव ः खानदेशात कपाशीला नगदी पीक संबोधिले जाते. यामुळे खानदेशात कपाशीचे अधिक उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र अत्यल्प पावसामुळे कपाशीचे उत्पन्न कमी आहे. जे उत्पादन झालेले आहे त्याला भविष्यात अधिक दर मिळेल या आशेने शेतकरी कापूस बाजारात आणीत नाही. कापूस जिनिंगकडे न आल्याने खानदेशातील जिनिंगमध्ये...
नोव्हेंबर 24, 2018
लोणी काळभोर - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका नामांकित सोनाराला आठ ते नऊ जणांच्या टोळीने तब्बल दिड कोटी रुपयाना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणुकीचा हा प्रकार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडला असुन, फसवणुक झालेल्या सोनाराने फसवणुक...
नोव्हेंबर 22, 2018
सोलापूर : रमेश जैन असे नाव सांगून सोलापुरातील नऊ व्यापाऱ्यांकडून घरासाठी लागणाऱ्या 19 लाख 10 हजार 836 रुपयांच्या विविध वस्तू घेतल्या. काहींना धनादेश दिले तर काहींना आरटीजीएसद्वारे पैसे देतो म्हणून विश्‍वास संपादन केला. पाच दिवसांपूर्वी रमेश जैन हा लाखोंच्या वस्तू घेऊन...
नोव्हेंबर 22, 2018
दौंड (पुणे) : भिगवण रेल्वे स्थानकाजवळ राजकोट - सिकंदराबाद एक्सप्रेस वर पडलेल्या दरोड्याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली. रेल्वे सिग्नलची तार कापून सिग्नल बंद पाडल्यानंतर थांबलेल्या प्रवासी गाड्यांवर ही टोळी दरोडे टाकत असल्याची माहिती पुढे आली आहे.  दौंड लोहमार्ग पोलिस...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
नोव्हेंबर 19, 2018
नवी दिल्ली : आपल्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांची - मग तो वरिष्ठ असो वा कनिष्ठ - अतिशय बारकाईने काळजी घेणे, ही भारताच्या पोलादी नेत्या इंदिरा गांधी यांची खासियत होती. सामान्यातल्या सामान्यांबरोबर तत्काळ तार जुळविण्याची विलक्षण कला त्यांच्या अंगी होती आणि हे त्यांचे वैशिष्ट्यच त्यांच्या...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव : "हुडको'चे कर्ज व गाळ्यांचा प्रश्‍न प्रलंबितचे कारण जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्याचे नेहमीचे सांगणे आहे. परंतु प्रत्यक्षात महापालिकेच्या विविध बॅंक खात्यांमध्ये तब्बल दीडशे कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी आलेला निधी गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. प्रशासनाचा गलथान कारभार यातून दिसत आहे...
नोव्हेंबर 18, 2018
"स्पेशल 26' या नीरज पांडे यांच्या चित्रपटातील सीबीआय निरीक्षक वसीम खानच्या तोंडी (जे पात्र मनोज वाजपेयीने रंगविले आहे) एक संवाद आहे, "हम सीबीआयसे है, असलीवाले.' आपण "असली' आहोत हे त्याला सांगावे लागते, कारण अक्षयकुमारच्या हाताखालील एक दुसरा गट सीबीआयचे अधिकारी असल्याचा बनाव करून बड्यांची घरे साफ...
नोव्हेंबर 18, 2018
पुणे : एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांसह 35 लाखांचा ऐवज चोरणाऱ्या नेपाळ येथील चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. अन्य चौघे जण फरारी असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 19 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात...