एकूण 50 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त. दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
जानेवारी 22, 2019
'दिवसागणिक दोन पिढ्यांमधले अंतर खूप कमी होत चालले आहे...' असे आपण सहजच म्हणून जातो. पण आता विकासाचेही तसेच झाले आहे. नवनवीन तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा या अशा अनेक गोष्टींमुळे विकासाची गती खूप वेगवान झाली आहे. त्यामुळे मागील दोन किंवा काही वर्षांमधील विकासाचे चित्र वेगळे पाहायला मिळते. इथे विकासाची...
जानेवारी 19, 2019
पुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना दरवर्षी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ची शिष्यवृत्ती...
सप्टेंबर 09, 2018
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत...
ऑगस्ट 08, 2018
नगर जिल्ह्यात सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब  आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ हा जैवतंत्रज्ञान विषयात...
जून 14, 2018
मुंबई - महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्‍युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्‍स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
मे 19, 2018
पिंपरी - ‘‘वावडिंगसारख्या काही औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या पेशींचे संवर्धन करण्याचा अभिनव उपक्रम निगडीच्या ज्ञानप्रबोधिनीतील शास्त्रज्ञ संगीता कुलकर्णी यांनी हाती घेतला आहे.  अलीकडच्या काळात आयुर्वेदिक औषधे घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे...
मे 02, 2018
बारामती : येथील विद्या प्रतिष्टानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना "क्रॉस डिसीप्लिनरी” हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सुराणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या बंगलोर येथील संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक नेतृत्व परिषदेत "सर्जनशील नेतृत्वातील...
मार्च 17, 2018
नाशिक ः उपग्रह अवकाशात सोडण्याची बाजारपेठ 320 अब्ज डॉलर्सपर्यंत पोचलीय. भारताने अग्नीबाण छोट्या-मध्यम वजनाचे उपग्रह अवकाशात सोडण्याची क्षमता सिद्ध केल्याने प्रगत राष्ट्रांची श्रीहरीकोटाकडे रांग लागलीय. आता अधिक वजनाचे शक्तीमान अग्नीबाण देशात बनवले जाताहेत. ही सारी परिस्थिती पाहता, आंतराळ विश्‍वातील...
मार्च 12, 2018
लोणी काळभोर (पुणे) : ऐपिलेप्सि या न्युरॉलॉजिक समस्येसाठी सध्या वापरण्यात असलेल्या पद्धतीत खूप वेळ जातो, त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते. तसेच रुग्णांवर न्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण झाले असून, लवकर मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉस्पीटलमध्ये याचा उपयोग केला...
मार्च 01, 2018
मुंबई - जीएम तंत्रज्ञानाला संघप्रणीत संस्था विरोध करत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा जीएम पिकांचे समर्थन केले आहे. अन्नसुरक्षा आणि उत्पादकतावाढीसाठी जैवतंत्रज्ञानाचे निरंतर संशोधन आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांनी पुरेशा तपासण्या आणि पर्यावरण सुरक्षेची दक्षता घ्यावी, असे...
फेब्रुवारी 26, 2018
उन्हाळ्यात सीताफळ बागेच्या नवीन हंगामासाठी छाटणी करणे, पाणी तोडणे आदी कामे चालू असतात. ज्या बागांत फुलधारणा व फळधारणा चालू आहे, अशा बागांमध्ये पाणी व्यव्यस्थापन महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टिकोनातून नियोजन करावे.   नवीन बहर नियोजन - नवीन बहराचे नियोजन करताना झाडांना विश्रांती देणे आवश्‍यक असते....
फेब्रुवारी 20, 2018
दर्जेदार शेतीमालाच्या उत्पादकतेसाठी दर्जेदार बियाण्यांची तितकीच गरज असते. त्यासाठी राज्यात बियाणे (सीड) आणि जैवतंत्रज्ञान पार्क उभारणीची गरज आहे. त्याचबरोबर दर्जेदार बियाण्यांच्या संशोधनासाठी खासगी कंपन्यांना राज्य सरकारचे पाठबळ मिळाल्यास संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाला चालना...
फेब्रुवारी 05, 2018
अकोला: देशामध्ये सहा लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविदयालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
जानेवारी 31, 2018
दाभोळ - केंद्र व राज्य शासनाने कृषी अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्याने कृषी विद्यापीठांतील सर्व अभ्यासक्रमांकरिता यावर्षी सामायिक प्रवेश परीक्षा घेऊन (सीईटी) प्रवेश देण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पेपर बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे दुसरा पेपर गणिताचा किंवा...
जानेवारी 29, 2018
हैदराबाद : सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यावर हिमायतनगर येथे एका कार्यक्रमात चप्पल फेकण्यात आली. चप्पल फेकणाऱ्यास ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. Man hurls shoe at actress Tamanna in Hyderabad तमन्ना एका दागिन्यांच्या दुकानाचे उद्‌घाटन करत असताना ही घटना घडली. चप्पल किंचित...
जानेवारी 19, 2018
स्टार्टअप इंडिया, स्टॅंडअप इंडिया, मुद्रा योजना वगैरे नावांनी गेली तीन-साडेतीन वर्षे देशात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली. तिला प्रतिसाद देताना तरुणांनी पुढे येऊन नवे उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू केले. तथापि, राज्याच्या पातळीवर अशा नवउद्योगांना बळ देणारे, केंद्राच्या...
जानेवारी 18, 2018
मुंबई - राज्यात उद्योजकता वाढीस लागावी आणि त्यासोबतच नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी राज्यात स्टार्टअप धोरण राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार पुढील पाच वर्षांत जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमता, माहिती...
जानेवारी 03, 2018
पुणे - संशोधनपर कामासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ने केले आहे. कोणत्याही क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना दरवर्षी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन...