एकूण 37 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
ऑगस्ट 08, 2018
नगर जिल्ह्यात सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब  आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ हा जैवतंत्रज्ञान विषयात...
मे 02, 2018
बारामती : येथील विद्या प्रतिष्टानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना "क्रॉस डिसीप्लिनरी” हे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सुराणा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या बंगलोर येथील संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या राष्ट्रीय शैक्षणिक नेतृत्व परिषदेत "सर्जनशील नेतृत्वातील...
मार्च 12, 2018
लोणी काळभोर (पुणे) : ऐपिलेप्सि या न्युरॉलॉजिक समस्येसाठी सध्या वापरण्यात असलेल्या पद्धतीत खूप वेळ जातो, त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते. तसेच रुग्णांवर न्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण झाले असून, लवकर मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉस्पीटलमध्ये याचा उपयोग केला...
मार्च 01, 2018
मुंबई - जीएम तंत्रज्ञानाला संघप्रणीत संस्था विरोध करत असताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुन्हा एकदा जीएम पिकांचे समर्थन केले आहे. अन्नसुरक्षा आणि उत्पादकतावाढीसाठी जैवतंत्रज्ञानाचे निरंतर संशोधन आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांनी पुरेशा तपासण्या आणि पर्यावरण सुरक्षेची दक्षता घ्यावी, असे...
फेब्रुवारी 26, 2018
उन्हाळ्यात सीताफळ बागेच्या नवीन हंगामासाठी छाटणी करणे, पाणी तोडणे आदी कामे चालू असतात. ज्या बागांत फुलधारणा व फळधारणा चालू आहे, अशा बागांमध्ये पाणी व्यव्यस्थापन महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टिकोनातून नियोजन करावे.   नवीन बहर नियोजन - नवीन बहराचे नियोजन करताना झाडांना विश्रांती देणे आवश्‍यक असते....
फेब्रुवारी 20, 2018
दर्जेदार शेतीमालाच्या उत्पादकतेसाठी दर्जेदार बियाण्यांची तितकीच गरज असते. त्यासाठी राज्यात बियाणे (सीड) आणि जैवतंत्रज्ञान पार्क उभारणीची गरज आहे. त्याचबरोबर दर्जेदार बियाण्यांच्या संशोधनासाठी खासगी कंपन्यांना राज्य सरकारचे पाठबळ मिळाल्यास संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाला चालना...
फेब्रुवारी 05, 2018
अकोला: देशामध्ये सहा लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविदयालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
जानेवारी 31, 2018
दाभोळ - केंद्र व राज्य शासनाने कृषी अभ्यासक्रमाला व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केल्याने कृषी विद्यापीठांतील सर्व अभ्यासक्रमांकरिता यावर्षी सामायिक प्रवेश परीक्षा घेऊन (सीईटी) प्रवेश देण्यात येणार आहे. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पेपर बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे दुसरा पेपर गणिताचा किंवा...
जानेवारी 19, 2018
स्टार्टअप इंडिया, स्टॅंडअप इंडिया, मुद्रा योजना वगैरे नावांनी गेली तीन-साडेतीन वर्षे देशात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली. तिला प्रतिसाद देताना तरुणांनी पुढे येऊन नवे उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू केले. तथापि, राज्याच्या पातळीवर अशा नवउद्योगांना बळ देणारे, केंद्राच्या...
जानेवारी 18, 2018
मुंबई - राज्यात उद्योजकता वाढीस लागावी आणि त्यासोबतच नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी राज्यात स्टार्टअप धोरण राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार पुढील पाच वर्षांत जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमता, माहिती...
नोव्हेंबर 27, 2017
नाशिक - जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्‍य झाले आहे. यापुढे जलयुक्‍त गावात त्यांची यंत्रणा कायमस्वरूपी चालविण्यासाठी दर वर्षी अनुदानाच्या रूपात ठराविक निधी देण्याचा शासनाचा विचार आहे, असे प्रतिपादन जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी काल येथे केले.  कृषीथॉन प्रदर्शनात जलयुक्त...
नोव्हेंबर 05, 2017
रियाधमध्ये दहा दिवसांपूर्वीच्या दोन घोषणांमुळं संपूर्ण जगाचं लक्ष सौदी अरेबियाकडं वळलं. पहिला घटना होती ती सोफिया या रोबोला नागरिकत्व बहाल करण्याची आणि दुसरी होती ती संपूर्णत: रोबोंचं शहर विकसित करण्याची! कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटिलिजन्स अर्थात एआय) आणि तिचा निर्माता मानव यांच्यात खरंच...
ऑक्टोबर 10, 2017
भेसळयुक्त दुधामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. भेसळयुक्त दूध फक्त नजरेने, वासाने किंवा चवीने ओळखू शकत नाही. त्यासाठी काही रासायनिक चाचण्या करता येतात. या चाचण्या खर्चिक आहे. तसेच या चाचण्या प्रयोगशाळेतच कराव्या लागतात. भेसळ तंत्र हे सतत बदलत असते. त्यामुळे त्या अनुरूप चाचण्या करणे गरजेचे आहे....
सप्टेंबर 26, 2017
दाभोळ - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान विभागाने लाल केळीच्या लागवडीसाठी उती संवर्धन तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळविले आहे.  रायगड जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार हा प्रकल्प राबविला असून रायगड जिल्ह्यातील मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन,...
सप्टेंबर 20, 2017
जनावरांच्या खुराकाचा खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य खुराक म्हणून अॅझोला उपयुक्त अाहे. दूध उत्पादन वाढीसाठी ॲझोलाचा वापर करणे फायद्याचे आहे.  अॅझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. जनावरांसाठी पूरक खाद्य म्हणून ॲॅझोलाचा वापर केला जातो. अॅझोला...
ऑगस्ट 03, 2017
नागपूर - जगातील पर्यावरणाचा वेध घेत भविष्यातील धोक्‍याचा इशारा देणारी सायन्स एक्‍स्प्रेस गेल्या दोन दिवसांपासून नागपूर रेल्वेस्थानकावर पर्यावरण सांभाळण्याचा, मानवी जीवन वाचविण्याचा संदेश देत उभी आहे. गेल्या दोन दिवसात शेकडो शाळांच्या पंधरा ते वीस हजार विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे....
जुलै 17, 2017
सोलापूर : राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. कृषी शिक्षणाबाबत नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने मार्गदर्शक सूचना, अटी प्रसिद्ध केल्या आहेत. या सर्व...
जुलै 02, 2017
विज्ञानयुगात खनिजांचं महत्त्व अधोरेखित करण्याची गरज नसावी. खनिज व संबंधित पदार्थांबाबत सर्वंकष संशोधन करण्यासाठी सीएसआयआरनं १९६४ मध्ये प्रादेशिक संशोधन संस्थेच्या रूपानं ओरिसा राज्यात खनिज व पदार्थसंशोधन संस्थेची स्थापना केली. अलीकडं २००७ मध्ये या संस्थेची पुनर्रचना होऊन विस्तार झालेला आहे....
जून 25, 2017
बहुराष्ट्रीय कंपन्या यापूर्वी बियाणे विक्रीतून पैसे कमवत होत्या. आता त्यापुढे जाऊन, ‘आमची रसायने वापरली जातील असे बियाणे तुम्ही बनवा आणि आमचा फायदा करा’ असे धोरण जीएम मोहरीच्या बाबतीत स्पष्ट दिसून येत आहे. थोडक्यात, जास्त मायलेज देणाऱ्या गाडीची निर्मिती करायची, आणि त्यासाठी पेट्रोल मात्र अमुक एका...