एकूण 216 परिणाम
मे 22, 2019
नागपूर - वाढता मानवी हस्तक्षेप, हवामान बदल, तापमानवाढ यामुळे पृथ्वीवरील प्राणी  व वनस्पतींच्या सुमारे १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, असे इंटरगव्हर्नमेंटल सायन्स-पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस (IPBES) च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे....
मे 22, 2019
बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती, रानगव्यांमुळे शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस, यांसारख्या बातम्या आजकाल नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट अभ्यासण्याची व ते...
मे 13, 2019
व्यापक जनहिताच्या दृष्टिकोनातून सरकारने कायदेकानू केले वा निर्बंध लादले, तर हितसंबंधी शक्तींची साखळी त्यातून पळवाटा तर काढतेच, पण आपले ईप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास मागेपुढे पाहत नाही. मानवी आरोग्याला अपायकारक ठरण्याच्या शक्‍यतेमुळे आपल्या देशात बंदी असलेल्या बीटी वांग्याची...
मे 13, 2019
पुणे - वडील वाहतूक शाखेत सहायक पोलिस उपनिरीक्षक, तर आई गृहिणी. अभ्यासात चांगली गती असलेल्या त्यांच्या मुलाने दहावी, बारावी, पदवी अभ्यासक्रमात आपली चुणूक दाखविली. पुढे त्याच मुलाने अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. भारतीय वन सेवेच्या (आयएफएस) परीक्षेत तो केवळ चमकलाच नाही, तर त्याने प्रशिक्षणाच्या...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 08, 2019
ऐरोली - येथील सागरी जैवविविधता केंद्रात ११ महिन्यांपूर्वी आणलेला मृत व्हेल माशाच्या सांगाड्यावर संरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास जानेवारी महिना उजाडण्याची शक्‍यता असून त्यानंतरच हा सांगाडा अभ्यासकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल, अशी शक्‍यता ...
मे 07, 2019
वाशी -  बच्चे कंपनीलाही मे महिन्याची सुट्टी लागली आहे. त्यामुळे ऐरोली येथील सागरी जैवविविधता परिचय केंद्रास भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. खाडीसफरीला पर्यटक आणि अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर बोठे यांनी सांगितले. ठाणे...
मे 03, 2019
पुणे : पाषाण येथील टेकडीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी पर्यावरणप्रेमी नागरिक या भागात काम करत आहेत. मात्र काही दिवसापूर्वी टेकडीवर सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या वतीने बांधकाम केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता. या नाराजीतूनच बुधवारी (ता. 1) बहुसंख्य नागरिकांनी...
एप्रिल 21, 2019
अचानकच चितळांकडून येणारा धोक्‍याचा नाद आसमंतात घुमला. त्या आवाजानं दोन क्षण काय करावं हे सुचलंच नाही. जिवाच्या आकांतानं चितळांचं धोक्‍याची सूचना देणं सुरू होतं. एखादा विशिष्ट प्राणी आमच्या समोरच्या पाणवठ्यावर आल्याची ती सूचना होती. माझ्या हातातली बॅटरी मी आवाजाच्या दिशेनं रोखली आणि त्या झोतात समोर...
एप्रिल 19, 2019
‘गेली पाच वर्षं देश प्रगतिपथावर असल्याचा दावा केला जात असला, तरी संशोधन व विकास क्षेत्रात मात्र सगळं ठप्प आहे. हजारो संशोधक विद्यार्थी हातावर हात ठेवून केवळ गप्प बसलेत...’’ कोल्हापूर लोकसभेत फिरताना डॉ. विनोद शिंपले सांगत होते. छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात शिक्षणाची क्रांती केली. बहुजन...
एप्रिल 18, 2019
जळगाव ः उन्हाळ्याचे दिवस व पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता पर्यावरणाचा समतोल कोण राखेल, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जळगावातील "पातोंडेकर ज्वेलर्स'चे किरण पातोंडेकर यांच्या संकल्पनेतून शहरातील सावली देणाऱ्या झाडांना पाणी देण्यासाठी, वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून "स्त्री शक्ती सरस्वती प्रतिष्ठान' व "...
एप्रिल 08, 2019
समुद्रातला धुडगुस  सर्वप्रथम गोव्यात एलईडी मासेमारीस सुरवात झाली. तेथील मच्छीमारांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. त्यानंतर महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 2017 मध्ये एलईडी मासेमारीस सुरवात झाली. यात जे स्थानिक मच्छीमार यांत्रिक नौकेच्या साह्याने मासेमारी करत त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करत एलईडीच्या...
मार्च 17, 2019
नदीपात्रातल्या खोल घळी, धबधबे, नागमोडी वळणं, वाळूची बेटं, पूरमैदानं हे नदीच्या नैसर्गिक उत्क्रांतीतले महत्त्वाचे टप्पे असतात. ते अबाधित राहणं नदीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. येत्या आठवड्यात (२२ मार्च) जागतिक जलदिन आहे. त्यानिमित्तानं नदीपात्रांच्या सद्यःस्थितीविषयी... आज जगातल्या...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
फेब्रुवारी 27, 2019
औरंगाबाद - ऐतिहासिक सलीम अली सरोवराला महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षांत जलपर्णीचा विळखा पडला आहे. संपूर्ण तलावातील जैवविविधता धोक्‍यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. जलपर्णी काढण्यासाठी इच्छुकांकडून आयुक्तांनी प्रस्ताव मागविले आहेत.  ऐतिहासिक सलीम अली...
फेब्रुवारी 24, 2019
पाण्याशिवाय शेती अशक्‍य, जीवन त्याहून अवघड. बारमाही नद्या धरणे, बंधाऱ्यांनी अडवल्या. तरीही तहान काही भागेना! पण याच धोरणाचा फेरविचार करावा लागणार आहे. कोरड्या ठाक नद्या, बंधाऱ्यांनी त्यांचा गुदमरणारा श्‍वास, यावर तोडगा शोधावा लागेल. जलसंधारणात नवनवे प्रयोग शोधताना पर्यावरण संवर्धनाकडे दुर्लक्ष...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विविध पायाभूत सुविधा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर भर देणारा ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शुक्रवारी सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात...
फेब्रुवारी 23, 2019
धायरी - नऱ्हे येथील स्वर्गीय उत्तमराव पाटील जैवविविधता केंद्राच्या (नऱ्हे - आंबेगाव टेकडी) संवर्धनासाठी नियमित पाण्याचा पुरवठा करावा सोबतच टेकडीवरील ३० हेक्‍टर जागेवर माहिती केंद्र, पदपथ, बटरफ्लाय गार्डन, आयुर्वेदिक झाडांची लागवड करून जैव विविधता निर्माण केली जावी, अशी मागणी टेकडीच्या...
फेब्रुवारी 22, 2019
सावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...