एकूण 18 परिणाम
सप्टेंबर 02, 2018
एकांकिकेचं नाटक होणं यात आता फारसं नाविन्य राहिलेलं नाही. नाटकाचा सिनेमा होणं यात मात्र ते आहे. सविता दामोदर परांजपे या सिनेमाबद्दल म्हणूनच प्रचंड कुतुहल होतं.  एकांकिकेचं नाटक होतानाही बदल होतातच, पण ते बदल झाले तरी ते सादर मात्र त्याच माध्यमातून होणार असतं. पण नाटकाचा सिनेमा होताना ते माध्यमांतर...
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या २१ ऑक्‍टोबरला महामंडळाची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या दृष्टीने आवश्‍यक तयारीला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, विद्यमान संचालक मंडळ सव्वादोन वर्षांपूर्वी सत्तेवर आले; मात्र त्यानंतर एकही सर्वसाधारण सभा...
जुलै 24, 2018
मुंबई - पश्‍चिम रेल्वेने रूळ ओलांडण्यातील धोके, महिला प्रवासी सुरक्षा व स्वच्छता या गंभीर मुद्द्यांवर विशेष जागरूकता अभियान राबवले आहे. याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सचिन तेंडुलकर पश्‍चिम रेल्वेच्या मदतीला धावला आहे.  पश्‍चिम रेल्वेने अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून नुकतेच सेलिब्रिटींच्या मदतीने...
जून 29, 2018
अभिनेता जॉन अब्राहम सध्या फारच निवडक सिनेमे करत आहे. आगामी काळात त्याचा 'सत्यमेव जयते' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 15 ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. ट्रेलर मध्ये दाखविल्याप्रमाणे, जॉन एका पोलिस अधिकाऱ्याच्या...
जून 20, 2018
सिनेसृष्टीतील तीन बड्या अभिनेत्यांचे सिनेमे नेमके एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. कोणताही बिग बजेट वा बिग बॅनर सिनेमा रिलीज झाला की तो 100 कोटींच्या घरात प्रवेश करावा याचीच ईच्छा त्या सिनेमाची टीम बाळगून असते. गेल्या काही वर्षापासून कवळ 100 कोटीच नव्हे तर त्याच्या दुप्पटही गल्ला कमावताना सिनेमे...
एप्रिल 06, 2018
मुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे....
एप्रिल 06, 2018
हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री अनुजा साठे "बाजीराव मस्तानी'नंतर "ब्लॅकमेल' या हिंदी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झालीय. त्यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...  "ब्लॅकमेल' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली?  - रमेश देव प्रोडक्‍शन (...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई - ‘हेबिटेट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’च्या ‘रूपी फॉर चेंज’ उपक्रमात शालेय विद्यार्थी सहभाग घेतात, हे कौतुकास्पद आहे. या उपक्रमासाठी योगदान देण्यासह त्यांना सामाजिक विकासासाठी एकत्र काम करण्याचे धडेही मिळतात. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या प्रत्येक रुपयामुळे समाजात बदल घडण्यास मदत मिळेल, असे प्रतिपादन...
जुलै 12, 2017
"कॉकटेल' चित्रपटातली साधी-सोज्वळ मीरा आणि "हॅप्पी भाग जाएगी'मधली हॅपी गो लकी गर्ल "हॅपी'च्या भूमिकेतली अभिनेत्री डायना पेंटी प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिलीय. आता ती एका नव्या ढंगात रूपेरी पडद्यावर झळकतेय. चक्क लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत ती दिसणार आहे. "परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण' असं...
मे 07, 2017
‘बाहुबली- द कन्क्‍लुजन’ या चित्रपटानं ‘बॉक्‍स ऑफिस’वरचे आजवरचे सारे विक्रम मोडीत काढत आगेकूच सुरू ठेवली आहे. तंत्रज्ञानापासून ते मार्केटिंगपर्यंत आतापर्यंतच्या सगळ्या कल्पनांना या भव्य चित्रपटानं नवं परिमाण दिलं आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळ्याच आकडेवारी अक्षरशः काळीज दडपून टाकणाऱ्या आहेत. अनेक...
एप्रिल 25, 2017
जॉनने काही दिवसांपूर्वीच तो एक मराठी चित्रपट करणार आहे, याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती आणि बघता बघता त्याचे हे स्वप्न आकारास आले. प्रसिद्ध मराठी नाटक "सविता दामोदर परांजपे' यावर आधारित त्याच नावाचा मराठी चित्रपट जॉन त्याच्या जे. ए. एन्टरटेंन्मेंट या बॅनरखाली या मराठी चित्रपटाची...
एप्रिल 24, 2017
जॉन अब्राहम आणि टायगर श्रॉफ दोघेही फिटनेसचे वेडे आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे दोघांचे एकमेकांशी पटले नाही तरच नवल! मध्यंतरी "गार्नियर' या ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी दोघे एकत्र आले होते. त्या वेळी या दोघांच्या गप्पा रंगल्या. त्यानंतर जॉन म्हणाला, "मी...
एप्रिल 21, 2017
रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा ते जॉन अब्राहम व्हाया अक्षयकुमार  कोल्हापूर - बॉलिवूड स्टार अक्षयकुमार, रितेश देशमुख, प्रियांका चोप्रा यांच्यानंतर आता जॉन अब्राहम मराठी सिने निर्मितीत उतरला आहे; मात्र बॉलिवूड स्टार्सना मराठी सिने निर्मितीकडे...
एप्रिल 17, 2017
बॉलीवूडचा माचो मॅन जॉन अब्राहम "ऍक्‍शन हिरो' म्हणून जास्त फेमस आहे. "रॉकी हॅण्डसम', "फोर्स' आणि "धूम'मध्ये देमार ऍक्‍शन केल्यानंतर त्याने "विकी डोनर'सारखा हटके अन्‌ जाहीरपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयावर चित्रपट काढून स्वतःतला प्रोफेशनल निर्माता इंडस्ट्रीला दाखवला. आपल्या "...
फेब्रुवारी 07, 2017
"पिंक' या चित्रपटातून आपली ओळख बनवलेली अभिनेत्री तापसी पन्नूला जरा हटकेच मुलं आवडतात. तिने तिच्या"िरनिंग शादी डॉट कॉम' या चित्रपटाच्या कार्यक्रमात तिला कोणता हिरो आवडायचा, या प्रश्‍नावर हृतिक रोशन आणि जॉन अब्राहम असं सांगितलं. हृतिक आणि जॉन तिला खूप ऍट्रॅक्‍...
जानेवारी 12, 2017
मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा यांचा "फोर्स-2' हा चित्रपट इंटरनेटवर "लिक' झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने गुन्हा नोंदवला आहे. चित्रपटाची निर्माती "वियाकॉम 18' या कंपनीने याबाबत काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करून...
जानेवारी 09, 2017
यंदा एक अलौकिक घडले. एका मित्राने मुंबईच्या जवळच एका गावात फार्महाऊस बांधले आणि वर्षानुवर्ष न भेटणारी आम्ही शाळेतली मित्रमंडळी अचानक वारूळ जमावं तशी नवीन वर्ष साजरे करायला तिकडे जाऊन ठेपलो! जुन्या आठवणींना रंगत आली आणि असेच आता नियमितपणे भेटत राहू असा संकल्प बांधला गेला. "आता पुढची सहल लवकरच करू!...
डिसेंबर 17, 2016
छोट्या पडद्याचा बादशहा म्हणून लोकप्रिय असलेल्या कपिल शर्माने "कॉमेडी नाइट्‌स' हा शो सोडल्यानंतर कलर्स वाहिनीचा टीआरपी जरा खाली आला. त्यानंतर ओढून ताणून सुरू असलेला "कॉमेडी नाइट्‌स बचाओ' या कार्यक्रमालाच आता "बचाओ' म्हणण्याची वेळ आली आहे. सोनी वाहिनीवरील "द कपिल शर्मा शोला टक्कर देणारा"कॉमेडी नाइट्‌...