एकूण 19 परिणाम
November 20, 2020
वॉशिंग्टन : चीनला आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्यास भाग पाडू, असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी शुक्रवारी (ता.२०) राज्यपालांच्या गटासमोर ठामपणे सांगितले. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेतही अमेरिकेला पुन्हा सहभागी करून घेऊ, असेही बायडेन म्हणाले. चीनच्या वर्तणुकीबद्दल त्यांना योग्य ते शासन...
November 20, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. या निवडणुकीत जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विक्रमी मतांनी विजय प्राप्त केला. मात्र, असं असलं तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विजय मान्य केला नाहीये. आपला पराभव होतोय, याची कल्पना आल्याबरोबर त्यांनी कांगावा सुरु...
November 14, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी भाषण केले. पुढीलवर्षी एप्रिलपर्यंत अमेरिकन नागरिकांना कोरोना लस मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निकालानंतरचे ट्रम्प यांचे पहिलेच जाहीर भाषण होते.   औषध निर्मिती कंपनी फायजरच्या कोरोना लशीची...
November 08, 2020
अहमदनगर : हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. असं म्हणंत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्‌वारे अभिनंदन केले आहे....
November 08, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निव़डणुकीत अखेर जो बायडेन यांनी बाजी मारली. जॉर्जिया आणि पेन्सिलवेनिया या राज्यात कमाल करत बायडेन यांनी सत्ता हस्तगत केली. एकीकडे बायडेन विजयी झाले असताना ट्रम्प मात्र अजुनही पराभव स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा परिस्थिती जर त्यांनी...
November 08, 2020
न्यूयॉर्क- जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये अखेरीस डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचीच सरशी झाली. अखेरच्या टप्प्यात पेन्सिल्व्हानियाने हात दिल्यानंतर बायडेन यांना बहुमतासाठीचा २७० इलेक्टोरल मतांचा टप्पा ओलांडता आला. अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून बायडेन हे...
November 07, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या  (US Election 2020) निवडणुकी ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी विजय मिळवला आहे. 270 इलेक्टोरल मतांचा आकडा गाठून बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांना पराभूत केलं. विजयानंतर डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस (...
November 07, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये बायडेन यांनी बाजी मारली आहे. बायडेन यांच्याकडे सध्या 284 इलक्टोरल मते असून ट्रम्प अद्याप 250 मतांवरच आहेत. मतमोजणी सुरु...
November 07, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चुरस अजूनही संपलेली नाहीये. आकडेवारीनुसार, डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी नक्कीच बाजी मारलेली आहे. मात्र अधिकृत निकाल जाहीर व्हायला अजूनही वाट पहावी लागणार आहे. जॉर्जिया आणि पेन्सिल्व्हेनिया या महत्त्वपूर्ण राज्यातील...
November 07, 2020
वॉशिंग्टन US President Election 2020- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे. बायडन विजयापासून काही पावले दूर असले तरी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मानण्यास तयार नाहीत. ते आता न्यायालयात गेले आहेत. दरम्यान, जो बायडन यांनी कार्यकर्त्यांना संयम...
November 07, 2020
अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. अद्याप औपचारिक निकाल जाहीर झालेला नाहीये. तो जाहीर व्हायला आणखी काही दिवस लागू शकतात, असं म्हटलं जातंय. मात्र, उपलब्ध आकडेवारी पाहता डोनाल्ड ट्रम्प यांची गच्छंती पुरेशी स्पष्ट झाली आहे. पेन्सिल्व्हेनिया राज्यातील आकडेवारी स्पष्ट...
November 07, 2020
वॉशिंग्टन US President Election 2020- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे शुक्रवारी महत्त्वाची राज्ये जॉर्जिया आणि पेन्सिलव्हेनियामध्ये आपले प्रतिस्पर्धी तथा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढे गेले आहेत. ते विजयाच्या अगदी नजीक...
November 06, 2020
US Election 2020 : वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्याच गळ्यात विजयी माळ पडेल, अशी चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन पक्षाचे...
November 06, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या निवडणुकीचा हाय व्होल्टेज ड्रामा काही संपायचं नाव घेत नाहीये. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोन्हीही उमेदवारांनी आपापल्या विजयाबाबत छोतीठोकपणे दावा केलाय. मात्र, या निवडणुकीच्या निकालाला इतका उशीर का होतोय? आणि नेमका निकाल लागणार तरी कधी? हे प्रश्न तुम्हालाही पडले असतील ना...
November 06, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेची 2020 ची ही निवडणूक अत्यंत चुरशीची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीचा अंतिम आणि औपचारिक निकाल येणं अद्याप बाकी आहे. असं असलं तरीही डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चारीमुंड्या चीत केलं आहे, असंच दिसत आहे....
November 05, 2020
US Election 2020 : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांचा विजय काही पावले दूर राहिला आहे. दरम्यान, ट्रम्प मागे पडले असून त्यांच्या हातून मिशिगन आणि विस्कॉन्सिनच्या जागाही गेल्या आहेत. 2016 मध्ये ट्रम्प यांनी याठिकाणी विजय मिळवला होता. आतापर्यंत जाहीर झालेल्या...
November 05, 2020
वॉशिंग्टन- 'मेक अमेरिका, ग्रेट अगेन' ही घोषणा देत अमेरिकेत सत्ता मिळवणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मतमोजणीत सध्या पिछाडीवर दिसत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत जो बायडन यांना 264 आणि ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोरल मते मिळाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळे विद्यमान...
October 19, 2020
वॉशिंग्टन - रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याने प्रचार सभेत उपाध्यक्ष- पदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या नावाचा चुकीचा उच्चार केल्यानंतर हॅरिस यांच्या समर्थकांनी ऑनलाइन मोहीम चालवत विरोधकांवर टीका केली.  अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जॉर्जिया प्रांतातील एका प्रचार...
October 18, 2020
वॉशिंग्टन-  रिपब्लिक पक्षाच्या नेत्याने प्रचारसभेत उपाध्यक्ष पदासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या नावाचा चुकीचा उच्चार केल्यानंतर हॅरिस यांच्या समर्थकांनी ऑनलाइन मोहिम चालवत विरोधकांवर टीका केली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जॉर्जिया प्रांतातील एका प्रचारसभेत...