एकूण 52 परिणाम
एप्रिल 12, 2019
जेरुसलेम आणि गोलन टेकड्यांच्या मुद्द्यावर अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्याने पॅलेस्टिनींच्या टापूवर इस्राईलचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा नेतान्याहू यांचा इरादा आहे. त्यामुळे निवडणुकीतील त्यांच्या विजयामुळे पश्‍चिम किनारपट्टी धुमसत राहण्याची शक्‍यता वाढली आहे. म तदार न्यायबुद्धीला सोडचिठ्ठी देऊन...
मार्च 09, 2019
बॅसेटेरे (सेंट किट्‌स) : वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील झटपट क्रिकेट सामन्यांत संघाच्या कामगिरीतील टोकाचे चढउतार कायम राहिले आहेत. यावेळी दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विंडीजचा 45 धावांत खुर्दा उडाला. मालिकेतील आव्हान राखण्यासाठी विजय अनिवार्य असताना अशी घसरगुंडी उडाल्यामुळे...
फेब्रुवारी 25, 2019
नाशिक - वडिलांना ग्लायडिंगची आवड... मात्र नोकरीमुळे त्यांना आवड जोपासता येत नव्हती. वडिलांसमवेत पुण्यात पॅसेंजर सिटीवर बसून गगनभरारीचा आनंद घेतला. मात्र, या भरारीत प्रश्‍न पडला वडिलांच्या सीटवर बसून स्वत: भरारी घेण्याचा... यासाठी कमी पडत होते ते वय... अन्‌ देशाची नियमावली... यासाठी थांबावे लागणारे...
नोव्हेंबर 25, 2018
नाशिक - एमआरएफ मोग्रीफ सुपरक्रोस रॅली मध्ये चित्तथराराक कसरती कारताना ऑस्ट्रेलियाचे शॉन वेब आणि जॉर्डन स्पेरग.(छायाचित्रे - केशव मते)
नोव्हेंबर 22, 2018
नाशिक : हवेमध्ये तरंगणाऱ्या बाईकवर धाडसी व चित्तथरारक असे स्टंट्‌स्‌ प्रथमच नाशिककरांना पाहण्याची संधी "मॉगग्रिफ-सुपरक्रॉस' चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मिळणार आहे. येत्या रविवारी (ता.25) या स्पर्धेची पाचवी फेरी नाशिकमध्ये होत असून त्यासाठी तब्बल 120 बाईक रायडर्स सहभागी होत आहेत. यात परदेशी दोघा...
नोव्हेंबर 16, 2018
अरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...
जुलै 26, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात, मागील चार वर्षांत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर हजारो कोटींचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे अख्खं जग फिरणाऱ्या मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं देशही पिंजून काढला आहे. जुलै २०१८ पर्यंतची आकडेवारी लक्षात...
जुलै 16, 2018
मॉस्को- विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील बेल्जियमविरुद्धची तिसऱ्या क्रमांकाची लढत गमावल्यावरही इंग्लंड खेळाडूंना क्रोएशियाविरुद्धची उपांत्य फेरीची लढतच सलत होती. हा पराभव आम्हाला कायम सलत राहणार, या फॅबियन डेल्फच्या मताशी सर्वच खेळाडू सहमत होते.  या स्पर्धेत आमची कामगिरी चांगली झाली. त्याचा आम्हाला...
जुलै 11, 2018
मॉस्को : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गेराथ साउथगेट यांच्या सर्व चाली इंग्लंडसाठी फायदेशीर ठरल्या आहेत; मात्र क्रोएशियाच्या मधल्या फळीचे कोडे साउथगेट कसे सोडवणार, हा प्रश्‍न इंग्लंड तज्ज्ञांनाही सतावत आहे. इंग्लंडसाठी ही लढत त्यामुळे अपेक्षेएवढी सोपी नाही असेच मानले जात आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम...
जुलै 04, 2018
इंग्लंडने कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवीत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. या सामन्याची सुरवात एकदम चुरशीच्या खेळाने झाली. दोन्ही संघांना आपला बचाव भक्कम ठेवत एकमेकांना गोल करण्याची संधी दिली नाही...
जून 22, 2018
नवी दिल्ली: जुलै महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने संघ जाहीर केला त्यात अष्टपैलू बेन स्टोक्सला स्थान देण्यात आलेले नाही. 3 जुलै, 6 जुलै आणि 8 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड ट्वेंटी20 सामने खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोक्सच्या डाव्या...
जून 06, 2018
पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वीस, पंचवीस वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पहाता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबई जवळ नियोजनबध्द असे "नयना" हे नवीन शहर वसवण्याचे...
मे 29, 2018
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील नोटीफिकेशनवर काल रात्री स्वाक्षरी केली. डॉ. भोसले यांचे राजकीय बळ वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला असला...
मार्च 16, 2018
मुंबई - भारतीय फुटबॉल संघाने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल शंभर संघात स्थान मिळवले आहे. भारत आता लिबियासह संयुक्त ९९ व्या क्रमांकावर आहे. गतवर्षी जुलैमध्ये भारताने ९६ वे स्थान मिळवले होते, पण वर्षअखेरपर्यंत भारताची १०५ क्रमांकापर्यंत घसरण झाली होती. भारताने यापूर्वीच्या क्रमवारीच्या तुलनेत तीन...
फेब्रुवारी 17, 2018
प्रश्न - ‘अरब चेंबर’चे सध्या कोणते उपक्रम सुरू आहेत?  संयुक्त अरब अमिरातीसह जॉर्डन, इराक, इजिप्त, बहारीन, कतार असे एकूण बावीस अरब देश आणि भारतामध्ये उद्योग-व्यवसायाच्या संधी शोधणे आणि त्याचा फायदा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अरब देशांमध्ये पुनर्विकास व...
फेब्रुवारी 14, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जॉर्डन, पॅलेस्टाइन, संयुक्त अरब अमिराती आणि ओमानचा दौरा केला. भारताचा व्यापार, आर्थिक, इंधन आणि सुरक्षाविषयक बाबींच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा असला तरी या दौऱ्यातील राजकीय गोळाबेरजेचे गणितही लक्षात घेतले पाहिजे. या सर्व देशांसोबत अनेक करार...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
जानेवारी 25, 2018
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेता अली फजल यांनी अभिनय केलेले दोन इंग्रजी चित्रपट या वर्षी ऑस्करच्या शर्यतीत आहेत. अनुपम खेर यांची भूमिका असलेला ‘द बिग सिक’ आणि अली फजल याची भूमिका असलेला ‘व्हिक्‍टोरिया ॲण्ड अब्दुल’ या चित्रपटांना ऑस्कर नामांकने मिळाली आहेत. ‘द बिग सिक’ या चित्रपटाला मूळ...
जानेवारी 24, 2018
लॉस अँजेलिस - जगभरातील चित्रपट रसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठीच्या नामांकनांची घोषणा काल (मंगळवार) करण्यात आली. दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरोच्या 'शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत.  येत्या 4 मार्च रोजी लॉस अँजेलिसमधील प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये हा...