एकूण 9 परिणाम
November 29, 2020
धायरी ः ब्रेक निकामी झालेल्या भरधाव ट्रेलरने तब्बल नऊ वाहनांना उडवल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले. त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना पुणे-बंगळुरू बाह्यवळणावरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ रविवारी सायंकाळी सव्वा सहाला घडली.  महिनाभरात या महामार्गावर अशा स्वरूपाचा हा चौथा...
November 29, 2020
बेळगाव : प्रवाशांचा विचार करून नैॡत्य रेल्वेने २० ऑक्‍टोबरपासून ५८ फेस्टिव्हल रेल्वे सुरू केल्या आहेत. त्यातील काही रेल्वे अद्यापही धावत आहेत. मात्र, ज्या रेल्वेचा महिनाभराचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा रेल्वे महिनाभरासाठी पुन्हा रुळावर धावणार आहेत. ४ डिसेंबरपासून ते २ जानेवारीपर्यंत ३१ रेल्वे...
November 29, 2020
मिरज (जि. सांगली ) : कोरोना संसर्गानंतर राज्य शासनाकडून अनलॉकमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर सुरू कोवीड स्पेशल रेल्वे गाड्यांना रेल्वे प्रशासनाकडून मुदत वाढ देण्यात आली आहे. यामध्ये बंगळुरू-गांधीधाम ही गाडी 26 डिसेंबर पर्यंत तर गांधीधाम- बंगळुरू ही गाडी 29 डिसेंबर पर्यंत तर दोन साप्ताहिक एक्‍सप्रेस...
November 26, 2020
औरंगाबाद : पगाराच्या कारणावरुन आणि काम सोडल्यावरुन मधूर मिलन मिठाईच्या मालक पिता-पुत्राने कारागीराला जबर मारहाण करत डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वेदांतनगर, रेल्वेस्थानक रस्त्यावरील मधुर मिलन मिठाई भांडारच्या पितापुत्रासह सहाजणांविरोधात वेदांतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा...
November 15, 2020
पिंपरी : बॅंकेत भरण्यासाठी दिलेले पैसे कामगाराने वैयक्तिक कारणासाठी वापरले. या कारणावरून दुकानदारासह तिघांनी मिळून कामगाराला मारहाण व शिवीगाळ करीत 'तुझी जिंदगी खराब करून टकीन' अशी धमकी दिली. त्यानंतरही पैशावरून वारंवार त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून कामगाराने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी...
November 13, 2020
वाडी (जि. नागपूर)  दिवाळीच्या सणाला मिठाईचे वाढती मागणी लक्षात घेता मिठाई निर्मात्यांतर्फे ग्राहकांच्या आरोग्याला धोका होईल, अशी भेसळयुक्त मिठाई निर्माण केली जात असल्याची माहिती उघडकीस एकच खळबळ उडाली.  प्राप्त माहितीनुसार मिठाई तयार करण्यात येणारे साहित्य रसायन व भेसळ पद्धतीने मिठाई , खवा लपून...
October 24, 2020
बार्शी ः मनामध्ये लहानपणापासून एकच ध्यास होता, उच्च शिक्षण घ्यायचे, स्वतःच्या उद्योग क्षेत्रात झेप घ्यायची, व्यवसायामध्ये सोबत महिलांना प्राधान्य देऊन त्यांनाही रोजगाराची संधी द्यायची. नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त पैसे मिळतात ही मनातली खुणगाठ, स्वतःच्या अंगी असलेल्या कलेचा वापर करुन ग्राहकांच्या...
October 16, 2020
बेळगाव : नैऋत्य रेल्वेतर्फे दुर्गापूजा आणि छटपूजेच्या निमित्ताने २० ऑक्‍टोबरपासून ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे’ सोडण्यात येणार आहेत. विविध राज्यांना जोडणाऱ्या ११ पेअर म्हणजेच एकूण २२ रेल्वे धावणार आहेत. गांधीधाम-केएसआर बंगळूर-गांधीधाम साप्ताहिक एक्‍सप्रेस स्पेशल गांधीधामहून २७...
October 04, 2020
मुंबई: कोविड 19 हा आजार जगभर पसरत असताना धोका अधिक वाढत आहे. सार्स कोविड 2 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरोना विषाणूमुळे हा आजार होतो. ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेही, उच्च रक्तदाब तसंच इतर जुनाट आजार असणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा संसर्ग लगेच होतो. त्यामुळे या वर्गाला धोका अधिक आहे. अद्याप कोणतीही लस...