एकूण 26 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
ऍशेस : लंडन : घरच्या मैदानावर इंग्लंडला ऍशेस करंडक आपल्याकडे राखण्यात अपयश आले असले, तरी त्यांनी चौथ्या सामन्यातील पराभवानंतर चालू 'ऍशेस' मालिका बरोबरीत सोडविण्याचे बोल खरे केले. अखेरच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्यांनी रविवारी चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा 135 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा पहिला...
सप्टेंबर 06, 2019
मॅंचेस्टर :  जोफ्रा आर्चरला उद्देशून टोमणा मारल्याबद्दल दोन ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममधून हकालपट्टी करण्यात आली. हा प्रकार पहिल्यादिवशी घडल्याचे वृत्त स्थानिक दैनिकांनी दिले. "जोफ्रा, आम्हाला तुझा पासपोर्ट दाखव' अशा शब्दांत त्याला हिणविण्यात आले. ...
ऑगस्ट 31, 2019
लंडन : क्रिकेटमध्ये स्लेजिंग म्हणलं की आपोआप ऑस्ट्रेलियाचं नाव समोर येतं. ऑस्ट्रेलियाचं संघ स्लेजिंगमध्ये मास्टर आहे आणि यामध्ये कोणाचं दुमत नाही. मात्र, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने मात्र याबाबत वेगळे मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंग करायला लागले की मला...
ऑगस्ट 29, 2019
लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत दुसऱ्या सामन्यात आर्चरचा तेजतर्रार बाउन्सर लागून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ जखमी झाला. त्याला तिसऱ्या सामन्याला मुकावे लागले. असे असले तरी ''दुसऱ्या सामन्यात तू मला जखमी केलेस पण मला आऊट नाही करु शकलास," असे म्हणत...
ऑगस्ट 25, 2019
ऍशेस मालिका : लीडस्‌ : विश्‍वकरंडक अजिंक्‍यपदाच्या लढतीत इंग्लंडचा पराभव टाळण्यात मौल्यवान खेळी करणारा बेन स्टोक्‍स आता कसोटी क्रिकेट सामन्यातही इंग्लंडचा तारणहार ठरला. धीरोदात्त नाबाद 135 शतकी खेळी करून त्याने इंग्लंडला ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ एक गडी...
ऑगस्ट 23, 2019
ऍशेस कसोटी​ : लीड्‌स : तिसऱ्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 67 धावांत खुर्दा उडविला. पहिल्या दिवशी 112 धावांच्या भक्कम आघाडीनंतर ऑस्ट्रेलियाने 179 पर्यंत मजल मारली. जोफ्रा आर्चरने अर्धा डझन विकेट घेत आपली जबाबदारी पार पाडली होती, पण आज (शुक्रवार) दुसऱ्या दिवशी इंग्लंडचे फलंदाज...
ऑगस्ट 19, 2019
लंडन : इंग्लंडचा तेजतर्रार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने दुसऱ्या ऍशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फॉर्मातील फलंदाज स्टीव स्मिथ याला मोक्‍याच्या क्षणी उसळत्या चेंडूवर जायबंदी केले. यावर तो थांबला नाही तर त्याच्याजागी बदली खेळाडू म्हणून संघात आलेल्या मार्कस लाबुशेन...
जुलै 31, 2019
बर्मिंगहॅम : पहिल्या ऍशेस कसोटीसाठी इंग्लंडने विश्वकरंडक गाजविलेला वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला वगळले आहे. गुरुवारपासून एजबस्टन मैदानावर ही कसोटी सुरू होत आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील पाच कसोटींची मालिका तीव्र चुरशीची होण्याची अपेक्षा आहे...
जुलै 27, 2019
लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू आणि विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात चमकलेल्या बेन स्टोक्सला इंग्लंडचा उपकर्णधार होण्याचा सन्मान देण्यात आला आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ऍशेस सामन्यासाठी त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ऑगस्चपासून ऍशेस मालिकेला सुरवात...
जुलै 17, 2019
लंडन : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये अचूक गोलंदाजी करत जोप्रा आर्चरने त्याच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. मात्र, पहिल्या सामन्यानंतरच त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. तरीही त्याने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.  वर्ल्ड कप...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट निवड समिती महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीकडे डोळे लावून बसलेला असतानाच सचिन तेंडुलकरने विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर निवडलेल्या सयुक्तिक संघातही धोनीला स्थान मिळवता आलेले नाही.  विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर सचिनने आपला स्वतंत्र संयुक्त संघ निवडला आहे. न्यूझीलंडच्या केन...
जुलै 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे पहिले वहिले विजेतेपद मिळविण्यापासून इंग्लंड आता 242 धावा दूर आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला 50 षटकांत 8 बाद 241 धावांत रोखण्यात इंग्लंडला यश आले. आता घरच्या मैदानावर प्रथमच आयसीसीच्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद...
जुलै 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणाऱ्या प्रतिस्पर्धी संघातील न्यूझीलंडचा रॉस टेलर सर्वात वयस्क, तर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. आर्चरचे वय 24 वर्षे 104 दिवस इतके आहे. त्याने...
जुलै 14, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात आज होणाऱ्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर डाव्या हाताने गोलंदाजी करण्याची शक्यता आहे.  त्याने सामन्याआधी सराव करताना डाव्या हाताने गोलंदाजी करण्याचा सराव केला. त्याचा हा व्हिडिओ आयसीसीने ट्विट...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : ख्रिस वोकस्, जोफ्रा आर्चर आणि आदील रशिदने मिळून 9 फलंदाजांना तंबूत रस्ता दाखवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन डाव 49व्या षटकात 223 धावांवर संपवला तिथेच यजमान संघाचा प्रवास लॉर्डस् मैदानाच्या दिशेने चालू झाला. विजयाकरता 224 धावांचे...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : वेगवान गोलंदाजीसाठी सुरुवातीला असलेले पोषक वातावरण आणि खेळपट्टी यांचा पुरेपुर फायदा घेत इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी घेतला. त्यामुळे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा डाव 223 धावांत संपुष्टात आला. माजी कर्णधार स्टीव स्मिथने झुंझार...
जुलै 04, 2019
वर्ल्ड कप 2019 : चेस्टर ली स्ट्रीट : काही सामन्यांपूर्वी हेलखावे खाणाऱ्या इंग्लंडने अगोदर भारताला आणि आज (बुधवार) न्यूझीलंडचा पराभव करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी थाटात गाठली. न्यूझीलंडने हा सामना 120 धावांनी गमावला असला तरी त्यांचाही उपांत्य प्रवेश जवळपास निश्‍चित झाला आहे. तर...
जून 26, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस्‌ : भारताविरुद्धच्या पराभवाचा अपवाद वगळता गतविजेतेपदाच्या लौकिकास साजेशी कामगिरी करत ऑस्ट्रेलियाने "ऍशेस' लढतीत इंग्लंडला शरण आणले. 64 धावांच्या या विजयासह कांगांरूंनी अव्वल स्थानी झेप घेतली तर सलग दुसऱ्या आणि एकूण तिसऱ्या पराभवामुळे इंग्लंडचे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील...
जून 25, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्डस्‌ :कर्णधार ऍरॉन फिंचचे शतक आणि त्याने वॉर्नरसह केलेली शतकी सलामी यामुळे त्रिशतकी धावांचे लक्ष्य समोर ठेवणाऱ्या कांगारूंची झेप इंग्लंडने 285 धावांपर्यंत रोखली. 1 बाद 173 वरून ऑस्ट्रेलियाच्या डावाला हा ब्रेक लागला. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला पुन्हा एकदा अपयश आल्याने त्यांचे...
जून 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : आम्हाला जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्या वेगवान गोलंदाजीची भिती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. याचे कारण आम्ही नेट प्रॅक्टीसच्यावेळी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांचे चेंडू खेळतो. - ग्लेन मॅक्सवेल, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू वर्ल्ड कपमधील सर्वाधिक लक्षवेधी...