एकूण 110 परिणाम
मे 26, 2019
विश्वकरंडक स्पर्धेचा कोण होईल विजेता, असा विचार केला जातो, तेव्हा कोण ठरेल सर्वोत्तम खेळाडू, याचेही अंदाज बांधले जात आहेत. पण इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घातली, की काही नावं पुढे येतात. यामध्ये अर्थातच विराट कोहली, हार्दिक पंड्या, डेव्हिड वॉर्नर, जॉस बटलर, कागिसो रबाडा यांचा समावेश...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...
मे 02, 2019
सॅन जोस - ‘व्हॉट्‌सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांवरील संभाषण आणि डाटाच्या गोपनीयतेच्या अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी एफ-८ या फेसबुकच्या वार्षिक तंत्रज्ञान परिषदेत स्पष्ट केले. झुकरबर्ग यांनी या वेळी फेसबुकचे नवे...
एप्रिल 30, 2019
आयपीएल : बंगळूर : आयपीएलच्या 12व्या पर्वात बाद फेरी गाठण्याच्या राजस्थान रॉयल्सला कागदावर अजूनही आशा आहेत. मंगळवारी त्यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्ध लढत होत आहे. त्यात राजस्थानला विजय अनिवार्य असेल. दुसरीकडे आरसीबी संघसुद्धा आव्हान संपुष्टात आले असले तरी घरच्या मैदानावर जिंकून चाहत्यांना...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
मार्च 26, 2019
आयपीएल 2019 : जयपूर : स्टिव्ह स्मिथच्या पुनरागमनाने उत्सुकता ताणलेल्या सामन्यात सारी हवा ख्रिस गेल आणि जॉस बटलरच करुन गेले. राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानची झुंज अपयशी पडली आणि पंजाबचा 14 धावांनी विजय झाला.  ख्रिस गेल आणि सर्फराज खान यांच्या...
जानेवारी 27, 2019
मुंबई - विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी शौचालयाचा वापर करण्यास विरोध केल्याने चर्चेत आलेले मालाड येथील एमकेईएस विधी महाविद्यालय पुन्हा नव्या वादात सापडले आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांची औद्योगिक सहल नैनितालला नेणार आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने विद्यार्थ्यांनी सोबत ब्रॅण्डी आणावी...
डिसेंबर 09, 2018
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या (इफ्फी) आंतररराष्ट्रीय स्पर्धेतल्या चित्रपटांमध्ये यंदा जगण्यातला विरोधाभास आणि त्याचा मानवी संबंधांवर होणारा विपरीत परिणाम यांवर मार्मिक भाष्य करण्यात आलं. युक्रेनच्या सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित "डोनबास' या चित्रपटानं महोत्सवात बाजी मारली. युनेस्को गांधी...
डिसेंबर 07, 2018
नागपूर - पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीची (टी-1) शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. या अहवालात शफाअत अली खान आणि त्याचा मुलगा असगर अली खान यांनी पावलोपावली नियमांचे उल्लंघन केल्याचेही...
डिसेंबर 06, 2018
नागपूर- पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनी (टी-1) हिची शिकार कायद्यांचे उल्लंघन करून करण्यात आली, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. या अहवालात शफाअत अली खान आणि त्याचा मुलगा असगर अली खान यांनी पावलोपावली नियमांचे उल्लंघन केल्याचेही...
नोव्हेंबर 12, 2018
नागपूर - ‘अवनी’ या वाघिणीला मारण्यात आल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महाराष्ट्र सरकारपुढे आणखी संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. पशुप्रेमी संघटनांनी या घटनेच्या विरोधात भारतासह जगातील २९ ठिकाणी आंदोलने केल्याने जागतिक स्तरावरही अवनीच्या मृत्यूचे तीव्र पडसाद उमटले आहेत.  अवनी या वाघिणीला मारण्यात...
सप्टेंबर 09, 2018
भारतीय संघ आपली पहिली कसोटी 1932 मध्ये खेळला. त्या कसोटीत महम्मद निस्सार आणि अमर सिंगने इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केले होते. त्यांना फारशा धावा न देता निम्मा संघ बाद केला होता. त्या वेळी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांनी चिकाटी, हिंमत दाखवली; तसेच त्यांना नशिबाची साथ लाभली. त्यांनी...
सप्टेंबर 04, 2018
सोलापूर : मुर्शिया (स्पेन) आणि सोलापूर स्मार्ट सिटी यांच्यात माहिती व तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान करण्यास दोन शहरांच्या महापौरांनी संमती दर्शविली. शाश्वत शहरी विकास योजनेअंतर्गत सोलापूर महापालिका आणि मुर्शिया या शहरा दरम्यान 24 मे रोजी सांमजस्य करार झाला होता. त्या अनुषंगाने सोलापूरचे शिष्टमंडळ...
ऑगस्ट 27, 2018
महाड - देवभूमी केरळ मध्ये उद्भवलेल्या पूरस्थिती नंतर  पुरासोबत वाहून आलेले साप आणि इतर वन्यप्राणी घरात आणि गावात आश्रयाला आल्यामुळे मनुष्य आणि वन्यजीव या दोघांचाही जीव धोक्यात आला आहे. या वन्यजीवांना त्याच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी महाडमधून केरळला रवाना झालेल्या आऊल्स व सीस्केप या संस्थेच्या सात...
ऑगस्ट 22, 2018
नॉटिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला. पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरवात होताच भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जेम्स अॅंडरसनला बाद करुन भारताला विजय मिळवून दिला.  That didn't take long! After 10 minutes and 17 balls, James Anderson...
ऑगस्ट 20, 2018
ट्रेंट ब्रिज - पहिल्या दोन कसोटीत भारतीय गोलंदाजांसमोर ठामपणे उभी राहणारी इंग्लंडची फलंदाजी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हार्दिक पंड्यासमोर गडबडली. दुसऱ्या सत्रात त्यांचा डाव १६१ धावांतच आटोपला. भारताने पहिल्या डावात १६८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. त्यानंतर...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
ऑगस्ट 02, 2018
एजबास्टन : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा इंग्लंडने निर्णय घेतला जो आश्चर्याचा नव्हता. कर्णधार ज्यो रूट (८० धावा) आणि जॉनी बेअरस्टो (७० धावा) चांगली फलंदाजी केल्याने इंग्लंडला ३ बाद २१६ अशी मजबूत धावसंख्या उभारता आली होती. विराट कोहलीने ज्यो रूटला धावबाद केले आणि तिथेच भारतीय संघाच्या...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : भाजपचा पराभव हे पहिले उद्दिष्ट असून, त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, असे आवाहन पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. भाजपशी लढण्यासाठी आपापल्या राज्यात मजबूत असलेल्या पक्षाला इतरांनी पाठिंबा द्यावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे.  कोलकता येथे 19 जानेवारीला होणाऱ्या...
जुलै 27, 2018
लंडन - भारताविरुद्ध एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने जाहीर केलेल्या 13 खेळाडूंच्या संघात मोईन अलीसह अदिल रशिद यालाही स्थान दिले. यावरून इंग्लंडमधील उष्ण हवामान आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित असेल.  एरवी इंग्लंड संघाचा मायदेशात खेळताना वेगवान...