एकूण 36 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
ऍशेस 2019 : लंडन : क्रिकेटच्या नव्या नियमानुसार जखमी स्टीव स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेल्या मार्कस लाबुशेन आणि ट्राविस हेडच्या संयमी खेळीने ऑस्ट्रेलियाला 'ऍशेस' मालिकेतील दुसरी कसोटी अनिर्णित राखता आली. विजयासाठी 267 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 6 बाद 154 धावा...
जुलै 27, 2019
लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू आणि विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात चमकलेल्या बेन स्टोक्सला इंग्लंडचा उपकर्णधार होण्याचा सन्मान देण्यात आला आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ऍशेस सामन्यासाठी त्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ऑगस्चपासून ऍशेस मालिकेला सुरवात...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : चाळीस पेक्षा जास्त वर्ष आणि 11 विश्वचषकांच्या उपवासानंतर इंग्लंड संघाला विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकारता आले. लॉर्डस् मैदानावर झालेल्या चित्तथरारक अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमधे इंग्लंड संघाने कणखरता दाखवत न्युझिलंड संघाला पराभूत करून विजेतेपदावर हक्क सांगितला. गोलंदाजांनी...
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : घरच्या प्रेक्षक आणि मैदानावर खेळताना यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंडला विजयाचा मार्ग गवसला आहे. पण, या मार्गावरून वाटचाल करताना त्यांच्यासमोर खेळाडूंच्या दुखापतींचे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.  इंग्लंडचा प्रमुख सलामीचा फलंदाज स्नायुच्या दुखापतीमुळे दोन सामन्यात...
ऑगस्ट 20, 2018
ट्रेंट ब्रिज - पहिल्या दोन कसोटीत भारतीय गोलंदाजांसमोर ठामपणे उभी राहणारी इंग्लंडची फलंदाजी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हार्दिक पंड्यासमोर गडबडली. दुसऱ्या सत्रात त्यांचा डाव १६१ धावांतच आटोपला. भारताने पहिल्या डावात १६८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. त्यानंतर...
ऑगस्ट 10, 2018
लंडन : मालिकेमध्ये इंग्लंडला कडवी लढत देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लॉर्डस कसोटीमध्ये भारतीय संघाने अपेक्षेनुसार तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्‍वर पुजाराला संघात स्थान देताना सूर हरपलेल्या शिखर धवनला वगळले. तसेच, इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संधी...
ऑगस्ट 02, 2018
एजबास्टन : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा इंग्लंडने निर्णय घेतला जो आश्चर्याचा नव्हता. कर्णधार ज्यो रूट (८० धावा) आणि जॉनी बेअरस्टो (७० धावा) चांगली फलंदाजी केल्याने इंग्लंडला ३ बाद २१६ अशी मजबूत धावसंख्या उभारता आली होती. विराट कोहलीने ज्यो रूटला धावबाद केले आणि तिथेच भारतीय संघाच्या...
जुलै 27, 2018
लंडन - भारताविरुद्ध एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने जाहीर केलेल्या 13 खेळाडूंच्या संघात मोईन अलीसह अदिल रशिद यालाही स्थान दिले. यावरून इंग्लंडमधील उष्ण हवामान आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व अपेक्षित असेल.  एरवी इंग्लंड संघाचा मायदेशात खेळताना वेगवान...
जुलै 13, 2018
नॉटिंगहॅम : ट्रेंट ब्रीजच्या उत्तम खेळपट्टीवर इंग्लंड संघाच्या बाळसे धरू बघणार्‍या धावसंख्येला भारतीय फिरकीने  ब्रेक्स लावले. चालू दौर्‍यातील कुलदीप यादवच्या फिरकीची दहशत कायम राहिली. कुलदीपने १० षटकात २५ धावा देत सहा इंग्लिश फलंदाजांना बाद करून दणकेबाज कामगिरी केली. इंग्लंडने उभारलेल्या २६८...
जुलै 04, 2018
 कार्डीफ : फलंदाजाकरता शतक केल्यावर जो मान मिळतो तोच मान गोलंदाजाला एकाच डावात 5 बळी मिळवल्यावर मिळतो. कसोटी सामन्यात 5 बळी काढणे मानाचे समजले जाते तसेच अवघड. एक दिवसीय सामन्यात गोलंदाजाला 10 षटकेच टाकायला मिळतात त्यात जर त्याने 5 फलंदाजांना बाद केले तर अजून कमाल कामगिरी समजली जाते. ट्वेंटी20...
जुलै 04, 2018
मँचेस्टर : इंग्लंडने 12व्या षटकात धावसंख्येचे शतक पूर्ण झाले होते आणि अवघा एक फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर कुलदीप यादवने अफलातून फिरकी गोलंदाजी करून एक ना दोन तब्बल 5 फलंदाजांना बाद केले आणि 1 बाद 100 धावसंख्येवरून इंग्लंडचा डाव 8 बाद 159 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. त्यानंतर...
जुलै 03, 2018
मॅंचेस्टर : इंग्लंडमधे क्रिकेट खेळताना फलंदाजाने चांगले दिसणे आणि त्याच्या तंत्रात शुद्धता दिसणे याला पूर्वीपासून फार महत्त्व आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाचा कोणताही फटका मारताना डाव्या हाताचे कोपर वर जायला हवे मग जाणकार प्रेक्षक त्याला टाळ्या वाजवून पावती द्यायचे. झाले काय की याच चांगले...
जुलै 03, 2018
मॅंचेस्टर - इंग्लंडमधील क्रिकेटच्या कसोटीस उतरण्यासाठी भारतीय संघाच्या प्रयत्नास उद्यापासून सुरवात होईल. या दोन संघांदरम्यान उद्या पहिला टी-20 सामना होईल, तेव्हा भारतीय संघ नक्कीच या दौऱ्याची यशस्वी सुरवात करण्यासाठी उत्सुक असेल.  भारतीय संघ तीन टी-20, तीन वन-डे आणि पाच कसोटी सामने असे भरगच्च...
जून 22, 2018
नवी दिल्ली: जुलै महिन्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेंटी20 सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडने संघ जाहीर केला त्यात अष्टपैलू बेन स्टोक्सला स्थान देण्यात आलेले नाही. 3 जुलै, 6 जुलै आणि 8 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड ट्वेंटी20 सामने खेळणार आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टोक्सच्या डाव्या...
जून 18, 2018
कार्डिफ (लंडन) - जेसन रॉयची शतकी खेळी आणि त्याला मिळालेल्या जोस बटलरच्या साथीमुळे इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर 38 धावांनी विजय मिळविला.  रॉय (12) आणि बदली कर्णधार जोस बटलर (नाबाद 91) यांच्या फटकेबाजीने इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद...
मे 31, 2018
 लंडन - जखमी असूनही इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी इऑन मॉर्गनची इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे. इंग्लंडने आज स्कॉटलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर केले. स्कॉटलंडविरुद्ध जोस बटलरला विश्रांती दिली...
मे 12, 2018
जयपूर : दडपणाखाली अखेरच्या चेंडूपर्यंत टिकून राहिलेल्या जोस बटलरच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने शुक्रवारी आयपीएलमध्ये चेन्नई एक्‍स्प्रेसला "ब्रेक' लावला. राजस्थानने चार गडी राखून विजय मिळवत आपल्या आव्हानातील हवा कायम ठेवली.  प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला 4 बाद 176 असे...
मे 09, 2018
जयपूर - लोकेश राहुलच्या जिगरबाज ९५ धावांच्या खेळीनंतरही आयपीएलमध्ये मंगळवारी पंजाबला पराभवाचाच चेहरा पाहावा लागला. राजस्थान रॉयल्सने १५ धावांनी विजय मिळवून आपल्या आव्हानातील धुगधुगी कायम राखली.  प्रथम फलंदाजी करताना चांगल्या सुरवातीनंतरही राजस्थानचा डाव ८ बाद १५८ असा मर्यादित राहिला. राजस्थानने ७...
मे 07, 2018
इंदूर - अखेरपर्यंत टिकून राहिलेल्या लोकेश राहुलच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमधील आपली आगेकूच कायम राखली. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सहा गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानला ९ बाद १५२ धावांत रोखल्यावर पंजाबने १८.४ षटकांत ४ बाद...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...