एकूण 76 परिणाम
मे 15, 2019
माझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती. घरातून तर या गोष्टीसाठी प्रचंड विरोध. मग, फुटबॉलच्या मॅचला जातो म्हणून घरातून बाहेर पडायचो आणि शूटिंगला जायचो. एके दिवशी रवींद्र महाजनी यांच्याबरोबरचा फोटो...
एप्रिल 30, 2019
पुणे : मराठीतील दिग्गज साहित्यिकांची ओळख करून देत अबुधाबीमध्ये मराठी साहित्यातील विविध पैलू उलगडण्यात आले. निमित्त होते संयुक्त अरब अमिरातीची राजधानी असणाऱ्या अबुधाबीमध्ये भरविण्यात आलेल्या "अबुधाबी इंटरनॅशनल बुक फेअर'चे. या पुस्तक मेळाव्याच्या यजमानपदाचा मान संयुक्त अरब अमिरातीने यंदा भारताला दिला...
एप्रिल 09, 2019
भोर - भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या धर्माचे पालन करून सुप्रिया सुळे यांना विजयी करणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. तसे आदेश काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्याचेही त्यांनी नमूद केले.  सोमवारी दुपारी येथील राजगड ज्ञानपीठाच्या आवारात भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे...
मार्च 18, 2019
कळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणाऱ्या एका संस्थेकडे त्यांनी नुकतीच ही मदत सुपूर्द केली.  आई-वडील सालगडी म्हणून काम करीत...
मार्च 02, 2019
पुणे : "छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला लाल महालातील हल्ला हा जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. अफजल खानाच्या वधाच्या वेळीदेखील शिवरायांनी हेच तत्त्व वापरले होते. सैन्यदलात आज शिकविली जाणारी अनेक तत्त्वे छत्रपतींनी 400 वर्षांपूर्वी अमलात आणली होती. शिवरायांनी सैन्यदलाला लढण्याची दिव्यदृष्टी दिली...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली- "मुझ में ढल कर बोल रहे जो वे समझेंगे। अगर दिखेगी कमी स्वयं को ही भर लेंगे।।' असा दुर्दम्य विश्‍वास आपल्या कवितेतून गेली किमान 65 वर्षे जागविणारे विख्यात हिंदी कवी व समीक्षक नामवरसिंह (वय 92) यांचे काल रात्री दिल्लीच्या "एम्स' रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. आज दुपारी लोधी रोड...
फेब्रुवारी 19, 2019
इस्लामपूर - पुरस्कार संस्कृती संशयास्पद असल्याची टीका करत कवी व समीक्षक मंगेश नारायणराव काळे यांनी आज येथे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर जोरदार टीका केली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनाही त्यांनी लक्ष्य केले. येथील लोकनेते...
जानेवारी 21, 2019
विटा - देशाची श्रीमंत इंडिया विरुद्ध गरीब भारत अशी विषम आर्थिक फाळणी झाल्याने ग्रामीण युवक अस्वस्थ आहे. तो निराश, दैवाधीन, अंधश्रद्धाळू होत व्यसन, गुन्हेगारीकडे वळला आहे. या भागातील सुधारक, पुरोगामी विचारवंत असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विवेकी, विज्ञाननिष्ठ विचार...
जानेवारी 20, 2019
विटा - आधुनिकतेची चर्चा करत असताना मराठी संतांची आठवण काढणे गरजेचे आहे. संतांनी मानवतेची, समानतेची बिजे लावली. असे सांगत राज्यकर्त्यांना ठणकावण्याचं, समाजाला भानावर आणण्याचं काम कवी करु शकतात. असे प्रतिपादन 'सकाळ' चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी केले.  येथील साहित्य सेवा मंडळ, मुक्तांगण...
जानेवारी 09, 2019
पुणे- "मी आजवर कधीही आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गेलो नाही म्हणून माझं काहीही बिघडले नाही.आता ज्यांनी बहिष्कार टाकला आहे त्यातील काहीजण आजवर तिथं जात होते, मुळात तिथं जाऊन त्यांनी आजवर काय केलं ?आणि आता न जाऊन काय होणार आहे? असा सवाल कादंबरीकार समीक्षक प्रा. जी के ऐनापुरे यांनी 'सकाळ'शी...
डिसेंबर 28, 2018
पुणे - बंडखोर लेखिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खंदी पुरस्कर्ती अशी महिला यवतमाळ येथे अकरा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन करणार आहे. तिचं नाव नयनतारा सहगल. या महिलेचं वय अवघं ९२ वर्षे. त्यांचं आडनाव सहगल असले, तरी त्या महाराष्ट्राच्या कन्या आहेत. नयनतारा...
डिसेंबर 27, 2018
आजचे दिनमान  मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे योग येतील. प्रियजनांसाठी खर्च कराल. कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.  वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा दिवस अनेक बाबतीत अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात...
डिसेंबर 24, 2018
नाशिक - शंभराहून अधिक वर्षांपूर्वी, परंपरावादी, नऊवारी, लुगड्यातील, चूल आणि मूल हेच विश्‍व असलेल्या मातेने उपदेशातून श्‍याम घडविला. असे श्‍याम घडविण्याचे काम स्वनिर्मित मातृस्मृती प्रकल्पाद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक अनिल तुकाराम सिनकर हे गेल्या दहा वर्षांपासून करीत आहेत. कौटुंबिक...
डिसेंबर 14, 2018
वारजे - येथील फेडरल बॅंक नियमबाह्यरीत्या ग्राहकांकडून रोखीच्या व्यवहारांवर पंचवीस रुपये जास्त घेत आहे. ही फसवणूक असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.  श्री स्वामी समर्थ ज्ञानपीठाच्या सह्याद्री नॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांची फी या बॅंकेत भरली जाते. विद्यार्थ्यांचे पालक आपली फी रोखीने या बॅंकेत भरतात;...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या राजगड ज्ञानपीठाला कायदेशीर चौकटीतच जमिनीचे वाटप करण्यात आले आहे, असे प्रतिज्ञापत्र पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात सादर केले. महाराष्ट्र राज्य जमीन महसूल अधिनियमाचे पालन करत या जमिनीचे वाटप झाले. त्याला कोणताही आक्षेप नाही, असे राज्य सरकारने...
नोव्हेंबर 15, 2018
लातूर : एकमेकांमध्ये टोकाचे वैचारिक मतभेद असले तरी 'ज्ञानपीठ'प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत यासाठी ज्येष्ठ विचारवंत-साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुढाकार घेतला होता, अशी आश्चर्यकारक माहिती खुद्द डॉ. कसबे यांनीच सांगितली. साहित्य महामंडळाने या नावाचा...
नोव्हेंबर 04, 2018
"पुलं' या दोन अक्षरी विनोदमंत्रानं आख्खा महाराष्ट्र भारलेला आहे. "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असंही सार्थ बिरुद पु. ल. देशपांडे अर्थात पुलं यांच्या नावामागं लावलं जातं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत हरहुन्नरी पुलंनी त्यांच्या सर्जनशीलतेचा ठसा उमटवला. येत्या आठ...
ऑक्टोबर 30, 2018
अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, ही आनंदाची आणि मराठी साहित्याच्या क्षेत्राविषयी अपेक्षा उंचावणारी बाब आहे. लोकश्रद्धांना न डिवचता त्यातील सत्य उलगडून दाखवण्याची शैली आणि गद्य लेखनालाही काव्यात्मतेच्या पातळीवर नेण्याचे कौशल्य हे या कवयित्रीचे वैशिष्ट्य. अ खिल भारतीय मराठी...
ऑक्टोबर 25, 2018
लातूर : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यापासून कवीवर्य ना. धों. महानोर यांच्यापर्यंत वेगवेगळी नावे पुढे येत असली तरी संमेलनाध्यक्षपदाचा पहिला सन्मान महिलेलाच मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ज्येष्ठ लेखिका प्रभा...
जुलै 28, 2018
पुणे : पुर्वी गावातील गुरुजींना मान होता. पण काही गुरुजी समाजात द्वेषाची गरळ ओकत आहेत. माझा आंबा खाऊन मुलगा होईल अशी विधाने करणाऱ्या गुरुजींचे डोके तपासायची वेळ आली आहे. तर काही जण बेजबाबदार वक्तव्ये करून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून संभ्रम निर्माण करत आहेत, अशी टिका माजी उपमुख्यमंत्री...