एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
विधानसभा 2019 : नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्या माजी मंत्री नितीन राऊत यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नका, अशी मागणी उत्तर नागपुरातील नगरसेवकांनी दिल्ली येथे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली.  विशेष म्हणजे सोनिया गांधी यांनी...
ऑगस्ट 30, 2019
भोपाळ/नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील भाजपची वर्षानुवर्षे असणारी सत्ता उलथवून लावत काँग्रेसने सत्तेला गवसणी घातली. अनेक वर्षांनंतर मध्य प्रदेशात सत्ता येऊनही, विधानसभेचा करिष्मा काँग्रेसला लोकसभेत साधता आला नाही. त्याला पक्षातील अंतर्गत मदभेद असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेला काँग्रेसला मध्य...
ऑगस्ट 27, 2019
नागपूर  : कॉंग्रेसच्या छाननी समितीत अखेर विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समावेश करण्यात आला. विधानसभेचे उमेदवार निवडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सोडून राज्यातील एकाही नेत्याचा समावेश समितीत नसल्याने वडेट्टीवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. छाननी समितीच्या अध्यक्षपदी...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी सरचिटणीस ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज छाननी समिती नेमली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षनेत्यांचा समावेश असलेली ही समिती उमेदवार ठरवेल. मात्र अद्याप...
ऑगस्ट 18, 2019
दोन दशकांपूर्वी काँग्रेसची नाव गटांगळ्या खात असल्याचं वातावरण असताना सोनिया गांधी यांना बोलावून पक्षाच्या अध्यक्ष करण्यात आलं. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं लोकसभेच्या दोन निवडणुका जिंकल्या आणि त्याच काळात पक्ष म्हणून खिळखिळा होत गेला काँग्रेस २०१४ च्या दारुण पराभवाच्या उंबरठ्यावरही पोचला....
ऑगस्ट 12, 2019
मुंबई :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने कोण असावा काँग्रेस अध्यक्ष यावर आपले मत व्यक्त केले आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या मते राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट किंवा मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य...
ऑगस्ट 12, 2019
सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, आपण मूलभूत पुनर्रचनेच्या आव्हानाला लगेच भिडायला तयार नाही, हेच काँग्रेसने दाखवून दिले आहे. सध्याची पडझड रोखणे, हा त्यामागचा एक प्रमुख हेतू असल्याचे दिसते. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. पण, काँग्रेसला त्या अनुभवातून अशा...
ऑगस्ट 10, 2019
नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा कॉंग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली. ...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली ः कॉंग्रेसच्या अध्यक्ष निवडीसाठी कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक उद्या (ता. 10) होणार आहे. गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे हंगामी अध्यक्षपद सोपविले जाणार असून, त्यासाठी सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे. उद्याच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आज...
ऑगस्ट 04, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक 10 ऑगस्टला (शनिवार) होणार आहे. नेतृत्व निवडीसाठी होणाऱ्या या बैठकीत हंगामी अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्‍यता आहे.  कॉंग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज ट्‌विट करून 10 ऑगस्टला कार्यकारिणी बैठक होणार असल्याची घोषणा केली. मात्र, बैठकीचा...
जुलै 25, 2019
कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार कोसळल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसतो. तेथील घडामोडींशी आमचा काहीही संबंध नाही, असा दावा भाजपतर्फे केला जात असला तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणे शक्‍य नाही. कुमारस्वामींचे सरकार गेल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भाजपचा जो काही समाचार घ्यायचा तो घेतला...
जुलै 20, 2019
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे 16 डिसेंबर 2017 रोजी हाती घेतली होती. 3 जुलै 2019 रोजी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 23 जून 2019 रोजी लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यातील पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनाम्याला पक्षांतर्गत विरोध होत असतानाही त्यांनी राजीनामा दिला....
जुलै 08, 2019
भोपाळ : काँग्रेसमधील नेतृत्त्वाच्या गोंधळामध्ये आज (सोमवार) आणखी भर पडली. नुकताच सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना आता काँग्रेसचे अध्यक्ष करा, अशी मागणी आता मध्य प्रदेशमधून पुढे येऊ लागली आहे.  लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे...