एकूण 148 परिणाम
मे 03, 2019
पुणे - घरासाठी आणि घरसजावटीसाठी आवश्‍यक असलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या वस्तू एकाच छताखाली असलेल्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला नागरिकांची चांगली पसंती मिळाली. म्हात्रे पूल आणि राजाराम पुलामधील डीपी रस्ता येथील पंडित फार्म येथे सुरू असलेल्या या फेस्टिव्हलमध्ये गुरुवारी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी...
मे 02, 2019
नालासोपारा - विरारमध्ये विवाहबाह्य संबंधातून २७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. घरातच प्रियकराने धारदार हत्याराने गळा आणि नाक कापून हत्या केली. सोसायटीच्या सीसी टीव्हीच्या आधारे २४ तासांत विरार पोलिसांनी हत्येचा उलगडा करून आरोपीला अटक केली आहे. मयुरी मोरे (२७) असे हत्या झालेल्या महिलेचे...
एप्रिल 30, 2019
पुणे - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वेड लावणारा खरेदीचा महोत्सव ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ उद्यापासून (ता. १ मे) सुरू होत आहे. आपले घर आणि घरातील प्रत्येकासाठी काहीतरी खरेदी करायची असते.  शॉपिंग करणे, हा प्रत्येकाचा आवडीचा विषय. ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ घेऊन आला आहे आपले घर व घरातील...
एप्रिल 25, 2019
पुणे - मलबार गोल्ड आणि डायमंड्‌सने ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ची सातवी आवृत्ती सादर केली आहे. या वर्षी ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ कॅंपेन परंपरा थीमवर आधारित आहे.  भारतात अनेक प्रांत व समाज आहेत. प्रत्येकाची निराळी परंपरा आहे. या थीममध्ये विविधतेचा अनोखेपणा उठून दिसतो. ‘अनेक उत्सव, एक भारत’, हाच भारतीय...
एप्रिल 19, 2019
मुंबई - देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती असलेले रिलायन्स कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे दक्षिण मुंबईचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.  ‘मिलिंद इज द मॅन फॉर साऊथ मुंबई’ अशा शब्दांत त्यांचे कौतुक करणारा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर त्यांनी...
मार्च 20, 2019
दागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ‘पांढरी’ म्हणजेच चांदीच्या दागिन्यांची जागा साधारणतः पायातच (पैंजणापुरतेच मर्यादित). त्यामुळे दररोज घालता येण्याजोगे दागिने बनविणे, ते जास्त खर्चिकही असू...
मार्च 15, 2019
चेंजमेकर्सच्या माध्यमातून महिलांमध्ये बदल घडविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे. यामध्ये महिलांचे राहणीमान, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत, त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यामध्ये सामाजिक आपुलकी निर्माण करायचे काम करीत आहे. शालेय जीवनापासून नेतृत्व, कला व खेळाची आवड. शिक्षण घेत असताना...
मार्च 14, 2019
‘चैतन्य ज्वेलर्स’ या आमच्या दुकानात व्यवसाय कसा केला जातो, याचे अवलोकन करता करता व्यवसायातील बारकावे समजू लागले. नवीन नवीन डिझाईन दाखवून महिलांशी चर्चा करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करू लागले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीची भक्कम साथ असते. ओतूर (ता. जुन्नर)...
मार्च 11, 2019
जळगाव ः यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या बाजारात झळाळी कायम आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याने सोन्याच्या दरात या पंधरवड्यात प्रतितोळा 1100 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला 33900 रुपयांवर पोचलेले भाव आज 32800 वर येऊन ठेपले आहेत. यामुळे आगामी...
मार्च 06, 2019
मुंबई - ब्रिटिश राजवटीपासून सुरू असलेला मुंबईतील जगप्रसिद्ध झवेरी बाजार अडीच वर्षांत नवी मुंबईत स्थलांतरित होणार आहे. या बाजारात वर्षाला 65 ते 75 हजार कोटींची उलाढाल होते. हा सोन्याचा धूर नवी मुंबईतून निघणार असून, हा बाजारच देशातील सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दर ठरवणार आहे.  काळबादेवी परिसरात 18 व्या...
फेब्रुवारी 27, 2019
सांगली - सलग अकरा महिने दरमहा विशिष्ट रक्कम भरायची आणि बाराव्या महिन्यात एक हप्ता मोफत असा लाभ घेऊन सुवर्ण खरेदी करायची. ही झाली सुवर्ण भिशी. ही पद्धत अनियंत्रित ठेवी बंदी कायद्याच्या कक्षेत येते का, याविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. स्पष्टता होईपर्यंत तूर्त नव्या भिशी ग्राहकांना सामावून...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या मुंबई व सुरतमधील १४७.७२ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी (ता. २६) टाच आणली.  ईडीने मनी लॉड्रिंग (पीएमएलए) कायद्याअंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये आठ कार, सुरतमधील...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या मुंबई व सुरतमधील 147.72 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी (ता. 26) टाच आणली.  ईडीने मनी लॉड्रिंग (पीएमएलए) कायद्याअंतर्गत कारवाई करून जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये आठ कार, सुरतमधील...
फेब्रुवारी 11, 2019
नाशिक : मेहुल चोकसीची गीतांजली जेम्स लिमिटेड आणि तिच्यासह सहयोगी 19 बनावट कंपन्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व्यतिरिक्त इतर सार्वजनिक आणि खासगी  बॅंकाकडून मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेर्सच्या यादीनुसार 53,898 कोटींचे कर्ज आणि खेळत्या भांडवलाची सुविधा घेतली. पण वषार्पासून संबधितावर कारवाई होत नाही. असा आरोप...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली: सोने आणि सराफा उद्योगाला दिशादर्शक ठरणारे मात्र गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेले सोनेविषयक स्वतंत्र धोरण (गोल्ड पॉलिसी) लवकरच जाहीर केले जाईल, अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. सोन्याची शुद्धता, प्रमाण, ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी नियमावली बरोबरच...
डिसेंबर 22, 2018
पुणे - बांधकाम व्यवसायात अग्रगण्य नाव असलेल्या कोहिनूर समूहाने शहराच्या मध्यवर्ती भागात तुळशीबाग येथे साकारत असलेल्या ‘नवी तुळशीबाग-मारणे प्लाझा’ या शॉपिंग प्रकल्पासाठी मातोश्री इस्टेट या कंपनीशी भागीदारी करीत असल्याचे जाहीर केले. याबाबतची घोषणा समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली- वेबसाइटची संख्या वाढत चालली असताना ई-कॉमर्स क्षेत्रात भारतीय पोस्ट ऑफिसनंही पाऊल ठेवलं आहे. भारतीय पोस्टानं ई-कॉमर्स पोर्टल लाँच केलं आहे. या पोर्टलवरून ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत चांगल्या वस्तू विकत घेता येणार आहे. पोस्टानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे फ्लिपकार्ट आणि...
डिसेंबर 06, 2018
पुणे - एकाच छताखाली अगदी कारपासून चप्पलपर्यंत आणि फर्निचरपासून कुकरच्या शिट्टीपर्यंत पाहिजे ती वस्तू मिळणार असेल, तर खऱ्या अर्थाने शॉपिंगचा आनंद घेता येतो. हाच आनंद पुणेकरांना मिळावा म्हणून उद्यापासून "सकाळ माध्यम समूहा'तर्फे "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018'चे पंडित फार्म्स, कर्वेनगर येथे आयोजन...
डिसेंबर 05, 2018
पुणे - हिवाळ्यात शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. कारण, "सकाळ माध्यम समूहा'ने "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018'चे कर्वेनगर येथील पंडित फार्म्समध्ये आयोजन केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये 10 हजारांहून अधिक प्रॉडक्‍ट आणि 200 हून अधिक स्टॉल्स अशी रेलचेल असणार आहे.  सकाळचे मोबाईल...