एकूण 43 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
नागपूर : इतवारीतील बेंटेक्‍स ज्वेलरी विकणाऱ्या दोन मोठ्या व्यापाऱ्यांना अवैधरीत्या पिस्तूल आणि काडतूस खरेदी करताना पाचपावली पोलिसांनी छापा घालून विक्रेत्यासह चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास...
ऑगस्ट 25, 2019
परतवाडा (जि. अमरावती) : सदर बाजार येथील ईश्वर पन्नालाल ककराणिया (अग्रवाल) यांचे ज्वेलरीचे दुकान शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान फोडून चोरट्यांनी 60 ते 65 लाखांचे दागीने लंपास केले. चोरटे पांढऱ्या रंगाच्या वाहनातून आले होते. दुकानाच्या शटरचे कुलूप तोडताना बाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसत आहेत...
ऑगस्ट 20, 2019
ठाणे : गणेशोत्सव अवघ्या १३ दिवसांवर येऊन ठेपला असताना, गणेशमूर्तीवर कसबी कारागिरांचे हात फिरू लागले आहेत. गणेशमूर्ती सजवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. ठाण्यातील अनेक कारखान्यांमध्ये गणेशमूर्तीला अनेक रत्नांनी आणि अलंकारांनी सजवण्याचे काम सुरू झाले आहे. इमिटेशन ज्वेलरी, तसेच...
मे 02, 2019
नालासोपारा - विरारमध्ये विवाहबाह्य संबंधातून २७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. घरातच प्रियकराने धारदार हत्याराने गळा आणि नाक कापून हत्या केली. सोसायटीच्या सीसी टीव्हीच्या आधारे २४ तासांत विरार पोलिसांनी हत्येचा उलगडा करून आरोपीला अटक केली आहे. मयुरी मोरे (२७) असे हत्या झालेल्या महिलेचे...
नोव्हेंबर 11, 2018
जळगाव ः दिवाळीच्या मंगलमय पर्वात सोने, दुचाकी, चारचाकी वाहने, नवीन कपडे, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, ड्रायफ्रूट, विविध प्रकारची मिठाई, फराळांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. सर्व क्षेत्रांपैकी सुवर्ण बाजारात सर्वाधिक गर्दी दिसून आली. तब्बल 75 ते 80 किलो सोने या पर्वात विकले गेले. त्या खालोखाल वाहने,...
ऑगस्ट 22, 2018
रक्षाबंधन जवळ आले आहे. तशीच राखी खरेदी करण्यासाठी बहिणींनी गर्दी केली आहे. यात भाऊराया पण मागे नाही. या रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यावं? की जेणेकरुन ती खूश होईल. असा विचार जर भाऊरायांच्या डोक्यात घोळत असेल तर जास्त गोंधळून जाऊ नका. आपल्या बहिणींना सरप्राइज करण्यासाठी ड्रेस, ज्वेलरी...
ऑगस्ट 13, 2018
सांगली - जत शहरातील मंगळवार पेठेतील श्रीविजय ज्वेलर्स हे दुकान रविवारी रात्री चोरट्यांनी फोडले. ४६५ ग्रँम सोने व २७ किलो चांदी असा सुमारे २५ लाख रुपयांच्या एेवज चोरट्यांनी लंपास केला.  सोमवारी सकाळी सहा वाजता ही चोरी उघडकीस आली. जत शहरातील मुख्य बाजारपेठेत झालेल्या या चोरीने सराफी व्यापाऱ्यांमध्ये...
एप्रिल 30, 2018
नागपूर - नंदनवन पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री प्रजापती चौक परिसरात डस्टर कार रोखून सव्वातीन कोटींची रोख हस्तगत केली. रायपूरच्या सराफा व्यापाऱ्याने नागपुरातील व्यावसायिकाला देण्यासाठी ही रक्कम पाठविल्याचा दावा केला जात असला तरी ही रोख  हवालाची असल्याचा संशय आहे. राजेश वामनराव मेंढे (४०) रा....
मार्च 25, 2018
ठाणे : ठाणे महापालिकेद्वारे फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असतानाच आता रस्ते, पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. शहरातील सार्वजनिक रस्त्यावर व्यवसायाची पथारी पसरून पादचाऱ्यांना आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोघा फेरीवाल्यांवर नौपाडा पोलिसांनी, तर...
मार्च 13, 2018
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबईतील विविध शाखांमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी या दोघांवर गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीएनबीने नीरव मोदीला पत्र लिहिले असून, या पत्रात ''तुम्ही जो ब्रँड निर्माण...
फेब्रुवारी 28, 2018
मुंबई: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बॅंकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) गैरव्यवहारामुळे 'रत्ने आणि आभूषण' या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 10,000 नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. गीतांजली समूह आणि नीरव मोदी फर्मचे प्रवर्तक यांनी केलेल्या गैरव्यवहाराचा फटका आता संपूर्ण...
फेब्रुवारी 19, 2018
निरव मोदीच्या नातेवाईकाचे दूकान अकरावाजेपासून कसून झाडाझडती औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रोझोन मॉलमध्ये एका ज्वेलरीशॉपमध्ये सक्तवसूली संचनालय (इडी) ने सोमवारी (ता. 19) सकाळपासून छापा घातला आहे. सायंकाळी चारपर्यंत झडतीसत्र सूरु असून दहा ते बारा जणांचे पथक ठाण मांडून आहे. पंजाब नॅशनल बॅंकेची सूमारे अकरा...
डिसेंबर 12, 2017
पुणे - म्युझिकल सांता, गोल्ड ख्रिसमस ट्री, कलरफुल ग्रीटिंग कार्ड आणि ख्रिसमस चॉकलेट बॉक्‍स अशा विविध भेटवस्तूंनी ऑनलाइन संकेतस्थळे सध्या सजली आहेत. ख्रिसमससाठी सांताक्‍लॉजच्या कपड्यांपासून ते टोपीपर्यंत, कीचेनपासून ते वॉल हॅंगिगपर्यंतच्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. ख्रिसमस गिफ्ट हॅंपरच्या जोडीला...
डिसेंबर 01, 2017
पुणे - एकाच छताखाली दर्जेदार उत्पादनांच्या खरेदीची संधी देणाऱ्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला गुरुवारी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारच्या औद्योगिक सुटीचे निमित्त साधून ग्राहकांनी प्रचंड गर्दीत खरेदीचा आनंद लुटला. लोकाग्रहास्तव या प्रदर्शनाची मुदत रविवारपर्यंत (ता. ३) वाढविण्यात आली ...
ऑक्टोबर 06, 2017
हडपसर - स्वतःचे जीवन अंधारमय असूनही, त्याची तमा न बाळगता इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यात त्यांना आनंद वाटतो. त्यामुळेच दिवाळी सणासाठी आकर्षक पणत्या रंगवणे, आकाश कंदील, भेटकार्ड आणि इतर वस्तू तयार करण्यात त्या विद्यार्थिनी दंग आहेत. ही लगबग कोथरूड येथील पुणे अंधशाळा, मुलींची येथे सुरू आहे....
सप्टेंबर 22, 2017
पुणे - पु. ना. गाडगीळ अँड सन्सने कर्वे रस्त्यावरील हॅपी कॉलनी (कोथरूड) येथे नवे दालन सुरू केले असून, त्याचे उद्‌घाटन महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि प्राज इंडस्ट्रीजच्या परिमल चौधरी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी अजित गाडगीळ, रेणू गाडगीळ आणि सीईओ अमित मोडक यांच्यासह सतीश कुबेर, प्रफुल्ल...
ऑगस्ट 21, 2017
मिरज - बाप्पाच्या जल्लोषी स्वागतासाठी सराफ बाजारही सज्ज झाला आहे. गणेशाच्या अकरा दिवसांच्या आराधनेत त्याला सजवण्यासाठी-धजवण्यासाठी सोन्या-चांदीचे आणि फॉर्मिंगचे हरतऱ्हेचे दागिने बाजारात उपलब्ध झाले आहेत. विघ्नहर्त्याच्या पाहुणचारात कोणतीही कसर राहू नये, याची दक्षता घेणाऱ्या भक्तांसाठी दागिन्यांचे...
ऑगस्ट 19, 2017
मिरज - बाप्पाच्या जल्लोषी स्वागतासाठी सराफ बाजारही सज्ज झाला आहे. गणेशाच्या अकरा दिवसांच्या आराधनेत त्याला सजवण्यासाठी-धजवण्यासाठी सोन्या-चांदीचे आणि फॉर्मिंगचे हरतऱ्हेचे दागिने बाजारात उपलब्ध झाले आहेत. विघ्नहर्त्याच्या पाहुणचारात कोणतीही कसर राहू नये, याची दक्षता घेणाऱ्या भक्तांसाठी दागिन्यांचे...
जून 30, 2017
जळगाव - शिवाजीनगर भागातील विस्तारित परिसरात असलेल्या उस्मानिया पार्क व अमन पार्क कॉलनीत गेल्या तीन दिवसांपासून सलग चोऱ्या, घरफोड्यांच्या घटना घडत आहेत. एकाच रात्रीतून चार घरांत चोऱ्या केल्यानंतर बुधवारी एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातून मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली. आज अमन पार्क भागातील रहिवासी...
जून 09, 2017
पुणे - सध्या तरुणींमध्ये स्ट्रीट शॉपिंग क्रेझ मॉलपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळेच ती कुठे व कशी करता येईल, लेटेस्ट ट्रेंड कोणता, त्यातील हटके फॅशन कोणती, अशा विविध गोष्टींची माहिती आता तरुणींना सोशल मीडियाद्वारे मिळत आहे. पुणे असो मुंबई स्ट्रीट शॉपिंगचे नवेनवे पर्याय तरुणींना शोधण्यास मदत होत आहे....