एकूण 195 परिणाम
नोव्हेंबर 24, 2018
पाटणा : बाल गुन्हेगारांमुळे झारखंडमध्ये एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या शहरांत मोबाईल चोरणाऱ्या 300 मुलांना पकडण्यात आले खरे; पण त्यांना कोठे ठेवायचे, असा प्रश्‍न बाल सुधार समितीपुढे निर्माण झाला आहे. समितीने ही समस्या सरकारदरबारी नेली असून, उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.  मोबाईल...
नोव्हेंबर 23, 2018
औरंगाबाद - देशात प्रतिबंधित असलेल्या औषधांची शहरात आयात करून महाराष्ट्रासह शेजारील राज्यात विक्री केली जात होती. या गंभीर प्रकाराची खबऱ्याकडून माहिती मिळताच केंद्र आणि राज्य शासनाच्या औषध प्रशासनाने ६४५ प्रकारच्या औषधींचा २२ लाखांचा साठा गोठवला आहे, अशी माहिती औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजय काळे...
नोव्हेंबर 13, 2018
नागपूर - कायद्याची पायमल्ली करून अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक कामांसाठी बालकामगारांना जुंपले जात आहे. कमी वेतनात बालकामगार मिळवून देणारे रॅकेट सर्वत्र सक्रिय आहेत. नागपूर रेल्वे चाइल्ड लाइनच्या सजगतेने अलीकडच्या काळात २९ बालकामगारांची सुटका करण्यात आली. यात ३ मुलींचाही समावेश आहे. त्यांना...
नोव्हेंबर 07, 2018
महाड : आपल्याकडे इच्छापूर्ती नागमणी असल्याची बतावणी करुन उच्चभ्रू व अंधश्रध्दाळू लोकांना लाखों रुपयाला हा नागमणी विकून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी महाड तालुक्यात केलेल्या या कारवाईत दोघांना अटक केली असून, दोघे फरार आहेत. सुशांत नामदेव मोरे...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : देशात व्याघ्रगणना सुरू असतानाच तीन वाघांचा बळी गेला. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या व्यावसायिक शिकाऱ्याने 2 नोव्हेंबरच्या रात्री यवतमाळ जिल्ह्यात बोराटीच्या जंगलात नरभक्षक "टी 1' म्हणजे अवनी या वाघिणीचा वेध घेतला. तिने पाच माणसांचा बळी घेतल्याचा आरोप आहे. यावरून उद्‌भवलेला वाद चिघळण्याचे...
ऑक्टोबर 31, 2018
रत्नागिरी : ठेकेदाराच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केल्या प्रकरणातील आरोपींपैकी न्यायालयाने एकाला जन्मठेपेची; तर पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अन्य एका आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. मनोज मांगरा नोनीया (वय 39, रा. झारखंड) व देवेंद्र लटू सिंग (49, रा. बिहार) अशी शिक्षा...
ऑक्टोबर 28, 2018
नवी दिल्ली- पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुस्लिमांमध्ये नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत, असा दावा भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांनी आज केला. मोदींचे नाव घेत काही पक्षांनी मुस्लिम समाजात भीती पसरविली होती. मात्र, ही भीती काढून टाकण्यात मोदी यशस्वी...
ऑक्टोबर 26, 2018
भवानीनगर - येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक पंकज शहाणे, विक्रेते रमेश पांढरे यांची सतर्कता आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरविंद काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले. चोरलेली साडेआठ किलोची...
ऑक्टोबर 25, 2018
भवानीनगर (पुणे): येथील श्रीपाद ज्वेलर्स या सराफी दुकानावर जबरी दरोडा टाकण्याचा टोळीचा प्रयत्न फसला. सराफी व्यावसायिक पंकज शहाणे, विक्रेते रमेश पांढरे यांची सतर्कता आणि वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक अरविंद काटे यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तिघांना जेरबंद करण्यात यश आले. चोरलेली साडेआठ...
ऑक्टोबर 22, 2018
सोलापूर : झारखंडमध्ये राहणारा अजयकुमार लोकांना मोबाईलवर फोन करायचा.. मी बजाज फायनान्समधून बोलतोय.. ईएमआय कार्ड नूतनीकरण करायचे आहे.. असे सांगून बँक खात्याची माहिती घ्यायचा. ओटीपी नंबर विचारून ऑनलाइन शॉपिंग करायचा. मुंबईत राहणारा त्याचा मित्र पंकजकुमार मंडल याच्या पत्यावर ऑनलाइन शॉपिंग केलेल्या...
ऑक्टोबर 18, 2018
नवी दिल्ली : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचे आज (गुरुवार) वयाच्या 93 व्या वर्षी उपचारांदरम्यान निधन झाले. दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते. त्यानंतर आज अखेर त्यांचे निधन झाले...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, संमेद शिखरजी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आम्ही सर्व संत आपल्या प्राणांची बाजी लावण्यास तयार आहोत, असा निर्वाणीचा इशारा जैन संतांनी सोमवारी  केंद्र सरकार आणि झारखंडमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला दिला.  जैन धर्मीयांच्या पवित्र अशा ‘संमेद...
ऑक्टोबर 11, 2018
कऱ्हाड - मुलीला तिच्या आवडत्या खेळामध्ये बंधन न आणता त्यासाठी प्रोत्साहन देताना तिच्या जिद्दीला बळ मिळाले की राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचे यश मिळते, हे हजारमाची येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने दाखवून दिले आहे. आता स्नेहाने ऑलिंम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. ...
ऑक्टोबर 08, 2018
छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले. त्यामुळे वर्तमान सरकार लोकसभेची निवडणूकही या राज्यांच्या बरोबरीने घेण्याच्या चर्चेला आपोआपच विराम मिळाला आहे. लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा आग्रह हल्ली उच्चरवाने...
ऑक्टोबर 03, 2018
कवी, लेखक व चित्रकार असलेल्या दिनकर मनवर यांची एक कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए.च्या अभ्यासक्रमातुन काढून टाकली आहे. 'दृश्य नसलेल्या दृश्यात' या त्यांच्या कवितासंग्रहातील 'पाणी कसं असतं' ही कविता, त्यातील आदिवासी मुलीच्या स्तनाच्या उपमेमुळे वादग्रस्त ठरवून त्यावरून एक नवाच गदारोळ निर्माण झालेला...
ऑक्टोबर 01, 2018
यवत - एका बनावट कंपनीने पाच वर्षांत दाम दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार यवत (ता. दौंड) येथे समोर आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर, गृहिणी, कामगार महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे. हा फसवणुकीचा प्रकार मागील सुमारे आठ वर्षांपासून सुरू आहे.  या...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...
सप्टेंबर 23, 2018
परतीचा मॉन्सून या वर्षी काहीसा लांबण्याची चिन्हं आहेत. ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं असलं तरी हा प्रवास या वर्षी काहीसा विलंबित असेल असं दिसतंय. मॉन्सूनच्या या परतप्रवासाविषयी... या वर्षी ता. 17 सप्टेंबरनंतर परतीचा मॉन्सून सुरू होणार असल्याचं...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली : खत निर्मितीच्या कारखान्यातून पुढील 36 महिन्यांत उत्पादन सुरु होईल आणि याच्या उद्घाटनाला मीच येईन, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवार) व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी ओडिशामध्ये विमानतळ, खत निर्मितीच्या कारखान्याच्या पुनर्विकास कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी...
सप्टेंबर 20, 2018
शिरूर तालुक्‍यात आवक कमी झाल्याने मागणीत वाढ टाकळी हाजी (शिरूर): डाळिंब बागेचे व्यवस्थापन करत असताना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवावे लागते. त्यातून बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा उखडून टाकल्या. मात्र सध्या डाळिंबाच्या बाजारभावात वाढ झाल्याने उत्पादकांच्या हाती पैसा खेळू...