एकूण 28 परिणाम
जानेवारी 21, 2019
प्रयागराज : कुंभमेळा हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संमेलन असले, तरी याद्वारे राज्य सरकारला तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) या देशातील सर्वोच्च औद्योगिक परिषदेने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.  15 जानेवारी ते चार मार्च या काळात...
नोव्हेंबर 07, 2018
सिल्हेट (बांगलादेश) : ब्रॅंडन मावुटा आणि सिंकदर रझा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर झिंबाब्वेने मंगळवारी यजमान बांगलादेशचा पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात 151 धावांनी पराभव केला. झिंबाब्वेचा गेल्या पाच वर्षांतील हा पहिला कसोटी विजय ठरला.  विजयासाठी 321 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाने...
सप्टेंबर 30, 2018
दुबई- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चेंडू कुरतडण्याच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र केली आहे. त्यासाठी आचारसंहिता आणि खेळविषयक अटी-शर्तींची नवी नियमावली जारी करण्यात आली. चेंडूच्या स्थितीत फेरफार करणे हा आता तिसऱ्या श्रेणीचा गुन्हा ठरेल. त्यासाठी आठ दंडगुणांचे प्रमाण 12 पर्यंत वाढविण्यात...
जुलै 18, 2018
लिड्स : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे विराट कोहलीची कर्णधार म्हणून सुरु असलेली मालिका विजयाची घौडदोड खंडीत झाली आहे.  भारताच्या कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून विराट कोहलीने ती अत्यंत उत्तमरित्या हाताळली आहेत. 2013पासून विराट कोहलीने आठ एकदिवसीय मालिकेत संघाचे...
जून 25, 2018
भारताला पहिला क्रिकेट विश्वकरंडक जिंकून आज 34 वर्षे पूर्ण झाली. जाणून घ्या 1983च्या विश्वकरंडकातील काही मनोरंजक गोष्टी. 25 जून, 1983 रोजी कपिल देवने विश्वकरंडक उंचावला आणि हा दिवस भारतीय क्रीडा विश्वात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात त्यावेळी सर्वांत बलाढ्य समजल्या...
जून 10, 2018
येत्या गुरुवारपासून (ता. चौदा जून) सुरू होतोय एक थरार. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा. पुढचा महिनाभर सगळं जग अक्षरशः "फुटबॉल'मय होऊन जाईल. नेमार की मेस्सी; जर्मनी, स्पेन की ब्राझिल अशा कित्येक विषयांवर चर्चा झडतील. अनेक जण स्टेडियमवर, टीव्हीवर, मोबाईलवर क्षणाक्षणांच्या नोंदी करत राहतील. संपूर्ण...
जून 06, 2018
हरारे - मानधन मिळत नसल्यामुळे झिंबाब्वे क्रिकेटपटूंनी 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. झिंबाब्वे क्रिकेट मंडळाने 25 जूनपर्यंत क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफचे मानधन द्यावे अन्यथा आम्ही तिरंगी टी-20 मालिकेत खेळणार नाही, असा इशाराही...
मे 13, 2018
कसोटी क्रिकेटमध्ये आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन देशांचं पदार्पण होतंय. इतके दिवस दहा देशांमध्ये चालणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये आणखी दोन देशांचा समावेश होत असल्यामुळं ही मैदानावर ही "बाराशाही' तळपेल. आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या समावेशाच्या निमित्तानं त्यांची वाटचाल आणि एकूणच कसोटी क्रिकेटमधल्या काही...
मे 10, 2018
पुणे - कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शुक्रवारी (ता. 11) आयर्लंड देशाचे नाव नव्याने जोडले जाणार आहे. आयर्लंड शुक्रवारपासून पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळेल. कसोटी पदार्पण करणारा आयर्लंड 11वा देश ठरेल.  कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत दहा देशांनाच कसोटी खेळण्याचा दर्जा होता. आता एका...
मार्च 05, 2018
नवी दिल्ली : विश्‍वकरंडक पात्रता फेरीत अफगाणिस्तानचे कर्णधारपद भूषविणारा रशीद खान हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वांत तरुण कर्णधार ठरला.  आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल आणि एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या रशीदची अपघातानेच अफगाणिस्तानच्या कर्णधारपदी वर्णी लागली. कर्णधार असगर स्टॅनिकझई...
जानेवारी 19, 2018
बे ओव्हल (न्यूझीलंड) : राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारताच्या 19 वर्षांखालील संघाने विश्‍वकरंडक स्पर्धेत आज (शुक्रवार) झिंबाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय मिळविला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने झिंबाब्वेला 154 धावांत गुंडाळले. त्यानंतर हे लक्ष्य 21.4 षटकांत पूर्ण करत विश्‍वकरंडक...
जानेवारी 14, 2018
मुंबई - इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलमधील लिलावासाठी खेळाडूंची नोंदणी पूर्ण झाली  असून त्यात हजारहून जास्त खेळाडू आहेत. आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठी लिलाव २७ आणि २८ जानेवारीस बंगळूरला होणार आहे.  या लिलावात जगभरातील खेळाडू आहेत. त्यात अर्थातच युवराज सिंग, गौतम गंभीर, आर अश्विन, अजिंक्‍य रहाणे...
डिसेंबर 15, 2017
दक्षिण आफ्रिका-झिंबाब्वे संघांदरम्यान होणार पहिला प्रयोग दुबई - कसोटी क्रिकेट सामना आता चार दिवसांचा खेळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि झिंबाब्वेदरम्यान पुढील महिन्यात चार दिवसांचा पहिला कसोटी सामना खेळविला जाणार असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने त्याला अधिकृत...
नोव्हेंबर 23, 2017
झिंबाब्वेचे 93 वर्षांचे हुकूमशहा व अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना तब्बल 37 वर्षांच्या कारकीर्दीनंतर काल अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी राजीनाम्यानंतर पत्नी राबडी देवीला जसे मुख्यमंत्री केले, तसे मुगाबे यांना पत्नी ग्रासा यांना अध्यक्ष करून...
नोव्हेंबर 20, 2017
झिंबाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे (वय ९३)  यांना लष्कर, पदच्युत उपाध्यक्ष यांनी सत्तेवरून  घालविण्याचा निर्धार केला आहे. मुगाबे संस्थापक असलेल्या ‘झिंबाब्वे आफ्रिकन नॅशनल युनियन’ (पॅट्रियॉटिक फ्रंट) पक्षानेही त्यांच्या हकालपट्टीचे सूतोवाच केले. आता त्यांना बडतर्फही करण्यात आल्याचे ताजे...
सप्टेंबर 21, 2017
लंडन - इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा झालेला पराभव अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाच्या पथ्यावर पडला आहे. विंडीजच्या या पराभवामुळे श्रीलंका संघ २०१९ मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्र ठरला आहे.  विश्‍वकरंडक २०१९ स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार...
ऑगस्ट 13, 2017
एके काळी विश्‍वकरंडकाला गवसणी घातलेल्या श्रीलंकेतल्या क्रिकेटला आता मात्र ग्रहण लागलं आहे. या क्रिकेटला ‘सोन्याचे दिवस’ मिळवून देणाऱ्या अर्जुन रणतुंगानं निवृत्त झाल्यावर वेगळ्या भूमिका घेतल्या आणि त्यामुळं खूप फटका बसला. इतर काही खेळाडूंनी खिंड लढवून धरली; मात्र तेही आता निवृत्त झाले आहेत. या...
जुलै 19, 2017
कोलंबो - श्रीलंकेने झिंबाब्वेविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात ३८८ धावांचा यशस्वी पाठलाग करून चार गडी राखून विजय मिळविला. श्रीलंकेने मायदेशातील विक्रमी धावसंख्येचा पाठलाग केला.  असेला गुणरत्ने आणि निरोशान डिकवेला यांच्या सहाव्या विकेटसाठी झालेल्या शतकी भागीदारीच्या जाेरावर श्रीलंकेने बाजी मारली....
जुलै 18, 2017
श्रीलंकेसमोर अजून २१८ धावांचे आव्हान कोलंबो - श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यावर आता झिंबाब्वे त्यांच्याविरुद्धच पहिल्या कसोटी विजयाचे स्वप्न पाहू लागली आहे. विजयाच्या ते उंबरठ्यावर असून, यजमान श्रीलंकेला ही मानहानी टाळण्यासाठी अजून २१८ धावांची गरज असून, त्यांचे सात गडी बाद...
जुलै 17, 2017
कोलंबो - सुरवातीच्या पडझडीनंतर मधल्या फळीने केलेल्या जिगरबाज खेळीने झिंबाब्वेने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या दिवसअखेरीस आपले वर्चस्व कायम राखले. दुसऱ्या डावात दिवसअखेरीस ६ बाद २५२ धावा करून त्यांनी २६५ धावांची आघाडी मिळवली आहे.  सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा डाव...