एकूण 2 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा धोनी सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंण्ड होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. शाळेत झालेल्या एका कार्यक्रमात ती झाशीच्या राणीच्या पोशाखात अवतरली आणि साऱ्यांनी मनं जिंकली.  Picture of the Day! Our little diva dressed...
जुलै 12, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये भारताला गाशा गुंडाळावा लागल्यानंतर माजी कर्णधार आणि भरवशाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर भारताच्या आगामी वेस्ट इंडिज दौऱ्याच्या संघामध्ये धोनी असणार का, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे....