एकूण 123 परिणाम
नोव्हेंबर 08, 2018
पुणे  : दिवाळीच्या स्वागतासाठी मुली हसतखेळत पणत्या रंगवून त्या सजवत होत्या. काही मुलींनी मुख्याध्यापकांच्या कक्षाबाहेर फुलांची अप्रतिम रांगोळी काढली आणि आनंदानं जल्लोष केला. शाळा जर आनंदशाळा झाली, तर दिवाळीचा आनंद शतपटींनी वाढतो. प्रभात रस्त्याजवळील डॉ. श्‍यामराव कलमाडी माध्यमिक (कानडी माध्यम)...
नोव्हेंबर 07, 2018
पुणे : आश्‍विन अमावास्येला महाराष्ट्राच्या सेवेला आंध्र प्रदेश, कर्नाटकची "लक्ष्मी' (केरसुणी) आली. साळीच्या लाह्या, बत्तासे, कारटे, ऊसही आला. मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे म्हणून सराफी पेढ्यांवरही लक्ष्मी-कूबेर यंत्र व मूर्तीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती; परंतु नरकचतुर्दशीला अचानक आलेल्या...
नोव्हेंबर 07, 2018
पुणे : मार्केट यार्ड येथील फूल बाजारात लक्ष्मी पूजनासाठी फुलांची चांगली आवक झाली. झेंडूची सुमारे 75 हजार किलो आवक झाली. पावसामुळे किरकोळ विक्रीला फटका बसला.  दसऱ्यानंतर दिवाळीच्या हंगामात फुलांना चांगले भाव मिळतील अशी फूल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी सोमवार पाठोपाठ...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : मार्केट यार्ड येथील फुल बाजारात लक्ष्मी पुजनासाठी फुलांची चांगली आवक झाली. झेंडूची सुमारे 75 हजार किलो इतकी आवक झाली. पावसामुळे किरकोळ विक्रीला फटका बसला.  दसऱ्या नंंतर दिवाळीच्या हंगामात फुलांना चांगले भाव मिळतील अशी फुल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लक्ष्मीपूजन आणि पाडव्यासाठी सोमवार...
ऑक्टोबर 24, 2018
तुळजापूर : अश्विनी पौर्णिमेनिमित्त  बुधवारी(ता. 24) तुळजाभवानी मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. पुणे येथील भवानी पेठ भागातील व्यावसायिक आर. आर. किराड यांनी ही सजावट केली. तुळजाभवानी मंदिरात मंगळवार (ता. 23) रात्रीपासून फुलांनी मंदिर सजविण्यास सुरवात करण्यात आली. वेगवेगळे तोरणे, फुलांची आरास...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद - दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व. घर-अंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो. त्यामुळे मागणी मोठी असते. ती पूर्ण करण्यासाठी रात्र जागून रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांच्या नशिबी काय आले, तर फुले फुटपाथवर अन्‌ चक्क कचऱ्यात फेकून त्यांना परतावे लागले....
ऑक्टोबर 18, 2018
पुणे - खंडेनवमी आणि दसऱ्याच्या दिवशी मानाचे स्थान असलेल्या झेंडू या फुलाची सुमारे एक लाख किलो (१०० टन) इतकी आवक बुधवारी झाली. साधारणपणे चांगल्या प्रतीच्या फुलाला प्रति किलोला ४० ते ६० रुपये इतका भाव मिळाला.  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दसऱ्याच्या आदल्या दिवशी चांगली आवक झाली आहे....
ऑक्टोबर 18, 2018
सातारा - नागरिकांचा दसरा पिवळाधमक करण्यासाठी येथील बाजारपेठेत आज झेंडूच्या फुलांची रेलचेल झाली. यावर्षी फुलझाडांच्या वाढीवेळी झालेला चांगला पाऊस, त्यानंतर मिळालेली उघडीप आणि स्वच्छ वातावरणामुळे जिल्ह्यात फुलांचे मोठे उत्पादन झाल्याने येथे आज झेंडूच्या फुलांचे विक्रीसाठी ठिकठिकाणी ढीग लागले होते. आज...
ऑक्टोबर 10, 2018
टाकवे बुद्रुक - शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते, याकडे हंगामा नुसार पाहिले तर शेती देखील किफायतशीर होते, याचा विचार करून आंदर मावळातील दवणेवाडीच्या शेतकऱ्यांनी यंदा उघड्या माळरानावर झेंडूचा मळा फुलवला आहे. घटस्थापना, त्यापाठोपाठ दसरा आणि पुढे येणारी दिवाळी हा हंगाम लक्षात घेऊन...
ऑक्टोबर 02, 2018
महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात बाजारभावाअभावी झेंडूची फुले मातीमोल झाली असून, ऐन नवरात्रोत्सवाच्या तोंडावर फुले फेकून देण्याचा प्रसंग शेतकऱ्यांवर ओढावला आहे.  तर, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बाजारभावात सुधारणा होत नसल्याने टोमॅटो उत्पादकांनी तोडणी थांबविली आहे. पिकासाठी गुंतवलेल्या लाखो...
सप्टेंबर 29, 2018
एक बंधाऱ्याने वाडीचे आणि मग शंभरहून अधिक बंधाऱ्यांनी साऱ्या गावचेच चित्र बदलले. यासाठी ग्रामस्थांची मेहनत घेतली. परिणामी मेमध्ये विहिरींमध्ये पाणी उपलब्ध झाले. कधीही न पिकणारा भाजीपाला पिकू लागला. उत्पन्नाचा स्रोत वाढला. समृद्धीची पावले उमटू लागली आणि गावची ओळख बंधाऱ्यांचे गाव अशी झाली. आरे-वाकी-...
सप्टेंबर 25, 2018
पावस - विद्युत मंडळात नोकरी करीत असताना तेथे सतत कामात राहण्याच्या सवयीमुळे निवृत्तीनंतर घरी बसून राहण्यापेक्षा काजू लागवड करून त्यात आंतरपीक घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर झेंडू लागवड केली. त्यात नक्कीच यश मिळेल, असा विश्‍वास रत्नागिरी तालुक्‍यातील मावळंगे येथील प्रकाश सावंत-गुळेकर ...
सप्टेंबर 07, 2018
उस्मानाबाद : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या भावाने सामान्य जनतेतुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर राजकीय पक्षाकडून याच्याविरोधात उपहासात्मक आंदोलन करण्यात येत आहे. मोदी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या अनियंत्रित भाववाढीमुळे देशातील सामान्य जनतेस मोठ्या प्रमाणावर...
ऑगस्ट 31, 2018
कोल्हापूर - शासनाने प्लास्टिक बंदी केल्याने आता गणेशोत्सवात सजावट करायची तरी काय, हा प्रश्‍न अनेकांना पडला असेल; पण काही कारागीरांनी मात्र यावर पर्याय शोधून काढला आहे. सध्या बाजारात परवडतील अशा दरात कापडी सजावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत. फोम, फायबर, वुडन आणि कापडी मखर तसेच हारांचे पर्याय बाजारपेठेत...
ऑगस्ट 20, 2018
मंचर - झेंडू फुलांचे बाजारभाव ऐन श्रावणात कोसळल्याने फूल उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली फुले रविवारी (ता. १९) मंचर ते राजगुरुनगर व आळेफाटा ते ओतूर या रस्त्यालगत फेकून आपला संताप व्यक्त केला. गाडीभाडेही भागत नसल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांचे वार्षिक गणित...
ऑगस्ट 14, 2018
मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर मोहोळपासून पाच किलोमीटरवरील पोखरापूर येथे अनिल गवळी यांची शेती आहे. जेमतेम आठवी उत्तीर्ण असलेल्या या युवकाला फारपूर्वीपासून शेतीची आवड आहे. घरची १५ एकर शेती आहे. त्यात ऊस, तूर, शेवगा अादी पिके आहेत. त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल सव्वाशे प्रकारच्या देशी...
जुलै 20, 2018
पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील केशव बबनराव होले हा उच्चशिक्षित युवा शेतकरी आहे. सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विषयात होले एमफिल करीत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतीतही चांगले करिअर करण्याकडे त्यांचा अोढा आहे.  अशी आहे होले यांची शेती  होले यांची...
जुलै 05, 2018
आटपाडी - राज्य सरकारने शेतकऱ्याकडून अडत वसूलीला बंदी घातलेली असतानाही मुंबईतील दादर येथील बाजार समितीत दुष्काळी आटपाडी तालुक्‍यातील झेंडू उत्पादकाकडून तब्बल पंधरा टक्के अडतीच्या नावाखाली राजरोस लूट सूरू आहे. शेतकऱ्याचा खिसाच कापला जात आहे.  राज्य सरकारने बाजार समितीमधील अडत रद्द केली...
जुलै 04, 2018
सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी (ता. वाळवा) येथील सचिन तानाजी येवले या तरुण कृषी पदवीधराने केवळ एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी फळबागेसह भाजीपाला पिकांची बहुविध लागवड केली आहे. क्षारपड जमीन सेंद्रिय घटकांच्या पुनर्वापरातून सुपीक बनवली आहे. सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी कृषिदूत ब्रँड तयार केला असून,...
जून 27, 2018
वडगाव शेरी - विमाननगरमध्ये लुंकड बेलवेडर सोसायटीत बहरलेली टपोरी झेंडूची फुले लक्ष वेधून घेत आहेत. सोसायटीतील गांडूळ खताने ही किमया साधली असून, झेंडूच्या गोंड्याचा व्यास अकरा सेंटीमीटर, तर वजन सरासरी पंच्याहत्तर ग्रॅम आहे. या विषयी माहिती देताना सोसायटीचे बागकाम पाहणारे दत्ता निकाळजे म्हणाले, ‘‘येथे...