एकूण 94 परिणाम
एप्रिल 25, 2017
सावर्डे - कोकणात उन्हाळ्याला सुरवात झाल्यानंतर सर्वत्र पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. चिपळूण तालुक्‍यातील सावर्डे परिसरातील गावांना डेरवण-राजेवाडी पाझर तलाव तारणहार ठरला आहे. शेतकऱ्यांची शेती बारमाही फुलू लागली आहे. १९९९ ला युती शासनाच्या काळात डेरवण-राजेवाडी येथील तलावाला...
एप्रिल 11, 2017
पहिल्याछूट आम्ही आमचे अत्यंत लाडके परममित्र जे की नारोबादादा राणेजी ह्यांना हॅपी बर्थ डे जाहीर करतो आणि आमचे परंप्रिय दादा पासष्ट वर्षांचे झाले, अशी धादांत खोटी आवई कोणीतरी उठवली, त्याचाही (त्याच सुरात) निषेधही करतो. हे काम कांग्रेसवाल्यांचेच असले पाहिजे, ह्याबाबत आमच्या मनात शंका नाही. आवशीक खाव,...
एप्रिल 05, 2017
कुंभार कुटुंबीय - ठिबक सिंचनाचा उपयोग चिपळूण - खेर्डीतील कुंभार कुटुंबीयाने बोअरिंगच्या पाण्यावर ठिबक सिंचन व वाफे तयार करून एका एकरात ३५ प्रकारचा भाजीपाला पिकवला आहे. खेर्डी-देऊळवाडी येथे शेकडो एकर जमीन ओसाड असताना कुंभार कुटुंबीयांनी केलेली शेती परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. खेर्डी-...
मार्च 19, 2017
दोन-दोनचे गट तयार झाले. दुसऱ्यांनी शोधलेल्या रंगांची नावं मुलांनी लिहून घेतली. मुलं खिडकीत गेली आणि आता दुसऱ्यांनी शोधलेल्या रंगांना मॅच होणाऱ्या गोष्टी शोधू लागली. मॅचिंग वस्तू मिळताच आनंदानं ओरडू लागली. खिडकीत उभं राहून १० मिनिटं कधी संपली, हे कुणालाच कळलं नाही. आज सगळे नेहाच्या घरी जमले होते....
मार्च 17, 2017
कोल्हापूर - नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी व्हावी, यासाठी निसर्गमित्र संस्था गेली काही वर्षे प्रबोधन घडवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही नैसर्गिक रंग निर्मिती व नैसर्गिक रंग वापरास प्रोत्साहन या उद्देशाने नैसर्गिक रंग लेपन स्पर्धा घेण्यात आल्या. वनस्पतीजन्य रंगांचा वापर करून...
मार्च 16, 2017
पुणे - रंगांचा उत्सव... रंगोत्सव म्हणून रंगपंचमी साजरी केली जाते. यंदाची रंगपंचमी अवघ्या दोन दिवसांवर आलेली असताना नैसर्गिक रंगांचा वापर करत ती अधिक "रंगतदार'पणे कशी साजरी करता येईल, असा विचार होऊ लागला आहे. कृत्रिम रंगात वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा त्वचा, डोळे, केस यांवर परिणाम होऊ नये, म्हणून...
मार्च 16, 2017
घराच्या सजावटीसाठी निसर्गाची मदत घेता घेता निसर्गातच हरवून जाण्याचा अनुभव मिरजेतील मंदाकिनी मराठे यांनी घेतला आहे. वनस्पतीशास्त्राचे कोणतेही मूलभूत ज्ञान नसताना केवळ आवड आणि अभ्यासाच्या जोरावर घराभोवती बगीचा फुलवला; त्यातून अतिशय सुंदर फुलपाखरू उद्यान आकाराला आले आहे. मराठे मिल परिसरातील त्यांच्या...
मार्च 12, 2017
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ अपघात; स्कूल बसची तोडफोड प्रयाग चिखली - स्कूल बसखाली चिरडून मोटारसायकलस्वार बाप-लेक जागीच ठार झाले. श्रीपती महादेव गोळे (वय ७२) व त्यांचा मुलगा पंडित (३८, दोघे रा. केर्ले, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. आज सकाळी कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर रजपूतवाडीजवळ...
मार्च 10, 2017
आनंद, उत्साह, उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव साजरा करतात. लाल, पिवळा, हिरवा, निळा अशा रंगांची उधळण करीत रंगांचा उत्सव साजरा केला जातो. जीवनात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून. आपली आणि इतरांचीही...
मार्च 07, 2017
कोल्हापूर - येथील निसर्गमित्र संस्थेच्यावतीने यंदाही होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्‍वभूमीवर वनस्पतीजन्य रंग उपलब्ध केले आहेत. यंदा 41 प्रकारच्या वनस्पतींपासून सात विविध रंगांची निर्मिती केली असून रंग कसे तयार करायचे, याबाबतची प्रात्यक्षिकेही ठिकठिकाणी दाखवली जात आहेत. दरम्यान, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ...
मार्च 01, 2017
खेड - तालुक्‍यातील सुसेरी येथील गंगाराम नारायण कंचावडे यांनी एक एकर क्षेत्रात विविध फळभाज्यांची लागवड केली आहे. मका, भेंडी, पावटा यांसह विविध आंतरपिकांची लागवड करून सहा महिन्यांत सुमारे दोन लाखांचे उत्पन्न घेतले आहे.  गंगाराम कंचावडे यांचे शिक्षण कमी असले तरी मुळातच शेतीची आवड मेहनत व जिद्दीच्या...
डिसेंबर 22, 2016
यंदा सात टनांची परदेशी निर्यात शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित मुरके बंधूंचा प्रक्रिया उद्योग  लातूर जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेल्या उच्चशिक्षित मुरके बंधूंनी हळदीपासून कुरकुमीन पावडर तयार करण्याचा उद्योग थाटला आहे. संशोधक वृत्ती, धाडस, भविष्यातील शेती व बाजारपेठ अोळखण्याचा दृष्टिकोन व ज्ञान आदी...
ऑक्टोबर 31, 2016
कोल्हापूर : अहो काका, दहा रुपयांना किलो घ्या...आत्ताच फुले तोडून आणलीत...शेतकऱ्याची हाक. काका नको, म्हणून पुढे जातात. काका पुढे जात असल्याचे पाहून शेतकरी पुन्हा तळमळतो. पंधरा रुपयांना दोन किलो देतो घ्या ओ...दोन पावले पुढे गेलेले काका पुन्हा माघारी येतात...आणि पंधरा रुपयांना दोन किलो फुले घेऊन जातात...