एकूण 582 परिणाम
मे 25, 2019
पुणे - गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेला जनाधार त्या पक्षाने पाच वर्षांनंतरही टिकवूनच ठेवला नाही, तर त्यात वाढही केली आहे. २०१४ मध्ये खासदार झालेल्या अनिल शिरोळे यांच्याऐवजी भाजपने यंदा गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. बापट यांनीही पक्षाची अपेक्षापूर्ती करत दणदणीत विजय मिळविला. बापट यांच्या...
मे 21, 2019
तुर्भे - स्वच्छता अभियान मोहिमेत कचरा व्यवस्थापनाचा बहुमान मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले असल्यामुळे स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. स्वच्छ भारत अभियान हे अविरत...
मे 20, 2019
पिंपरी - आगीच्या घटनांमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. यामुळे अग्निशमन दल कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोचण्याचा प्रयत्न करते. शहरातील जवळपास आठशे गल्ल्यांमध्ये अग्निशमन दलाच्या बंबास जाण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे त्या मृत्यूचे सापळे ठरत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामाचा मोठा प्रश्‍न...
मे 13, 2019
पुणे - नदीपात्रातून जाणारा रस्ता डीपी रस्त्याला जोडण्यासाठी अवघ्या ७०० मीटरचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेला नऊ वर्षांत यश आलेले नाही. महापालिकेच्या चार विभागांतील टोलवाटोलवीमुळे हजारो वाहनचालकांची गैरसोय होत आहे. शनिवारवाड्याजवळील जयंतराव टिळक पुलापासून नदीपात्रातून जाणारा रस्ता म्हात्रे पुलाजवळ...
मे 08, 2019
पुणे - मध्य प्रदेशातून तस्करी करून पिस्तूल विक्री करणारा मोहसीन ऊर्फ मोबा बडेसाब शेख हा सराईत गुन्हेगार. वाघोलीतील जाधववस्तीमध्ये पाळलेल्या कबुतरांच्या ढाबळीमध्ये तस्करी केलेले पिस्तूल शेख लपवून ठेवत असे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या ढाबळीतून पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली. कबुतरांच्या ढाबळी...
मे 05, 2019
मुंबई - कुलाबा येथील नेव्हीनगर परिसरातील झोपड्यांची संख्या वाढत असल्यामुळे ‘आयएनएस शिक्रा’ या नौदलाच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (एसआरए) सर्वेक्षण करून झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत निर्णय घेणार आहे. परंतु, नौदल तळाची सुरक्षा आणि किनारा नियमन...
मे 01, 2019
पिंपरी - शहरातील झोपडपट्टी भागात शनिवार (ता. २७) ते सोमवारी (ता. २९) मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप झाले असून, एका मतासाठी दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत पैसे दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत सहसा पैशांचे वाटप होत नाही. मात्र, यंदाची निवडणूक त्याला अपवाद ठरली आहे. या...
एप्रिल 30, 2019
नागपूर : जवळपास एक आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात मागील तीन दिवसांत तब्बल डझनभर नागरिकांचा बळी घेतला. उन्हाचा तडाखा लक्षात घेता बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे नागपूरकर सध्या दहशतीत आहेत. उन्हामुळे दोन...
एप्रिल 28, 2019
नागपूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या वैदर्भींचा ताप आणखी वाढला असून नागपूरचा पारा 45.3 अंशावर गेला आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर चटके सहन करावे लागत असून उष्माघाताने चार जणांचा बळी घेतला. त्यामुळे बस करा सूर्यदेवा अशी म्हणण्याची पाळी नागरिकांवर ओढावली नंदनवन...
एप्रिल 26, 2019
मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत (एसआरए) मुंबईपाठोपाठ ठाण्यातील झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ठाण्यातील सुमारे दीड लाख झोपड्यांपैकी आतापर्यंत ५००० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ‘महाऑनलाईन’ या राज्य सरकारच्या संस्थेला सर्वेक्षणाचे काम देण्यात...
एप्रिल 25, 2019
अकोला : अकोल्यातील गुन्हेगारी जरी नियंत्रित असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्येत भर पडत आहे. 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचा विनयभंग, चोरी, घरफोडी, लूटमार आणि शस्त्राचा वापर अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसतो. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही....
एप्रिल 25, 2019
पुणे - गरीब, श्रीमंत, उच्चशिक्षित, कष्टकरी समाज, विविध जातीधर्मांचे नागरिक अशा कॉस्मोपोलिटीन वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात लोकसभेची रंगत वाढली आहे. या भागातून ज्या उमेदवारास मतदार कौल देणार, त्याचा विजय सुकर होणार आहे.  पुणे लोकसभा मतदारसंघात सर्वांत जास्त 4 लाख 44 हजार 252 मतदार वडगाव शेरी...
एप्रिल 25, 2019
पुणे - पुण्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्‍याने निवडून देणाऱ्या पर्वती मतदारसंघात या वेळी सोसायट्यांतील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले असून, त्यांचा कौल कोणाच्या बाजूला वळणार आहे, यावर येथे कोण बाजी मारणार हे दिसून येणार आहे.  आमदार माधुरी मिसाळ, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले...
एप्रिल 23, 2019
पुणे : पालकमंत्री गिरीश बापट पोलिस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून ज्या ठिकाणी काँग्रेसची व्होट बँक आहे. विशेषतः झोपडपट्टी परिसर असलेला तळजाई परिसर, सहकारनगर, वडारवाडी या परिसरात पोलिंग एजंट यांना मतदान कक्षात जाण्यास मज्जाव करत आहेत, अशी टीका काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी...
एप्रिल 22, 2019
"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी...
एप्रिल 22, 2019
गोरेगाव, - येथील इराणीवाडीतील एसआरए प्रकल्पाच्या इमारतीत १२ वर्षांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे ३०० हून अधिक कुटुंबांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीत २००७ मध्ये झोपडीवासीयांचे पुनर्वसन झाले. या इमारतीला अद्याप ताबा प्रमाणपत्र मिळाले...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्यांच्या मनामध्ये नेमके काय चालले आहे, याबद्दल 'सकाळ'च्या #कारणराजकारण या फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घेतले. पर्वती मतदार संघातील सर्वसामान्य मतदारांशी संवाद साधताना पुढे आलेले मुद्दे, उमेदवारांविषयी त्यांच्या मनातील भावना मतदारांनी रोखठोकपणे व्यक्त केल्या.   जनता...
एप्रिल 21, 2019
एकीकडे ड्रेनेजच पाणी घरात येत असतं तर दुसरीकडे पाण्याचा प्रश्‍न उभाच. शेजारी कालवा असला तरी पाण्याचा वानवा. कालवा फुटीची जिथे घटना घडली त्यांच्या संसारावर अगदी शब्दशः "पाणी' फिरलं! राजकीय मंत्र्यांनी मात्र यावर डोंगरपोखरून "उंदीर' काढल्याची उत्तरं सामान्य नागरिकांना दिली. या कालव्याच्या...
एप्रिल 20, 2019
अकोला :  संवेदनशीलता कमी होऊन गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यासोबतच गुन्हेगारीमध्ये वर्चस्व राहले पाहीजे, लोकांनी मला भीले पाहीजे या आणि अशा अनेक कारणांनी शहरात देशी कट्ट्यासह धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे जरी असले तरी स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथकानी कारवाया करून...
एप्रिल 20, 2019
पुणे : पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत पण रेशनच  मिळत नाही,  गेल्या तीन वर्षांपासून हा त्रास सुरु झाला आहे. याबाबत कोथरूडमधील  केळेवाडीतील नागरिकांनी 'सकाळ'च्या 'कारणराजकारण' या मालिकेत संताप व्यक्त केला.   कोथरूड मध्ये वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, पीएमपीने प्रवास करताना वृद्धांना जागा मिळत नाही...