एकूण 291 परिणाम
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी...
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
मार्च 14, 2019
खामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी खामगाव येथे 14 मार्चला पत्रकारांशी बोलताना केले डॉ....
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 09, 2019
मुंबई : माहुलवासिय भोगताहेत नरकवास भोगत असून त्यांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही, असा अहवाल आयआयटी मुंबईने उच्च न्यायालयात सादर केला. शुक्रवारी दिलेल्या अंतिम अहवालात माहुलवासियांच्या हालअपेष्टांची यादी सादर करण्यात आली. माहुलवासियांचे स्थलांतर तातडीने करणे गरजेचे आहे असे जरी अहवालात म्हटले असले तरी...
मार्च 08, 2019
पिंपरी - राज्याच्या शहरी भागात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व सरकारी विभागांच्या (वन जमीन वगळून) जमिनीवरील दीड हजार चौरस फुटांच्या मर्यादेतील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण...
मार्च 06, 2019
मंगळवेढा - केंद्र व राज्यातील शासन गोरगरिबांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित असून, त्यात कामगारांच्या मदतीसाठी असलेल्या विविध योजनेच्या माध्यमातून शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याची पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. असंघटित बांधकाम कामगार यांना लाभ वाटप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रशांत...
फेब्रुवारी 26, 2019
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक टक्का अतिरिक्त मेट्रो अधिभार लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्याचा फटका झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणि पंतप्रधान आवाज योजनेतील घरांना बसणार आहे. या दोन्ही योजनेतील सदनिकांवर मुद्राक शुल्कात सवलत असली, तरी एक टक्का एलबीटी...
फेब्रुवारी 23, 2019
उल्हासनगर  : घरात घुसून मारहाण करण्याच्या गुन्हयात तारखेला हजर राहत नसल्याने कल्याण न्यायालयाने 21 सप्टेंबर 2017 ला फरार घोषित केलेल्या माय-लेकाला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी राहत असलेल्या झोपडपट्या उध्वस्त केल्यावर त्यांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - मुद्रांक शुल्क न भरलेल्या, नियमापेक्षा कमी भरलेल्या सदनिकाधारकांसाठी अथवा म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणि सिडकोच्या प्रकल्पातील सदनिकेची नोंदणी न केलेल्या रहिवाशांसाठी अभय योजना राबविण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पातील...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - तुमच्यातील कौशल्याला कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीची साथ मिळाल्यास कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला कोणी रोखू शकत नाही, असा आदर्श पुण्यातल्या अप्पर इंदिरानगर झोपडपट्टी भागातील तरुणांनी घालून दिला आहे. कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर आज ते देशभर नाव कमवीत आहेत. आर्थिक, शैक्षणिक आणि...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पत्राचाळ, चिरागनगर, घाटकोपर येथील स्मारक हे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने म्हाडाच्या सहकार्याने उभारावे, असा निर्णय सोमवारी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. हे स्मारक अण्णा भाऊंच्या...
फेब्रुवारी 10, 2019
मुंबई : कुंभारवाडा, चामड्याच्या वस्तू, जरीकाम, खाद्यपदार्थ आणि अनेक लघू व कुटीरोद्योग चालणारी धारावी झोपडपट्टी आता पर्यटनस्थळ बनली आहे. धारावी जवळून अनुभण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक येथील झोपड्यांमध्ये एखाद्या रात्रीचा मुक्काम करत आहेत. झोपडीच्या मालकाला एका रात्रीसाठी पर्यटकामागे दोन...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून बांधण्यात आलेली घरे अधिकृत करण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. अतिक्रमण करणारा नागरिक ‘प्रधानमंत्री आवास योजने’त पात्र असेल तर त्याच्या घराचे बांधकाम अधिकृत करून सदरची जमीन त्याला भाडेपट्ट्याने द्यावी, असे आदेश आज नगर...
फेब्रुवारी 07, 2019
सातपूर - चुंचाळे परिसरात भंगार बाजाराच्या आसपास परप्रांतीयांची झोपडपट्टी वसत असून, यातील अनेक जण गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने परप्रांतीय गुन्हेगारीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. याप्रकरणी पोलिस आयुक्त डॉ....
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - 'जिजामाता, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, मुक्ता साळवे, ज्ञानेश्‍वरांची बहीण मुक्ता या आपल्यासाठी आदर्श होत्या. त्याचप्रमाणे आजच्या आधुनिक काळातील ज्या स्त्रिया शिक्षिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, राजकारणी आहेत त्यांनाही आदर्श मानत असताना आपण स्वतः कोण आहोत हे ओळखून एक-एक पायरी वर जायचे आहे...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई  - मजास येथील उद्यान, मैदान, तसेच रस्त्यांसाठी आरक्षित असलेला भूखंड ताब्यात घेण्याची मागणी शिवसेनेसह कॉंग्रेसनेही केली आहे. भूखंडावर झोपड्या असल्याने हा भूखंड ताब्यात घेणे महाग असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने भूखंड ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका...
जानेवारी 18, 2019
सहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल चालवण्याचा प्रवास 32 दिवसांत पूर्ण केला. यावेळी फ्लॅस्टिक वापर करू नये व महिला सशक्तीकरण असा संदेश देत अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश...
जानेवारी 09, 2019
पुणे - एकीकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी विकसक पुढे येण्यास तयार नसताना भाऊ पाटील रस्ता येथील झोपडपट्टीधारकांनी एकत्र येत स्वत:चे पुनर्वसन स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे (एसआरए)...