एकूण 972 परिणाम
मे 26, 2019
आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : देशात मोदींच्या नेतृत्त्वात यश मिळत आहे. ही आता 'सायलंट व्हेव' आहे. मोदींना निवडून देण्यात उत्साह आहे. मागील निवडणुकीपेक्षा आम्हाला अधिक जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच लोकसभेचा हा कौल म्हणजे झोप...
मे 23, 2019
"निवडणुकीतील दिग्विजयात ज्यांनी ज्यांनी म्हणोन साह्य केले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, त्यास आवर्जून उपस्थित राहाणेचे करावे ही प्रार्थना', असे निमंत्रण आम्हाला (ही) कमळ पार्टीच्या वतीने पाठवण्यात आले. परंतु आम्ही नम्र टंगळमंगळ केली. "आमच्याऐवजी...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप...
मे 21, 2019
बेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला?  बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त!  मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय!! मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय!!  ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे!!  मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं...
मे 20, 2019
मुंबई - वर्षभरापासून सुरू असलेल्या पाणीकपातीने मे महिन्यात उग्र रूप धारण केले आहे. तलावातील पाणीपातळी घटल्याने कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे झोपड्या, चाळी आणि इमारतींनाही फटका बसत आहे. दहिसर, कांदिवली, मागठाणे, बोरिवली आदी भागांतील अनेक इमारतींमध्ये रोजच टॅंकरच्या पाण्यावर घर चालवावे लागत आहे....
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : भिंतींना गेलेले तडे, पावसाळ्यात गळकी घरे, जीर्ण झालेले बांधकाम, अपुऱ्या खोल्या, अस्वच्छता, वसाहतीची दुरवस्था अशी एक ना अनेक कारणाने जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे व 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा जागर करणारे पोलिसच शासकीय वसाहतीपासून दुरवल्याचे चित्र माढा पोलिस ठाण्यात...
मे 19, 2019
मी माझ्या सहकाऱ्यांना यवतमाळ जिल्ह्याचा आणि शेजारच्या जिल्ह्यांचा नकाशा आणायला सांगितलं. नांदेड जिल्ह्यात 50 किलोमीटरच्या अंतरात दोन ठिकाणी दरोडे पडले होते; पण ज्या पद्धतीनं दोन्ही घटना घडल्या होत्या त्या पाहता, हे काम एकाच टोळीचं असणार यात शंका नव्हती. मी नकाशावर दोन्ही घटनांच्या ठिकाणी रंगीत पिना...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 19, 2019
फिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे...
मे 17, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी शासनाने भुयारी मार्ग करून द्यावा....
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
मे 16, 2019
करमाळा - ‘‘१९५२ चा दुष्काळ पाहिला... १९७२ चा दुष्काळ पाहिला... या दोन्ही मोठ्या दुष्काळाच्या वेळी पाणी मिळालं. पण, अन्नधान्य व जनावरांना चारा मिळत नव्हता. या दुष्काळात उलट चित्र आहे. अन्नधान्याची तर अजिबात कमतरता नाही... छावण्या उघडल्यानं जनावरांना चारा मिळतोय. मात्र, पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल...
मे 14, 2019
नकारात्मक विचार टाळा, सहज माफी मागा अन्‌ माफ करायलाही शिका औरंगाबाद- दिवसेंदिवस माणसाचे आयुष्य धकाधकीचे झाल्याने ताण-तणाव ओघानेच आला. वाढत्या शहरीकरणात ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. म्हणूनच ताण-तणावात राहण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन केले पाहिजे. ताणतणावाचा निचरा केला तरच हृदयरोग अथवा अन्य आजारांपासून...
मे 13, 2019
मनमाड  - घरफोडीत ऐवज चोरीला जाणे ही तशी नित्याची बाब. पोलिस डायरीचे रकानेच्या रकाने अशा प्रकारांनी भरलेले बघावयास मिळतात. पण, मनमाडमध्ये मात्र एका घरफोडीत गुन्हा दाखल न होताही सर्वांची झोप उडविली आहे. या प्रकरणात चोरट्यांनी ऐन दुष्काळात चक्क तीनशे लिटर पाण्यावरच डल्ला मारला असून,...
मे 12, 2019
अश्रुभरल्या नजरेनं मीरानं सदाला निरोप दिला. तिला घर अगदी खायला उठलं. तिचं मन भूतकाळात रमलं. सदाची बालपणापासून आजपर्यंतची रूपं तिला आठवत राहिली. त्याची हुशारी, सर्वांनीच त्याचं केलेलं कौतुक, जिद्दीनं केलेला अभ्यास, त्याचं शेवटच्या परीक्षेतलं प्रावीण्य, महाराष्ट्रात पहिला आलेला नंबर... सगळं सगळं तिला...
मे 10, 2019
हेल्दी डाएटनाव : प्रमोद पवार मला डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या कार्यक्रमामुळे व डॉ. संदीप सोनावणे यांच्या मार्गदर्शनामुळे लाभ झाला आहे. मी वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. मला माझ्या मित्राने या आहारयोजनेविषयी सांगितले. डॉ. दीक्षित यांच्या व्याख्यानाची क्‍लिप...
मे 08, 2019
कोल्हापूर - वर्षभरात ‘सीपीआर’च्या हृदयरोग विभागात जवळपास १२५० शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. यात सहाशेंवर व्यक्तींचा वयोगट ३० ते ५० असा आहे. पूर्वी मोजक्‍या व्यक्तींना होणारा हृदयविकार आता तरुण वयात अनेकांना होण्याचे प्रमाण वाढले. अतिरिक्त मांसाहार, तंबाखू सेवन आणि व्यायामाचा अभाव अशी विविध कारणे...