एकूण 330 परिणाम
डिसेंबर 10, 2018
"पझेसिव्ह आहेस तू...' म्हणणे किती सोप्पे आहे, अगदी रोजच्या वागण्या-बोलण्यातला शब्द. हे पझेसिव्ह म्हणजे नेमके काय? आपल्या मालकीची वस्तू, व्यक्ती, छंद यातील काहीही असो, पण आज माझ्या चिमुकलीने यावर विचार करायला लावला. प्रसंग अगदी छोटाच...जबलपूर-पुणे परतीचा प्रवास...रात्री साधारण नऊची वेळ. निर्मनुष्य...
डिसेंबर 09, 2018
"कुणाला तरी मदत करायची आहे,' अशी वृत्ती माणसात उपजतच असावी लागते. प्रा. सुरेश पुरी ऊर्फ बाबांमध्ये ही वृत्ती तर आहेच आहे; शिवाय इतरांनी घ्यावेत असेही अन्य अनेक गुण त्यांच्यात आहेत. पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार दिला. इतरांसाठी...
डिसेंबर 05, 2018
टाकळी हाजी (पुणे): कॅनडाच्या परदेशी पाहुण्याचे स्वागत, गावातून त्यांची निघालेली सवाद्य मिरवणूक, मनोरंजनासाठी पारंपारीक लोकनृत्य पाहून परदेशी पाहुणे भारावले. हसा मुलांनो हसा... असेच म्हणत मलठण (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश शाळेत तब्बल 1 हजार विद्यार्थ्यांना कॅनडातील परदेशी पाहुण्यांनी शैक्षणिक...
डिसेंबर 05, 2018
पुणे - रात्री झोपल्यानंतर तुमची झोप कशी झाली, याची क्षणार्धात माहिती देणारे तंत्रज्ञान पुण्यात विकसित झाले आहे. झोप किती वेळ लागली, तिची गुणवत्ता कशी होती, झोपेत श्‍वास थांबला का, किती वेळा थांबला या सर्वांचे विश्‍लेषण करून ही माहिती तुम्हाला सचित्र मिळेल, अशी व्यवस्था यात...
डिसेंबर 03, 2018
नाशिक - त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या प्रतिबंधित क्षेत्राचे छायाचित्रण ड्रोनच्या छुप्या कॅमेऱ्यात केल्याप्रकरणी ड्रोनची नोंद असलेल्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. मात्र, हाती काहीही लागलेले नाही. शहरात अनेकांनी ड्रोन खरेदी केलीय. मात्र, किती जणांकडे ड्रोन आहेत, याचीही नोंद...
डिसेंबर 01, 2018
पुणे - कपाळावर तुरा हवा.... स्टायलिश हेअर स्टाइल हवी... अशी प्रत्येक तरुणाचीच इच्छा असते; परंतु आजच्या तरुणाईचे केस कायमचेच जाताना दिसत आहेत. जीवनशैली हा घटक त्यासाठी कारणीभूत असला, तरी टक्कल लपविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याचा ट्रेंड वाढत असून, त्यात युवकांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळून आले...
नोव्हेंबर 29, 2018
"मोठं पोरगं पाचवीला जाईल. गावात शाळा भी चांगली नाय. इथं मास्तर भी चांगले नाईत. पोरांचं वाट्योळ होतंय. त्यामुळे पोरांस्नी आपुन तालुक्याच्या शाळात घालू,'' , असं नंदी उठल्या उठल्या नवरा खंडोबाला सांगत होती.  ''नंदे, तू काय येडी बीडी झाली की काय, तालुक्याच्या शाळात पोरास्नी घालायचं म्हणलं तर लई पैका...
नोव्हेंबर 25, 2018
लहान मुलांच्या आहारात आपण काळजी घेतो, त्याप्रमाणे औषधांच्या बाबतीत अधिकच दक्ष राहणे गरजेचे होय. म्हणून लहान मुलांना एक तर कमी मात्रेत आणि दुसरे म्हणजे सौम्य प्रकारची औषधेच द्यायची असतात मागच्या आठवड्यात आपण अजीर्णाकडे कधीही दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे अनेकानेक रोगांना आमंत्रण मिळते हे पाहिले....
नोव्हेंबर 25, 2018
ठरवलं तर एखाद्या एखाद्या शाळेचे-कॉलेजचे माजी विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी बरंच काही करू शकतात. तन-मन-धन अर्पून संस्थेचं रूपडं बदलू शकतात. नांदेडमधल्या "प्रतिभा निकेतन' शाळेचं रूपडं असंच आमूलाग्र बदललं. हे कसं बदललं, त्याचीच ही गोष्ट... "सकाळ'च्या कामानिमित्तानं सध्या माझं राज्यभर फिरणं...
नोव्हेंबर 25, 2018
"बर्डमॅन' हा चित्रपट एखाद्या अमूर्त चित्रासारखा वाटतो. रंगांचे गहन फटकारे आणि त्या रंगसंगतीनं साधलेला त्याहूनही गहन उजेड काहीतरी वेगळं सांगू पाहतो. त्यातलं काही कळतं, काही नाहीच कळत; पण नाही कळलं, तरी अडत नाही. अर्थ न लागताही त्यांचं म्हणणं मनात उतरलेलं असतं. रामायणातली ही एक लोककथा आहे....
नोव्हेंबर 23, 2018
कर्जत - कामावर असतांना सुद्धा कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टर तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना बाहेर ताटकळत ठेवून आत बिनधास्त झोप काढत होते. यामुळे रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण होते.  बराच वेळ वाट बघितल्यानंतर अखेर संतापलेल्या महिला रुग्णांनी ही बाब भाजप नगरसेवकांना सांगितनी. सगळा...
नोव्हेंबर 23, 2018
उरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला.  अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे....
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन - पुणे येथील भारती विध्यापिठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटे उघडकीस आला आहे.  अनिकेत संजय धुमाळ (वय-२२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे...
नोव्हेंबर 20, 2018
गोखलेनगर - थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, शिवाजीनगरमधील अनेक उद्याने, पोलिस मैदाने, फर्ग्युसन महाविद्यालयाचे गोखलेनगर येथील मैदान, वेताळ टेकडी अशा अनेक ठिकाणी पहाटेच्या रम्य वातावरणात नागरिक व्यायामासाठी जातात. शारीरिक कष्टांची कामे बंद झाल्याने व ऑफिसध्ये दिवसभर बैठे काम असल्याने पोटाची चरबी वाढणे,...
नोव्हेंबर 16, 2018
अंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे. अंबिकापूर येथे सभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, 'सरकार हे...
नोव्हेंबर 13, 2018
सातारा - सातारा नगरपालिकेने जमा केलेला कचरा गेली चार दशके सोनगाव डेपोत टाकला जात आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करण्याबाबतचे ठोस धोरण अद्यापपर्यंत अंमलात आलेले नाही. त्याचा त्रास मात्र सोनगाव, जकातवाडीतील ग्रामस्थ सहन करत आहेत. कालपासून (ता.11) या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पालिका...
नोव्हेंबर 11, 2018
घनसावंगी - नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने ग्रासले. यंदा हातात कापूस आला नाही, केलेला खर्चही वसूल झाला नाही, परिणामी यंदाही शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडला आहे.  गेल्या पावसाळ्यात पावसाचे अल्प प्रमाण राहिले, बदलते पर्जन्यमान, कीडरोगांचा...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या...
नोव्हेंबर 05, 2018
हिंगोली : वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदेसह कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्‍यातील काही गावात सोमवारी (ता.5) रात्री 12.20 वाजता जमीनीतुन मोठा गुढ आवाज झाला एकापाठोपाठ एक तीन आवाज झाल्याने  नागरीकांची झोप उडाली आहे. या आवाजाने कोणतेही हाणी झाली नाही.  वसमत तालुक्‍यातील पांगरा शिंदे येथे...
नोव्हेंबर 04, 2018
दीपोत्सव अर्थात दिवाळीचा उल्लेख अनेक पुराणग्रंथांमधून आलेला आहे. त्या काळी दिवाळी कशी साजरी केली जात असे, याच्याही काही पद्धती या ग्रंथांमधून आढळतात. आजपासून (4 नोव्हेंबर) दिवाळी सुरू होत आहे. त्यानिमित्त विविध पुराणग्रंथांमधला या सणाविषयीचा हा धावता परिचय... दिवाळी हा सण "दीपा'शी अर्थातच दिव्याशी...